एकूण 17 परिणाम
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...
एप्रिल 22, 2019
नगर: पहिल्या दोन टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर उद्या (ता.23)ला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात राज्यभर गाजत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचेही मतदान होणार आहे. यावेळी फेसबुकवर सुराज्य अहमदनगर या पेजवरून एक पत्र टाकण्यात आले आहे. दहशतीखाली असणाऱ्या...
एप्रिल 21, 2019
नगर: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रचाराला चांगलीच गती आली असून भारतीय जनता पक्षाचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यात येथे थेट लढत होत आहे. ही लढत राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या लढतींपैकी एक मानली जात आहे कारण ही निवडणूक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि...
एप्रिल 12, 2019
नगर : 'याआधीचे सरकार जगासमोर आणि पाकिस्तानसमोर कमकुवत भासत होते. आता भारताने जगासमोर झुकणे बंद केले आहे', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) 'फिर एक बार मोदी सरकार'ची जोरदार घोषणा दिली. 'येत्या 23 मेनंतर देशामध्ये पुन्हा मोदी सरकारच येणार आहे', असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त...
एप्रिल 11, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... कारणराजकारण : होरपळलेल्या शिवारांत चटपटीत भाषणांचा सुकाळ (व्हिडिओ) जिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतला मावळ, शिरुर आढावा श्रीरंग...
एप्रिल 08, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने काढलेल्या रॅलीदरम्यान पक्षाच्या प्रचार जाहिरातींमधून भगवा रंगाऐवजी हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला. या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही छायाचित्र छापण्यात आले आहे. नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत....
एप्रिल 04, 2019
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दक्षिण नागपूर मतदारसंघातील विविध भागांत संपर्क दौरा केला. राजाबाक्षा मैदान येथून सकाळी नऊ वाजता प्रारंभ झालेल्या या रॅलीत शेकडो तरुण, महिला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. राजाबाक्षा, मेडिकल चौक, रघुजीनगर, शारदा चौक, मानेवाडा रोड, बालाजीनगर,...
एप्रिल 04, 2019
नगर - नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार दिलीप गांधी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांचे पुत्र सुवेंद्र यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र, आज पक्षाचे संघटनमंत्री विजय पुराणिक व लोकसभा प्रभारी प्रदीप केसकर यांच्या शिष्टाईमुळे त्यांनी उमेदवारीचा निर्णय मागे घेतला. पक्षाचे काम निष्ठेने...
एप्रिल 01, 2019
नगर - भारतीय जनता पक्ष व महायुतीर्फे नगर लोकसभा मतदारसंघातून आज सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभेचे उपसभापती विजय औटी, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री महादेव जानकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी हजेरी लावली. विशेष म्हणजे भाजपचे...
मार्च 26, 2019
नगर - ‘सर्वांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करावे. महाआघाडीचा धर्म पाळावा,’’ असा कानमंत्र देत संग्राम जगताप यांना निवडून आणण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांना केले.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील रणनीती आखण्यासाठी...
मार्च 25, 2019
नगर : महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या 'राष्ट्रवादी'च्या 18 नगरसेवकांसह शहर-जिल्हाध्यक्षांवरील कारवाई आज मागे घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष...
मार्च 25, 2019
नगर : भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा आज येथे केली. दुसरीकडे, "आपण त्यांची समजूत काढू,' असे खासदार गांधी यांनी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  खासदार गांधी यांना पक्षाने उमेदवारी...
मार्च 15, 2019
नगर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर शहरातील काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी झाली आहे. थोरात गटाचे माजी शहर-जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचाराची फळी उभारण्याचा निर्णय काल घोषित केला. दुसरीकडे...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 12, 2019
पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह ज्येष्ठ मंत्री आणि नगर दक्षिणमधील भाजपचे सर्व आमदार, पक्षपदाधिकारी उपस्थित होते....
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे...