एकूण 19 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु आहेत. ह्या तीन ऋतुमधील ``पावसाळा`` हा ऋतु खरोखरच जीवनावश्यक आहे. जसा पावसाळा जीवन जगवितो तसा तो जीवही घेतो. आत्ताच झालेल्या महाभयंकर पुरामध्ये पावसाने कित्येक निष्पाप जीवांचे जीवन हिरावून घेतले.  प॑श्चिम महाराष्ट्र हा भाग प्रामुख्याने...
ऑगस्ट 05, 2019
नागपूर  : शालेय विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण असो किंवा पुरासारख्या नैसर्गिक संकटात सापडलेला एखादा गरजू व्यक्‍ती असो, साध्या वर्दीतील सैनिक म्हणून ख्याती असलेले अजय मोंढे, हे नेहमीच त्याच्या मदतीला धावतात. अजय यांच्या तालमीत घडलेल्या असंख्य युवा कराटेपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्ली : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज (मंगळवार) 12 दिवस होत आहेत. 14 फेब्रुवारी रोजी हा भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला केला. या...
डिसेंबर 30, 2018
अमरावती- चांदूर रेल्वेच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तिघांपैकी दोनजण जागीच ठार झाले. तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर ट्रक घटनास्थळावरून वेगात निघून गेला.  अमरावती- चांदूर रेल्वे मार्गावर टोपाझ हॉटेललगत ...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - झोपडपट्ट्यांमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशामक दल आणि यंत्रणांसमोर अडथळे निर्माण होत असल्याने शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्यात येणार आहे. झोपड्यांची संख्या, त्यांचे स्वरूप आणि रस्ते याची माहिती घेऊन स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार असून,...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: देशात चोर पावलांनी आणीबाणी येते आहे. आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी होत असल्याची वातावरण निर्मिती केली जात आहे. असे असतानाही पत्रकारांनी आपल्या सोई सुविधेचा मुद्दा लावून धरला आणि यशस्वी करुन दाखविला. असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांचे कौतुक करताना केन्द्रातील मोदी...
नोव्हेंबर 21, 2018
श्रीनगर : शोपियॉं जिल्ह्यात जवानांनी मंगळवारी सकाळी केलेल्या जोरदार कारवाईत हिज्बुल मुजाहिदीनचे चार दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. याशिवाय अन्य दोन जवान जखमी झाले.  शोपियॉं जिल्ह्यातील नादिगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दल आणि पोलिसांना मिळाली होती....
सप्टेंबर 19, 2018
श्रीनगर : पाकिस्तानी रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचे अपहरण करून नंतर त्याचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सीमाभागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेंबल नरेंद्रकुमार (रा. हरियाणा) असे जवानाचे नाव असून त्यांना तीन गोळ्या लागल्याने गंभीर...
ऑगस्ट 18, 2018
भविष्यदर्शी, आधुनिक आणि घटनात्मक राष्ट्रवाद, की वांशिक कल्पनांच्या सहाय्याने तयार होणाऱ्या सामूहिक अस्मितेचा राष्ट्रवाद या दोन ध्रुवांवर अद्यापही राष्ट्रवादाची कल्पना हेलकावे खात आहे. अगदी प्रारंभी "राष्ट्र-राज्य' अस्तित्वात आले, त्याला वांशिक ओळख हा मुख्य आधार होता, हे खरेच. एक धर्म, एक भाषा, एक...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
जुलै 26, 2018
दौंड (पुणे) - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील काही युवकांनी रास्ता - रोको आंदोलन करण्यासह व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून एक दुकानदार गंभीररित्या जखमी झाला आहे.  दौंड शहरात आज (ता. २६) सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन जीवन सुरळितपणे सुरू होते. शाळा,...
जुलै 26, 2018
श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्करे तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. अनंतनागच्या लाल चौक परिसरात असलेल्या घरावर मंगळवारी मध्यरात्रीपासून कारवाई सुरू होती. जवानांना मंगळवारी रात्री लाल चौक परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. या आधारावर...
जुलै 17, 2018
परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. येथे बुधवारी (ता.१८) होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या...
जून 07, 2018
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील....
मे 29, 2018
दौंड (पुणे) : गिरीम (ता. दौंड) येथे काल वादळामुळे भिंत अंगावर पडून लताबाई एकनाथ थोरात (वय 55) यांचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. दौंड शहरात वादळामुळे वृक्ष व झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने कालपासून वीजपुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील राष्ट्रीयकृत व...
मार्च 26, 2018
पाटण - कोयनानगर येथे २३ दिवस चाललेल्या ठिय्या आंदोलनावरून तालुक्‍यात पत्रकार परिषद व प्रसिद्धिपत्रकाद्वारे श्रेयवादाची लढाई चाललेली आहे. आमदार शंभूराज देसाई, श्रमिक मुक्ती दल व भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे कोयना विभागातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे...
मार्च 16, 2018
विक्रोळी - ‌विक्रोळी टागोर नगर ग्रुप नंबर 6 या परिसरात शुक्रवारी ता. (16) पालिकेच्या सेंट्रल एजन्सी तर्फ़े सुरू असलेल्या मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात दोन कामगार पडून जखमी झाले. गेले काही दिवसांपासून या परिसरात हे काम सुरु होते. यासाठी दहा ते पंधरा फुटांचा खड्डा खणण्यात आला होता. दलदलीचा...