एकूण 4 परिणाम
मार्च 12, 2019
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज दुपारी अधिकृत भाजप प्रवेश केला आहे. नगरच्या विखेंची नवी पिढी भाजपमध्ये आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे...
फेब्रुवारी 19, 2019
पुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’तील विशेष मुलांच्या ‘अ’ गटात जुवेरिया जमादार (पुणे), तुषार सचिन बिऱ्हाडे (सावरखेडा बु., जि. जळगाव) आणि लहू तुकाराम गावडे (संगमनेर, जि. नगर) यांनी...
डिसेंबर 25, 2018
मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये केलेल्या भाषणाचा अर्थ ज्याला कळला असेल, त्यांनी समजावून सांगितल्यास त्यांना 151 रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ऊद्धव ठाकरेंनी पंढरपूरमध्ये सोमवारी (ता. 24) जे भाषण केले त्यावर मनसेने खोचक टोलेबाजी...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई : गावात ग्रामरक्षक दल असते तर नगरमधील आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाणा केल्याचा प्रकार टाळता आला असता. नगरच्या पोलिसांनी या घटनेमध्ये योग्य ती कारवाई केली पाहिजे. नगर पोलिसांवर यापूर्वीही आरोप झालेले आहेत. भटक्या विमुक्तांसाठी टास्क फोर्स निर्माण करून महिलांसाठी स्वतंत्र...