एकूण 22 परिणाम
जानेवारी 20, 2020
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकावर योग सेवा समितीच्या साधकांतर्फे प्रत्येक रविवारी अन्नदान करण्यात येते, तर रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या "जनता खाना'चा आधार आहे. सिडको बसस्थानकावर मात्र जनसामान्यांची भूक भागावी असा उपक्रम नाही.  शहरामध्ये जिल्हाभरातील शेतकरी, शेतमजूर,...
डिसेंबर 24, 2019
सातारा : युवती व मुलींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून कोणत्याही प्रसंगाला सक्षमपणे सामोरे जाण्याचा निर्धार त्यांच्यात निर्माण करण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात निर्भया उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याबरोबर त्यांची...
डिसेंबर 19, 2019
नांदेड : केशरी, हिरवा आणि मध्यभागी पांढऱ्या रंगावर उठुन दिसणारे निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेला तीन रंगांचा मिळुन तयार झालेला राष्ट्रीय ध्वज हा भारतीयांसाठी आन, बान आणि शान आहे. पण या तिरंगी ध्वजातील तिन रंग कसे आणि कुठुन एकत्र येतात. त्याचे प्रमाणिकरण कसे केले जाते. कपड्याच्या साईजनुसार कोणती दोरी...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
जुलै 14, 2019
देशाच्या "चांद्रयान 2' या मोहिमेसाठी आवश्‍यक असलेला आणि यानाचा अवकाशात झेपावण्यासाठी मदत करणारा "बूस्टर' हा भाग पुण्याजवळच्या वालचंदनगर इथल्या "वालचंदनगर इंडस्ट्रीज'मध्ये बनवला गेला आहे. संरक्षणविषयक अनेक उत्पादनं विकसित करणाऱ्या आणि स्थानिक मराठी कामगारांच्या जोरावर चालणाऱ्या या कंपनीनं अनेक...
फेब्रुवारी 22, 2019
दौंड (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातून महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाला (एसआरपीएफ) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वाधिक मागणी आहे. शिस्त आणि मागील निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र एसआरपीएफला मागणी आहे. अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली...
फेब्रुवारी 16, 2019
कोल्हापूर - महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करायचे काम सुरु आहे. या अंदाजपत्रकात लोकांना नेमके काय हवे आहे ?, शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागरिकांच्या मनात नेमके काय आहे ?. शहराच्या विकासाच लोकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. यासाठीच आपल्या सूचना महापालिकेपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘सकाळ’तर्फे करण्यात येणार...
नोव्हेंबर 26, 2018
फुलंब्री : तालुक्यातील आदर्श गाव किनगावात दारू व डिजे शंभर टक्के बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केला. दारू बंदीसाठी महिलांनी जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व सरपंच पांडुरंग नजन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन रविवारी (ता.25)...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून, आचारसंहिताभंगाचे...
सप्टेंबर 24, 2018
वणी (नाशिक) : येथील वणीचा राजा बजरंग गणेशोत्सव मित्र मंडळाने पोलिसांचा बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप केले. येथील कड गल्लीतील बजरंग गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक तथ उपसरपंच विलास कड यांच्या पुढाकाराने मित्र मंडळाच्या...
सप्टेंबर 11, 2018
मंचर : दहावीचा बदलेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील बदल याबद्दल विद्यार्थी पालक व शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी सकाळ माध्यम समूह व राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र (NCRD) यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा...
एप्रिल 29, 2018
पाली (जि. रायगड) - रायगड पोलिस दल व वीर योध्दा आदिवासी कातकरी सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी समाज बांधवांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. परळीतील रुता गावंड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हे मेळावा झाला. नागरी हक्क संरक्षण पोलीस अधिक्षक सुरेश मेंगडे हे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक होते....
डिसेंबर 24, 2017
सरगांव - ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई येथे विद्यार्थ्यांची कॅशलेशसाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. नोटबंदीनंतर सर्वत्र चर्चेत असलेल्या महाराष्ट्रातील पहिले कॅशलेश गाव म्हणून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई गावाचे कौतुक झाले. धसई येथे येऊन पातकर यांच्या किराणा दुकानात महाराष्ट्र...
डिसेंबर 10, 2017
पुणे - सशस्त्र दल हा करिअरचा एक पर्याय म्हणून बघण्याची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी ‘मिलिटरी टुरिझम’ ही नवी संकल्पना पुण्यात विकसित होत आहे. शाळेत मिळणाऱ्या देशप्रेम आणि देशभक्तीच्या धड्यांच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष लष्करात दाखल होण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये...
नोव्हेंबर 23, 2017
संग्रामपूर - शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना एक मार्गीकेवर बांधून त्यांना देशभक्ती, शिस्त आणि समाजसेवा घडविण्यासाठी प्रेरीत व प्रोत्साहन करत त्यांने ते अंगीकारावे या महान उद्देशाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र छात्र सेवा (एम. सी. सी) या विषयाकडे शालेय शिक्षण विभागाचे...
सप्टेंबर 25, 2017
मंचर - 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने पाच खेडी दत्तक घेऊन ती इस्राईलच्या मदतीने "स्मार्ट' करण्याचे काम सुरू आहे. शाश्‍वत पाणी, आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, एकरी उत्पादनात वाढ व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने गावे स्वयंपूर्ण केली जातील. त्याचे अनुकरण इतर गावांनी करावे, असा त्यामागील उद्देश आहे....
जून 05, 2017
इचलकरंजी - प्राचीन धार्मिक परंपरा असलेल्या आणि विविध जीवसृष्टीने नटलेला रामलिंग डोंगर परिसराने आज प्लास्टिक मुक्त होऊन मोकळा श्‍वास घेतला. सकाळ माध्यम समूह आणि संवाद सामाजिक मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्लास्टिक मुक्त रामलिंग परिसर या मोहिमेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. तब्बल सहाशेहून...
मे 26, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला शुक्रवारी (ता. २६ मे) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत मोदी सरकारने अनेक घोषणा केल्या. स्वतः मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, कॅशलेस इंडिया, ‘मुद्रा’ आणि संसद आदर्श...
एप्रिल 15, 2017
औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी (ता. 14) भडकल गेटवर अक्षरश: जनसागर लोटला. विविध पक्ष-संघटनांतर्फे बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनासाठी रांगा लागल्या होत्या. भडकल गेट येथे भल्या पहाटेपासून...