एकूण 28 परिणाम
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
डिसेंबर 31, 2018
नगर - 'महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक आणि मी स्वत: घेतला आहे. त्यात पक्षाच्या वरिष्ठ पातळीपासून स्थानिक नेत्यांचाही काहीही संबंध नाही. केवळ नगरच्या विकासासाठी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला,'' असे आमदार...
डिसेंबर 30, 2018
जळगाव : चार महापालिकेवर झेंडा फडकवून भारतीय जनता पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्याचे खऱ्या अर्थाने "हुकमी एक्का' ठरले आहेत.  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला...
डिसेंबर 10, 2018
नगर - महापालिका निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून, सुरुवातीच्या दिड वाजेपर्यंत हाती आलेल्या ट्रेंडनुसार नगरकरांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसते. दुपारपर्यंतच्या आकडेवारीत शिवसेनेला 22, राष्ट्रवादी काँग्रेसला 20, भारतीय जनता पार्टीला 14, काँग्रेसला पाच आणि बहुजन समाज...
नोव्हेंबर 26, 2018
धुळे ः भारतीय जनता पक्षाने राज्यात विरोधकांना नमवून नाशिक, कोल्हापूर, जळगाव, महापालिका कब्जात घेतल्या आहेत. आता धुळे महापालिकेतही भाजप सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरला आहे. परंतु शहरात भाजपच्या आमदारांनीच पक्षाला खुले आव्हान दिल्याने "भाजप' विरुद्ध "भाजप' अशीच लढत रंगणार असल्याचे...
ऑक्टोबर 27, 2018
खडकवासला - दांडेकर पूल परिसरातील कालवा फुटल्यानंतर कालव्याची दुरुस्तीला पैसे नाहीत. कालव्यातून १२ महिने पाणी सुरू असल्याने दुरुस्तीला वेळ नाही. अशा गोष्टी समोर आल्या. या घटनेनंतर  30 किलोमीटर परिसरात पालिका हद्दीत खडकवासला पाटबंधारे विभागाने लहान- मोठ्या सुमारे 15 ठिकाणी भराव मजबुतीकरणाची सुमारे...
सप्टेंबर 16, 2018
जळगाव : सहा आमदार, जिल्हा बॅंकेवर वर्चस्व, पालिकांवर पक्षाचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषदेत अध्यक्ष, एक खासदार अशी मजबूत स्थिती एकेकाळी जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची होती. मात्र हे सर्वच आता सांगण्यासाठीच राहिले आहे. आजच्या स्थितीत पक्षाचा जिल्ह्यात एकच आमदार आहे. सहकार क्षेत्रातही फारसे वर्चस्व...
ऑगस्ट 10, 2018
जळगाव : राजकारणात यायचे असेल "पैसा आणि बाहुबल' आवश्‍यक आहे, असे म्हटले जाते. त्या भीतीने युवक राजकारणाकडे येत नाहीत. मात्र आजच्या स्थितीत काहीअंशी ते खरे असले तरी सामाजिक कार्यच तुमची ओळख असते आणि जनता त्यालाच अधिक महत्त्व देते. याची आपल्याला जाणीव झाली असून, आपण पराभूत झालो असलो तरी...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - दिवंगत आर. आर. पाटील यांचे तासगाव, डॉ. पतंगराव कदम यांचे कडेगाव, जयंत पाटील यांचे इस्लामपूर यापूर्वी जिंकले. वसंतदादांचे वारसदार असलेल्या प्रतीक व विशाल पाटील यांची सांगली महापालिका जिंकली. आता विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करू, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
जुलै 31, 2018
जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आहे. भाजप कट्टर विरोधक आहे. तर दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जैन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत जळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना आमने-सामने उभे ठाकले आहेत. विशेष...
जुलै 31, 2018
जळगाव : मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक 15(ड)मधील भाजपचे अशोक लाडवंजारी विरूध्द शिवसेनेचे प्रशांत नाईक यांची लढत चुरशीची आहे. दोन्ही एकाच समाजाचे असून या मतदार संघात त्याच समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे यश कुणाला मिळणार? याकडेच लक्ष आहे.  प्रभाग क्रमांक पंधरा फुकटपुरा, संत गुलाबबाबा कॉलनी, मेहरूण...
जुलै 29, 2018
जळगाव : ग्रामपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक या सर्वसामान्य कार्यकते तसेच समाजात काम करणाऱ्या नागरिकांसाठी होत्या. त्यावेळी आपल्या प्रभागात झालेली ओळख त्या नागरिकाला निवडणुकीत यश मिळवून देत होती. मात्र, निवडणुकांत झालेल्या बदलामुळे उमेदवाराचा आता खर्चही वाढला आहे. महापालिका निवडणुकीत तर...
जुलै 27, 2018
जळगाव : आपण जळगाव शहरात तीस वर्षे केवळ विकासाचे काम केले आहे. वाघूर पाणी योजना, व्यापारी संकुले, दवाखाने, शाळा हा आपल्या विकास कामाचा आरसा आहे. त्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यामुळे एका वर्षात विकासाची गोष्ट करणे म्हणजे "चुनावी जुमलाच' आहे. त्यांनी काय हमी द्यावी यावर आपण टीका करणार नाही....
जुलै 21, 2018
नागपूर : पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमादरम्यान छतातून झालेल्या पाण्याच्या गळतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषी व्यक्‍तींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीच्या उद्‌...
जुलै 16, 2018
जळगाव ः महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत, मंडळ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी यांना आपणास हमखास उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना पक्षाच्या उमेदवार निवड...
जुलै 10, 2018
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षीय कार्यालयापेक्षा यावेळी चर्चेसाठी नव्या जागा मुख्य केंद्र ठरत आहेत. त्याच ठिकाणी नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे.  निवडणुका आल्या म्हणजे पक्षांचे कार्यालय गजबजल्याचे चित्र नेहमीच...
जुलै 05, 2018
जळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होत आहे; तर खानदेश विकास आघाडीही मैदानात असणार नाही. दोन्हीकडच्या विद्यमान नगरसेवकांसह, इच्छुक असलेल्या अनेकांचा युतीच्या जागावाटपानंतर हिरमोड होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी आतापासून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दरवाजे ठोठावणे सुरू...
मे 06, 2018
जळगाव : जळगाव, रावेर लोकसभा तसेच आगामी सर्व विधानसभा शिवसेना स्वबळावरच लढणार आहे.कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे अवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिक येथे केले आहे.सद्या दोन्ही लोकसभा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. जळगाव महापालिकेबाबत कोणतीही चर्चा केली नाही,...
एप्रिल 10, 2018
नगर - आमदार संग्राम जगताप समर्थकांनी शनिवारी (ता. 7) पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले आणि अन्य एक आरोपी अफजल शेख आज सकाळी पोलिसांत हजर झाले. त्यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. ...