एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
सावंतवाडी - आपण विधानसभेसाठी इच्छुक असून मी निवडणूक लढविणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठांसोबत माझे बोलणे झाले असून तशी इच्छाही आपण व्यक्‍त केली असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, खासदार नारायण राणे यांचा भाजप प्रवेश हा केसरकरांच्या जादूमुळे होऊ शकत...
सप्टेंबर 08, 2019
अकोले (नगर) : ""विरोधकांनी आदिवासी दिन साजरा करण्याऐवजी तालुक्‍यात एकास एकचे राजकारण सुरू केले आहे. तालुक्‍यातील जनता विकासाबरोबर जाणारी आहे. एकास एक लढत झाली तर आनंदच होईल. विरोधकांची कायमची खदखद एकदाची दूर होईल व आपण विक्रमी मताधिक्‍याने विजयी होऊ,'' असा विश्वास आमदार वैभव पिचड...
सप्टेंबर 03, 2019
विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. यामुळे सिंधुदुर्गातील राजकारणात वेगवान हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील राजकीय समिकरणावर त्याचा प्रभाव पडणार आहे. सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघातील राजकीय...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
एप्रिल 04, 2019
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दक्षिण नागपूर मतदारसंघातील विविध भागांत संपर्क दौरा केला. राजाबाक्षा मैदान येथून सकाळी नऊ वाजता प्रारंभ झालेल्या या रॅलीत शेकडो तरुण, महिला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. राजाबाक्षा, मेडिकल चौक, रघुजीनगर, शारदा चौक, मानेवाडा रोड, बालाजीनगर,...
मार्च 20, 2019
भाजपची सत्ता, जैनांचा "वरचष्मा', देवकरांचे "नेटवर्क'  लीड..  जळगाव शहरात भाजपचे आमदार, महापालिकेतही बहुमताची सत्ता असली तरी तीन दशकांपासून शहरावर मजबूत पकड असलेल्या शिवसेनानेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांचेही वर्चस्व कायम आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व नसले तरी व्यक्तिगत गुलाबराव देवकरांचे...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर -  राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचा जिल्ह्यात सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होणार आहे. या युतीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तथापि, विधानसभा लढवायचीच असे ठरवून तयारी केलेल्या माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह देवस्थान समितीचे...
फेब्रुवारी 01, 2019
नगर - "लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातील कोणाला काही द्यायचही नाही आणि घ्यायचही नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खोटं बोलं पण रेटून बोलं धोरण जोरात राबविले जात आहे. योजनांच्या कामांपेक्षा जाहिरातीवर खर्च जास्त केला जातो आहे. गेली साडेचार वर्षांत नाराज...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
जानेवारी 09, 2019
कल्याण - गेल्या 30 ते 32 वर्ष भारतीय जनता पक्षात सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाने माझ्यावर विश्वस ठेवून परिवहन समिती सदस्य ते सभापती पद दिले. परिवहन उपक्रमातील उपन्न वाढीसाठी माझ्या सहित सर्व परिवहन समिती सदस्य, पालिका पदाधिकारी, केडीएमटीमधील व्यवस्थापक मारुती...
ऑगस्ट 21, 2018
नांदेड :  पोलिसांच्या सुचना ह्या समाजाच्या हितासाठी असतात. ते रस्त्यावर आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात. त्यांच्याही सन उत्सवात भावना जपा असा सल्ला देत समाजातील दृष्टी असलेल्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून दुर्जनांवर मात करावी असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - दिवंगत आर. आर. पाटील यांचे तासगाव, डॉ. पतंगराव कदम यांचे कडेगाव, जयंत पाटील यांचे इस्लामपूर यापूर्वी जिंकले. वसंतदादांचे वारसदार असलेल्या प्रतीक व विशाल पाटील यांची सांगली महापालिका जिंकली. आता विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करू, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
जुलै 26, 2018
मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमांना भारतीय जनता पार्टीची भीती दाखवून मते मिळवली आणि मुस्लिमांना फसवले. काँग्रेस - राष्ट्रवादीची ही फसवणूक उघडकीस आणणाऱ्या ‘आपकी दुश्मनी कुबूल, हम आपकी दोस्ती से डरते है’ या चौधरी चांदपाशा यांनी लिहिलेल्या पुस्तिकेच्या सुधारित आवृत्तीचे...
जून 11, 2018
भोर : राज्य सरकारने दिलेल्या निधीचे राजकारण करणारे कॉंग्रेसचे आमदार थोपटे यांची नगरपालिकेतील मक्तेदारी संपवणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. येथील गंगोत्री हॉलमध्ये रविवारी (ता. 10) झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.  या वेळी भाजपाचे संघटक मंत्री रवी...
मार्च 26, 2018
पाटण - कोयनानगर येथे २३ दिवस चाललेल्या ठिय्या आंदोलनावरून तालुक्‍यात पत्रकार परिषद व प्रसिद्धिपत्रकाद्वारे श्रेयवादाची लढाई चाललेली आहे. आमदार शंभूराज देसाई, श्रमिक मुक्ती दल व भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे कोयना विभागातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे...
जानेवारी 18, 2018
जळगाव - 'एकच वादा..अजितदादा' अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कायम घोषणा देणारे आणि त्यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे अमळनेर (जि. जळगाव) चे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पाटील यांनीच भाजपचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे संचालक...
डिसेंबर 27, 2017
महागाव : विकासाला ग्रहण लागलेल्या महागाव शहरात नगरपंचायतीच्या विविध फंडातून रस्तेविकासाची कामे सुरू करण्यात आली असून कंत्राटदार नगरसेवकाने स्थानिक प्रभागातील विविध कामे स्वत:च्याच झोळीत पाडून घेतली आहेत. याआधी झालेल्या कामाचा दर्जा तपासून पाहता या कामांना भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे दिसून येत आहे...