एकूण 49 परिणाम
जून 15, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड करुन त्यांच्या पतीला धारदार शस्त्र दाखवून धमकाविण्यात आले. हा प्रकार अप्पर इंदिरानगर येथे शुक्रवारी रात्री घडला.  याप्रकरणी बसवेश्‍वर ख्याले(वय 24),किरण बबन जाधव(वय 32), मंगेश रमेश हांडे(वय 24, सर्व रा.बिबवेवाडी)...
जून 03, 2019
पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान...
मे 20, 2019
नगर - शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेहा जोशी (आंध्र बॅंक), मंगेश कदम (इंडियन बॅंक), चरणदीप (ओरिएंटल बॅंक), माने (पंजाब नॅशनल बॅंक), जी. के. देशपांडे (युनियन बॅंक),...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात...
मार्च 11, 2019
श्रीनगर : येथे थोड्यावेळापूर्वीच भारतीय लष्काराकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी 15 व्या कोरचे जनरल ऑफिसर कमांडींग लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लो आणि काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक एस. पी. पानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या पत्रकार परिषदेत हवाई दलाकडून सांगितल्या गेलेले...
मार्च 09, 2019
पुणे : जनता वसाहतीमधील नीलेश वाडकर याच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आणखी एका मोठ्या शिताफिने आरोपीस अटक केली. त्यामुळे या गुन्हात अटक केलेल्या आरोपीची संख्या 14 पर्यंत पोचली आहे.  सुरज बबन कोळगे (रा. जनता वसाहत) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे....
फेब्रुवारी 05, 2019
चिपळूण - पीरलोटे येथे गोवंश हत्येच्या संशयावरून ग्रामस्थ आणि पोलिस यांच्यात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, गुरांची अनधिकृत वाहतूक करून त्यांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी  पीरलोटे येथे हजारो ग्रामस्थांनी मूक मोर्चा  काढला. एवढा मोठा मोर्चा येथे...
जानेवारी 24, 2019
लातूर : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे दवणगाव (ता. रेणापूर) येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक भव्य असणार आहे. या करीता शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जणांची समिती गठीत केली आहे. ही समिती या स्मारक उभारणीच्या...
जानेवारी 23, 2019
पुणे - गुजरातमधील माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष जयंती भानुशाली यांच्या खून प्रकरणामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी पुण्यातील पाच तरुणांची चौकशी केली आहे. यासाठी गुजरात पोलिसांनी आठवडाभर पुण्यात मुक्काम ठोकला होता.  संशयित तरुण हे एका...
जानेवारी 04, 2019
जालना : विविध विधानावरून वादग्रस्‍त ठरलेले संभाजी भिडे (ता. 6) जानेवारीला जालना शहरात येत आहे. त्याँच्या उपस्थितीत तीन मंदिरांचे उद्‌घाटन होणार आहे.  त्यांच्या या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड, अन्याय प्रतिकार दल, पँथर्स सेनासह आदी बहुजनवादी संघटनांनी विरोध केला आहे.  जिल्ह्यात जातीय...
डिसेंबर 31, 2018
सातारा - सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारे सज्ज झाले असून या निमित्त झडणाऱ्या पार्ट्या, निसर्गरम्य ठिकाणी होणारे जल्लोष यासाठी हॉटेल, धाब्यांसह अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. खवय्यांचे बेत पक्के झाले आहेत. तर, कुटुंबवत्सल नागरिकांचीही घरगुती जल्लोषाची तयारी...
डिसेंबर 21, 2018
बंगळूर : जेपी नगर येथील मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या निवासस्थानी बाँब ठेवल्याचा फोन केलेल्या संशयितास पोलिसांनी अटक केली. मन्सूर असे त्याचे नाव असून, तो मूळ कोप्पळचा रहिवासी असल्याचे समजते.  मन्सूर गवंडी कामगार आहे. दीड वर्षापासून कडलू जवळील भाड्याच्या घरात तो राहतो. जनता...
नोव्हेंबर 22, 2018
दौंड (पुणे) : भिगवण रेल्वे स्थानकाजवळ राजकोट - सिकंदराबाद एक्सप्रेस वर पडलेल्या दरोड्याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली. रेल्वे सिग्नलची तार कापून सिग्नल बंद पाडल्यानंतर थांबलेल्या प्रवासी गाड्यांवर ही टोळी दरोडे टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे.  दौंड लोहमार्ग पोलिस...
नोव्हेंबर 02, 2018
पुणे : वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांसह फरासखाना पोलिस ठाण्याच्या बीट मार्शल कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ व मारहाणीचे तीन प्रकार घडले. एका घटनेमध्ये वाहतूक पोलिसाच्या डोक्‍यामध्ये लोखंडी स्टॅंड मारण्यात आला. दत्तवाडी, सातारा रस्ता, गणेश पेठ या तीन ठिकाणी या घटना...
ऑक्टोबर 27, 2018
वालचंदनगर - (इंदापूर) येथील श्रीपाद ज्वेलर्स सराफी दुकानावर दरोडा टाकून पळून चाललेल्या दरोडेखोरांचा पाठलाग करुन जेरबंद केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे यांचा लासुर्णे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  दोन दिवसापूर्वी भवानीनगर मधील श्रीपाद...
ऑक्टोबर 24, 2018
स्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-काश्‍मीरमध्ये...
ऑक्टोबर 18, 2018
श्रीनगर : श्रीनगरच्या फतेह कडल भागात सीआरपीएफचे जवान दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्कर- ए- तय्यबाच्या कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. या घटनेनंतर खबरदारीचे उपाय म्हणून श्रीनगरमधील शाळा सोडून देण्यात आल्या आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. ...
सप्टेंबर 26, 2018
श्रीनगर : सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत मंगळवारी मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. सोपोरे येथे झालेल्या चकमकीत तो ठार झाला होता. अबू माझ असे त्याचे नाव असून, तो पाकिस्तानी नागरिक आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून उत्तर काश्‍मीरमध्ये सक्रिय असून, लष्करे तैयबाचा कमांडर आहे, असे...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई : गावात ग्रामरक्षक दल असते तर नगरमधील आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाणा केल्याचा प्रकार टाळता आला असता. नगरच्या पोलिसांनी या घटनेमध्ये योग्य ती कारवाई केली पाहिजे. नगर पोलिसांवर यापूर्वीही आरोप झालेले आहेत. भटक्या विमुक्तांसाठी टास्क फोर्स निर्माण करून महिलांसाठी स्वतंत्र...