एकूण 13 परिणाम
डिसेंबर 30, 2018
अमरावती- चांदूर रेल्वेच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोनजण जागीच ठार झाले. तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर ट्रक घटनास्थळावरून वेगात निघून गेला.  अमरावती- चांदूर रेल्वे मार्गावर टोपाझ हॉटेललगत ...
डिसेंबर 20, 2018
उल्हासनगर : भरत नगर रोडवरील निंबाचे भलेमोठे झाड विजेच्या वायरींवर कोसळल्याने दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहिला. या झाडाला कापण्यासाठी अग्निशमन दल तसेच झाड लवकर  कापल्यावर विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कॅम्प नंबर 4 मधील...
नोव्हेंबर 22, 2018
दौंड (पुणे) : भिगवण रेल्वे स्थानकाजवळ राजकोट - सिकंदराबाद एक्सप्रेस वर पडलेल्या दरोड्याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली. रेल्वे सिग्नलची तार कापून सिग्नल बंद पाडल्यानंतर थांबलेल्या प्रवासी गाड्यांवर ही टोळी दरोडे टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे.  दौंड लोहमार्ग पोलिस...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे : "भाऊबीजच्या दिवशी मुलाशी शेवटचे बोलणे झाले होते, ''दोन दिवसात घरी येतो.'', असं त्यानं आनंदाने सांगितले होते. मात्र, दोन दिवसांनी त्याचा मृतदेहच घरी आला.'', ओलावलेल्या डोळ्यांनी आवंढा गिळत सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान प्रसाद बेंद्रे यांच्या आई रेखा बेंद्रे या सांगत होत्या. ''मला जर आणखी...
सप्टेंबर 20, 2018
नांदेड : शहरात देश- विदेशातून सचखंड गुरुद्वाराचे व रेणूका माताचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्या व शहराच्या सुरक्षेला काही समाजकंटकांकडून धोका पोहचु नये यासाठी महत्वाच्या व गर्दीच्या तसेच गणेश मंडळांच्या ठिकाणी बीडीडीएसकडून अाधूनिक यंत्राद्वारे तपासणी करण्यात येत आहे. ...
जुलै 26, 2018
दौंड (पुणे) - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील काही युवकांनी रास्ता - रोको आंदोलन करण्यासह व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून एक दुकानदार गंभीररित्या जखमी झाला आहे.  दौंड शहरात आज (ता. २६) सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन जीवन सुरळितपणे सुरू होते. शाळा,...
जुलै 21, 2018
नागपूर : पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमादरम्यान छतातून झालेल्या पाण्याच्या गळतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषी व्यक्‍तींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीच्या उद्‌...
जून 02, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय राखीव सुरक्षा दल (एसआरपीएफ) आणि दगडफेक करणारा जमाव यांच्यात झालेल्या हिंसाचारात एसआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैसर अहमद भट्ट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याला शेर-ए-काश्मिर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (...
मे 29, 2018
दौंड (पुणे) : गिरीम (ता. दौंड) येथे काल वादळामुळे भिंत अंगावर पडून लताबाई एकनाथ थोरात (वय 55) यांचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. दौंड शहरात वादळामुळे वृक्ष व झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने कालपासून वीजपुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील राष्ट्रीयकृत व...
मे 11, 2018
भुसावळ - कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रेम हीच माझी प्रेरणा आणि शक्ती आहे. क्लीन चिट मिळाल्याने पक्ष विस्ताराच्या कामासाठी दुप्पट जोमाने कामाला लागणार आहे; असे मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज भुसावळ रेल्वे स्थानकावर केले.  भोसरी जमीन प्रकरणी एसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर खडसे यांच्या गुडघ्यावर...
एप्रिल 08, 2018
पुणे : घोरपडी गावाकडे जाताना आणि येताना रेल्वे क्रॉसिंगचा त्रास अनेक वर्षांपासून सहन करणाऱ्या नागरिकांना उड्डाण पुलासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण पुलासाठी आवश्‍यक जागा कुणी मिळवून द्यायची म्हणजे भूसंपादन कुणी करायचे, यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रक्रियेसाठी पुणे महापालिका आणि पुणे...
मार्च 19, 2018
पिंपरी - पिंपरी ते खडकी असा रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेचा नदीत पडून मृत्यू झाला. ही घटना दापोडी येथे रविवारी रात्री घडली. या महिलेचा मृतदेह सोमवारी दुपारी अग्निशामक दलाच्या हाती लागला. शीतल सुमीत लोहटे (वय 28, रा. पडाळ वस्ती, आंबेडकर नगर, खडकी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस...
जानेवारी 04, 2018
नागपूर - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारानंतर या घटनेची ठिणगी महाराष्ट्रासह प्रामुख्याने नागपुरात पडली. नागपूर बंद पुकारणाऱ्या आंदोलकांनी शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर टायर जाळून, रस्त्यावर उतरून जणू नाकाबंदी केली. सकाळी साडेअकरानंतर कडकडीत बंदला सुरुवात झाली. इंदोरा आणि शताब्दी, मेडिकल चौक,...