एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 29, 2018
नगर : जिह्यातील जनतेच्या विरोधाला न जुमानता भंडारदरा, निळवंडे धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (सोमवारी) भंडारदरा धरणातून पाणी सोडणार असल्याची माहिती मिळताच अकोले येथे सर्व पक्षीया नेत्यांसह शेतकरयांनी प्रवरा नदीपात्रात आज रात्रीच ठिय्या मांडला...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन...
ऑगस्ट 21, 2018
वाल्हेकरवाडी : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.24) ऑगस्टला धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड मध्येही या आंदोलनाचे आयोजन सकल धनगर समाजाकडून करण्यात आले आहे. याची नियोजन बैठक वाल्हेकर वाडी...
ऑगस्ट 01, 2018
अकोला : महापालिकेत, राज्यात आणि केंद्रातसुद्धा सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अकोल्यातील पदाधिकाऱ्यांना रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या द्यावा लागला. बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने कार्यकारी अभियंत्यांना...
जुलै 26, 2018
दौंड (पुणे) - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील काही युवकांनी रास्ता - रोको आंदोलन करण्यासह व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून एक दुकानदार गंभीररित्या जखमी झाला आहे.  दौंड शहरात आज (ता. २६) सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन जीवन सुरळितपणे सुरू होते. शाळा,...
जुलै 17, 2018
परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. येथे बुधवारी (ता.१८) होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या...
जून 22, 2018
नांदगांव - गिरणा धरणावरील 56 खेडी नळ पाणी पुरवठा योजनेच्या विस्कळितपणामुळे नांदगाव शहर व तालुक्याच्या सतरा गावात निर्माण झालेल्या कृत्रिम पाणी टंचाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मालेगाव...
मे 26, 2018
पुणे (औंध) : दिवसेंदिवस होत जाणारी पेट्रोल व डिझेलची दरवाढ यामुळे सामान्य नागरीक वैतागला आहे. एकहाती सत्ता असूनही भाजपला या दरवाढीविरोधात ठोस उपाययोजना करता आली नाही. यात पंतप्रधानांसह भाजपचे अपयशच दिसून येत आहे. याचा आम्ही निषेध करत असल्याचे शिवसेनेच्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र...
एप्रिल 19, 2018
इचलकरंजी - पंचगंगा नदी प्रदुषण होत नसेल तर बैठकीतून उठून थेट पंचगंगेत जाऊ या. आम्ही सर्व जण नदीतील थेट पाणी पितो. तुम्ही ही ते पाणी प्यायले पाहिजे, असे थेट आव्हान आज येथे प्रांतकार्यालयात आयोजित बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. तसेच चुकीचा अहवाल देऊन हातकणंगले-शिरोळ या दोन...
मार्च 27, 2018
राळेगणसिद्धी - प्रवाशांना गुलाबाचे पुष्प व हजारे यांच्या मागण्यांचे पत्रक देऊन एका अनोख्या पद्धतीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. तसेच हजारे यांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नगर-पुणे महामार्गावर राळेगणसिद्धी फाट्यावर सकाळी साडेदहा वाजता सुमारे 20 मिनिट...
मार्च 26, 2018
पाटण - कोयनानगर येथे २३ दिवस चाललेल्या ठिय्या आंदोलनावरून तालुक्‍यात पत्रकार परिषद व प्रसिद्धिपत्रकाद्वारे श्रेयवादाची लढाई चाललेली आहे. आमदार शंभूराज देसाई, श्रमिक मुक्ती दल व भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे कोयना विभागातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे...
मार्च 17, 2018
राळेगणसिद्धी (नगर) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या विविध मागण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनापुर्वी देशभरात गेली तीन महिन्यांपासून हजारे देशभरात फिरत आहेत. वयाच्या 80 व्या वर्षीही हजारे यांच्य उत्साह कमी झाला नाही. त्यांनी या तीन महिन्यात जनजागृतीसाठी देशभरात...
मार्च 17, 2018
पाटण - श्रमिक मुक्ती दलाने केलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनाला यश आले आहे. त्या आंदोलनाची दखल घेवून सोमवारी (ता. १९) कोयना प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीस बोलविले. त्याचे पत्र श्रमिक मुक्ती दलाला मंत्रालयातील महसुल व वन विभागाचे कक्ष अधिकारी पी. एस. ठाकुर यांनी दिले...
मार्च 12, 2018
राळेगणसिद्धी (नगर) : राज्यातील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या सर्व समित्या तीन वर्षांपुर्वीच बरखास्त केल्या आहेत. त्यामुळे त्या समित्यांमध्ये असलेले सदस्य व कार्यकर्ते आता राहिले नाहीत. नव्याने ज्यांना भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या विविध समित्यांमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांना प्रतिज्ञापत्र...
फेब्रुवारी 28, 2018
बेळगाव - ऑटोनगर येथील अनधिकृत शीतगृहांवर कारवाई होवू नये यासाठी आमदार फिरोज सेठ, त्यांचे बंधू व पुत्र पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप खासदार सुरेश अंगडी यांनी बुधवारी (ता. 28) पत्रकार परीषदेत केला. अनधिकृत शीतगृहे टक्केवारीवर सुरु आहेत. त्यात आमदार व त्यांचा बंधूची भागीदारी आहे, असेही खासदार...
फेब्रुवारी 28, 2018
बेळगाव - ऑटोनगर येथील अनधिकृत शीतगृहांवर कारवाई होवू नये यासाठी आमदार फिरोज सेठ, त्यांचे बंधू व पुत्र पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप खासदार सुरेश अंगडी यानी बुधवारी (ता.28) पत्रकार परीषदेत केला. अनधिकृत शीतगृहे टक्केवारीवर सुरू आहेत, त्यात आमदार व त्यांचा बंधूची भागीदारी आहे असेही खासदार अंगडी...
फेब्रुवारी 23, 2018
चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा मागणी आंदोलनाला आज शुक्रवारी (ता.23) 19 दिवस लोटले असून सर्वसामान्य जनता, विविध समाज, संघ, संघटना यांचा वाढता पाठींबा आहे. आज आंदोलकांनी पुकारलेल्या चिक्कोडी बंदला शहरातील नागरिकांनी भरघोस पाठींबा व्यक्त करीत कडकडीत बंद पाळला.  गेल्या 19 दिवसांपासून चिक्कोडी...
जानेवारी 06, 2018
कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर पुकारलेला महाराष्ट्र बंद आणि त्याला मिळालेल्या यशाबद्दल आता विविधांगी चर्चा झडू लागल्या आहेत. खरे तर भारिप बहुजन महासंघ वगळता इतर कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते थेट पक्षाचा झेंडा हातात घेऊन या बंदमध्ये उतरलेले नव्हते. मुंबईपाठोपाठ महाराष्ट्र बंदला सर्वाधिक पाठिंबा मिळाला तो...