एकूण 33 परिणाम
एप्रिल 08, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने काढलेल्या रॅलीदरम्यान पक्षाच्या प्रचार जाहिरातींमधून भगवा रंगाऐवजी हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला. या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही छायाचित्र छापण्यात आले आहे. नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत....
मार्च 13, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील भारत पाकिस्तान सिमेला जोडून असलेल्या पूंछ सेक्टर भागात मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानच्या दोन लढावू विमानांनी उड्डाण केल्याची घटना घडली. नियंत्रण रेषेपासून केवळ दहा किलोमिटर च्या अंतरावरून विमानांचे उड्डाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सगळीकडे सतर्कतेचा इशारा...
मार्च 11, 2019
श्रीनगर : येथे थोड्यावेळापूर्वीच भारतीय लष्काराकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी 15 व्या कोरचे जनरल ऑफिसर कमांडींग लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लो आणि काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक एस. पी. पानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या पत्रकार परिषदेत हवाई दलाकडून सांगितल्या गेलेले...
मार्च 08, 2019
डेहराडून (उत्तराखंड) : उत्तरप्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने  मारल्याची घटना गुरुवारी (ता. 7) घडली तर काँग्रेस नेत्यांमध्ये आज (शुक्रवार) हाणामारी झाली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील धुसफूस समोर येऊ लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार...
मार्च 01, 2019
नाशिक : जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी (ता. 26) हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे- 27 फेब्रुवारी 2019: 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्ली : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज (मंगळवार) 12 दिवस होत आहेत. 14 फेब्रुवारी रोजी हा भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला केला. या...
जानेवारी 15, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय प्रसाद असे हुतात्मा झालेल्या अधिकाऱयाचे नाव आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सहाय्यक कमांडन्ट विनय प्रसाद आणि...
डिसेंबर 21, 2018
बंगळूर : जेपी नगर येथील मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या निवासस्थानी बाँब ठेवल्याचा फोन केलेल्या संशयितास पोलिसांनी अटक केली. मन्सूर असे त्याचे नाव असून, तो मूळ कोप्पळचा रहिवासी असल्याचे समजते.  मन्सूर गवंडी कामगार आहे. दीड वर्षापासून कडलू जवळील भाड्याच्या घरात तो राहतो. जनता...
नोव्हेंबर 23, 2018
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (शुक्रवार) पहाटे झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अनंतनागमधील बीजबहेरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. आज पहाटे जवान व जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाने...
नोव्हेंबर 21, 2018
श्रीनगर : शोपियॉं जिल्ह्यात जवानांनी मंगळवारी सकाळी केलेल्या जोरदार कारवाईत हिज्बुल मुजाहिदीनचे चार दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. याशिवाय अन्य दोन जवान जखमी झाले.  शोपियॉं जिल्ह्यातील नादिगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दल आणि पोलिसांना मिळाली होती....
ऑक्टोबर 18, 2018
श्रीनगर : श्रीनगरच्या फतेह कडल भागात सीआरपीएफचे जवान दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्कर- ए- तय्यबाच्या कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. या घटनेनंतर खबरदारीचे उपाय म्हणून श्रीनगरमधील शाळा सोडून देण्यात आल्या आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. ...
ऑक्टोबर 08, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर खोऱ्यात सुमारे 300 दहशतवादी सक्रिय असून, अडीचशे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, उद्यापासून काश्‍मीर खोऱ्यात स्थानिक स्वराज संस्थेसाठी निवडणुका होत असून चार टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर...
सप्टेंबर 26, 2018
श्रीनगर : सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत मंगळवारी मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. सोपोरे येथे झालेल्या चकमकीत तो ठार झाला होता. अबू माझ असे त्याचे नाव असून, तो पाकिस्तानी नागरिक आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून उत्तर काश्‍मीरमध्ये सक्रिय असून, लष्करे तैयबाचा कमांडर आहे, असे...
सप्टेंबर 19, 2018
श्रीनगर : पाकिस्तानी रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचे अपहरण करून नंतर त्याचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सीमाभागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेंबल नरेंद्रकुमार (रा. हरियाणा) असे जवानाचे नाव असून त्यांना तीन गोळ्या लागल्याने गंभीर...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
जुलै 26, 2018
श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्करे तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. अनंतनागच्या लाल चौक परिसरात असलेल्या घरावर मंगळवारी मध्यरात्रीपासून कारवाई सुरू होती. जवानांना मंगळवारी रात्री लाल चौक परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. या आधारावर...
जून 21, 2018
श्रीनगर: कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याला ठार करणाऱा अधिकारी आयएएस बीवीआर सुब्रमण्यम यांची जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाने पीडीपीचा पाठिंबा काढत सरकारमधून बाहेर पडल्यानंतर तिथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपाल...
जून 09, 2018
भोपाळ : भारतीय जनता पक्षाचे आमदार चम्पालाल देवडा यांनी एका पोलिस कॉन्स्टबल कानशीलात लगावून, त्याला  मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात घडला आहे. भोपाळ पासून 150 किमी अंतरावर असणाऱ्या देवास जिल्ह्यातील उदय नगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री ही घटना...
जून 07, 2018
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील....