एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानात आयोजित कार्यक्रमाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दांडी मारली. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून इम्तियाज जलील यांचा चांगल्याच शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. 'मराठवाड्यानं औरंगजेबाला...
सप्टेंबर 15, 2019
नगर - ""आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. भारतीय जनता पक्ष, शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची त्यांच्याबाबतची चर्चा निष्फळ आहे. ती केवळ विरोधकांची चाल आहे. गेल्या पाच वर्षांत आमदार जगताप यांनी भरीव अनेक कामे केली. आता कॉंग्रेस- "राष्ट्रवादी'...
ऑगस्ट 07, 2019
नगर ः "राज्यात आलेल्या पूरस्थितीत अनेकांचे बळी गेले. या सरकारच्या काळात 15 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारी आणि तरुणांची वणवण वाढली. उद्योगधंद्यांत मंदी आली. पाच वर्षांच्या काळात सरकारने काय केले, फक्त आश्‍वासनाचे गाजर दाखविले, राज्याला कर्जबाजारी केले, असा आरोप राष्ट्रवादी...
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
डिसेंबर 25, 2018
मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये केलेल्या भाषणाचा अर्थ ज्याला कळला असेल, त्यांनी समजावून सांगितल्यास त्यांना 151 रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ऊद्धव ठाकरेंनी पंढरपूरमध्ये सोमवारी (ता. 24) जे भाषण केले त्यावर मनसेने खोचक टोलेबाजी...