एकूण 2 परिणाम
एप्रिल 27, 2018
शिर्डी (नगर): जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. परंतु, दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकात भारताचा सदोष नकाशा व राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला आहे. भूगोलच्या पुस्तकात झालेली चूक अक्षम्य आहे. दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शुक्रवार)...
डिसेंबर 20, 2017
राहाता - 'आम्ही कॉंग्रेसला प्रोत्साहन देत नाही; मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते ज्यांना पप्पू म्हणून हिणवायचे, त्या खासदार राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीत चांगली कामगिरी केली. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी व अल्पेश ठाकोर या तीन तरुणांनी तेथील वातावरण बदलून टाकले. भाजपचे विविध...