एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पिंपळनेर :  परिसरात 'डेंग्यु'सदृष्य आजाराने गेल्या महिन्यात दोन युवकांचा बळी गेला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागातर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असुन डेंग्युचे रुग्ण वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे...
ऑक्टोबर 07, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद ) : तालुका भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन रविवारी (ता. पाच) सकाळी हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचाराचा प्रारंभ बोरगाव अर्ज येथील गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलंब्री विधानसभा...
ऑक्टोबर 03, 2019
कऱ्हाड ः कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज आज सकाळी दाखल केला. येथील नूतन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी लोकसभेचे...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 23, 2019
अकोले (नगर) : भारतीय जनता पार्टीचे अकोले तालुक्‍यातील जिल्हा परिषद डॉ. किरण लहामटे, भाजप नेत्या सुनिता भांगरे व युवानेते अमित भांगरे यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
सप्टेंबर 14, 2019
सातारा ः पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात लाडक्‍या गणरायाला सातारकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. तब्बल साडेसोळा तास चाललेल्या मिरवणुकीनंतर सुमारे 88 मंडळांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला.  गेले 11 दिवस अत्यंत उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची गुरुवारी (ता.12) सांगता झाली. विविध...
सप्टेंबर 04, 2019
कोल्हापूर - श्री गणेशोत्सवानिमित्त इचलकरंजी शहरात भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी 12 सप्टेंबरपर्यंत सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये शहरात वाहतूक नियमन आदेश जारी केला आहे.  या आदेशानुसार घरगुती गौरी गणपती विसर्जन करिता 7...
जुलै 27, 2019
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून हुडको कर्ज, व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर ते सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. वर्षभरात आम्ही त्यातून मार्ग काढण्यात यशस्वीही झालो आहोत. त्याशिवाय आम्ही शहरातील शिवाजीनगर, ममुराबाद पुलाचे काम सुरू केले आहे. पिंप्राळा पुलाचे...
एप्रिल 04, 2019
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दक्षिण नागपूर मतदारसंघातील विविध भागांत संपर्क दौरा केला. राजाबाक्षा मैदान येथून सकाळी नऊ वाजता प्रारंभ झालेल्या या रॅलीत शेकडो तरुण, महिला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. राजाबाक्षा, मेडिकल चौक, रघुजीनगर, शारदा चौक, मानेवाडा रोड, बालाजीनगर,...
मार्च 16, 2019
जळगाव : केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. सत्ताधारी पक्षाचे जळगाव व रावेर मतदार संघातील दोन्ही खासदार विकासकामे करण्यात अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. दोन्ही मतदार संघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच आघाडीचा...
मार्च 15, 2019
नाशिक - नाशिक व नगर जिल्ह्यांतील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी तरतूद झालेली; परंतु वेगवेगळ्या कारणांनी वर्षभरात खर्च न झालेली मोठी रक्‍कम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यक्षेत्रातील तापी पाटबंधारे महामंडळाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सूत्रांच्या मते ही रक्‍कम दोनशे कोटींहून अधिक...
मार्च 01, 2019
नाशिक : जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी (ता. 26) हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले...
मार्च 01, 2019
नाशिक -जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराकडून त्यांना मानवंदनाही यावेळी देण्यात आली. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना येथे...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
फेब्रुवारी 04, 2019
लातूर : लातूरचे भारतीय जनता पक्षाचे महापौर सुरेश पवार यांनी आपल्या घराचे अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासमोर सोमवारी (ता. 4) सुनावणी झाली. यात नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने आता श्री. पवार यांच्या अनाधिकृत बांधकामाचे मंगळवारी (ता. 5) सकाळी 11...
जानेवारी 07, 2019
अकोला : मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील समान्यांच्या दुहेरी आयोजनाचा योग अकोल्यात घडून येत आहे. एका स्पर्धेचे रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दुसरी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही स्पर्धां संयोजकांनी...
डिसेंबर 20, 2018
उल्हासनगर : भरत नगर रोडवरील निंबाचे भलेमोठे झाड विजेच्या वायरींवर कोसळल्याने दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहिला. या झाडाला कापण्यासाठी अग्निशमन दल तसेच झाड लवकर  कापल्यावर विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कॅम्प नंबर 4 मधील...
सप्टेंबर 25, 2018
वांगी - स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरचा ध्यास घेतलेल्या येथील नववी उत्तीर्ण मेकॅनिक प्रदीप मोहिते याने स्वप्नपूर्तीसाठी व्यवसायासह उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड गाठले. त्याच्या प्रयत्नांना आता हिंदुस्थान एरोनॉटिक्‍सच्या अभियंता पायलटस्‌नी बळ दिले आहे. त्याच्या धडपडीला प्रोत्साहन म्हणून ध्रुव...
सप्टेंबर 19, 2018
श्रीनगर : पाकिस्तानी रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचे अपहरण करून नंतर त्याचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सीमाभागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेंबल नरेंद्रकुमार (रा. हरियाणा) असे जवानाचे नाव असून त्यांना तीन गोळ्या लागल्याने गंभीर...