एकूण 14 परिणाम
जून 15, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड करुन त्यांच्या पतीला धारदार शस्त्र दाखवून धमकाविण्यात आले. हा प्रकार अप्पर इंदिरानगर येथे शुक्रवारी रात्री घडला.  याप्रकरणी बसवेश्‍वर ख्याले(वय 24),किरण बबन जाधव(वय 32), मंगेश रमेश हांडे(वय 24, सर्व रा.बिबवेवाडी)...
मार्च 09, 2019
पुणे : जनता वसाहतीमधील नीलेश वाडकर याच्या खूनप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आणखी एका मोठ्या शिताफिने आरोपीस अटक केली. त्यामुळे या गुन्हात अटक केलेल्या आरोपीची संख्या 14 पर्यंत पोचली आहे.  सुरज बबन कोळगे (रा. जनता वसाहत) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे....
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे विभाजन करून उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकित चर्चा करण्यात आली. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. त्यांच्या...
डिसेंबर 30, 2018
अमरावती- चांदूर रेल्वेच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोनजण जागीच ठार झाले. तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर ट्रक घटनास्थळावरून वेगात निघून गेला.  अमरावती- चांदूर रेल्वे मार्गावर टोपाझ हॉटेललगत ...
सप्टेंबर 27, 2018
पुणे - शेतात शेळी घुसली म्हणून आदिवासी कुटुंबातील महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्याच्या घटनेचे संतप्त पडसाद समाजाच्या विविध स्तरांत उमटले आहेत. याबाबत दोषींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अन्‌ या घटनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई व्हायला पाहिजे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. पुरोगामी...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
सप्टेंबर 07, 2018
इंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस तालुक्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहिल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बळ मिळाले आहे. विधानसभेत हर्षवर्धन  पाटील यांची कमी जाणवते...
ऑगस्ट 16, 2018
पारनेर(नगर) - सरकार, प्रशासकिय अधिकारी व जनता ज्या वेळी हातात हात घालून काम करतात त्या वेळी मोठे काम होते. जनतेच्या सहभागातून होणारा बदल व विकास हेच खऱे  स्वातंत्र्य आहे असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.  पारनेर येथील पोलिस ठाण्याच्या नुतणीकरणाच्या ईमारतीचे व पोलीस...
ऑगस्ट 16, 2018
जुन्नर- ऐतिहासिक शिवनेरीसह  चावंड, हडसर व जीवधन किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने महसूल व वनविभागाच्या वतीने ध्वजवंदन करण्यात आले. शिवनेरीवर मंडल अधिकारी रोहिदास सुपे, तलाठी प्रमोद इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद साबळे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. वनविभागाचे वतीने चावंड किल्ल्यावर...
जुलै 17, 2018
परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. येथे बुधवारी (ता.१८) होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या...
मे 18, 2018
दौंड (पुणे): दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची नागपूर व मुंबई येथील भरारी पथके पाठवून धाडी टाकाव्यात, अशी मागणी राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दल...
एप्रिल 17, 2018
राशीन (नगर) : कठुआ (जम्मू) येथे आठ वर्षांच्या निरागस मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ युवक क्रांती दलातर्फे राशीनमध्ये सोमवारी रात्री कँडल मार्च काढण्यात आला होता. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या कँडल मार्चला सुरवात करण्यात आली. यामध्ये युवक...
मार्च 27, 2018
राळेगणसिद्धी - प्रवाशांना गुलाबाचे पुष्प व हजारे यांच्या मागण्यांचे पत्रक देऊन एका अनोख्या पद्धतीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. तसेच हजारे यांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नगर-पुणे महामार्गावर राळेगणसिद्धी फाट्यावर सकाळी साडेदहा वाजता सुमारे 20 मिनिट...
मार्च 09, 2018
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका, ठाणे जिल्‍हा तसेच महाराष्‍ट्र राज्‍य कबड्डी संघटनेच्या सयुंक्‍त विद्यमाने पुरुषांसाठी निमंत्रितांची राज्‍यस्‍तरीय महापौर चषक कबड्डी स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. सोमवार 12 मार्च ते 15 मार्च या कालावधीत ही स्‍पर्धा स्‍व. जयंत नथु देवळेकर क्रीडा नगरी, अनुपम...