एकूण 173 परिणाम
डिसेंबर 02, 2019
लातूर : लातूर शहरातील प्रत्येक नळाला मीटर बसवले तर त्याचा फायदा शहराला होऊन पाण्याचा प्रश्न काहीअंशी मिटण्यास मदत होणार आहे. हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या पुढाकारातून येथे दोन दिवसांची पाणी परिषद घेण्यात आली. खरेतर या कामात प्रत्येक प्रभागाचा नगरसेवक महत्त्वाची भूमिका...
नोव्हेंबर 30, 2019
यवतमाळ : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारने पाच वर्षे सरकार चालवली. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पहिले नेते ठरले ज्यांनी पूर्ण काळ सत्ता चालवली. या काळात युती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन, नुकसानभरपाई, रोजगार आदी निर्णयांचा...
नोव्हेंबर 11, 2019
औरंगाबाद - राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी शिवसेनेला आज (सोमवारी) सायंकाळपर्यंत मुदत दिली होती. पण कॉंग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने त्यांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला अद्याप मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करता आली नाही. परिणामी, राज्यात राष्ट्रपती...
नोव्हेंबर 10, 2019
नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून टाकणाऱ्या आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने आज ऐतिहासिक निकाल दिला. प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आणि देशभरातील...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 11, 2019
नवी दिल्ली : विजयादशमी दिवशी भारतीय हवाई दलात राफेल हे लढाऊ विमान दाखल झाले. पण यापेक्षा अधिक चर्चा झाली ती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या राफेलच्या पूजेची. यावर आता राजनाथ सिंहानी मौन सोडले व आपण राफेलची पूजा का केली याचे कारण सांगितले आहे. Rafale : श्रद्धा की अंधश्रद्धा? राफेल...
ऑक्टोबर 11, 2019
सुस्तावलेली पक्ष संघटना, निर्णयप्रक्रियेचे दरबारीकरण आदी प्रश्‍नांवर काँग्रेसने वेळीच उपाययोजना करायला हवी होती. ती न केल्याने आजची स्थिती ओढवली आहे. देशाचे भौतिक हवामान कमालीचे चंचल, अनिश्‍चित बनत असताना राजकीय हवामान मात्र अधिकाधिक ठोकताळेयुक्त आणि अंदाजबरहुकूम बनत चालले आहे. या दोन्ही गोष्टी...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? याबाबत अजूनही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज आहोत, अशी घोषणाही केली आहे. भाजपचे नेते व जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही 288 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे नुकतेच...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
ऑगस्ट 10, 2019
गडचिरोली : तरुणांनो कष्ट करा आणि स्वतःचे पोट भरा. नक्षल्यांच्या नादी लागून आपले बहुमोल जीवन बरबाद करू नका, असे भावनिक आवाहन 20 जुलै रोजी पोलिस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या रूपी ऊर्फ सुशीला नरोटे हिचे वडील महारू नरोटे यांनी केले आहे. रूपी हिला बालवयातच नक्षल्यांनी आपल्या सोबत बळजबरीने नेले. मात्र,...
ऑगस्ट 08, 2019
कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापुरातील पूर हटवण्यासाठी केंद्र सरकारही सक्रिय झाले असून कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी घेतला. हा विसर्ग दोन लाखांहून पाच लाख करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह...
जुलै 27, 2019
  वेल्ह्यात पक्षाच्या वतीने बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन  नसरापूर ः ""थोपटे आणि कॉंग्रेस हे एक समीकरण आहे.पक्षाने माझ्या कुटुंबाला व मला भरपूर दिले आहे,त्यामुळे कॉंग्रेस सोडून मी कोठेही जाणार नाही,''असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.  वेल्हे येथे तालुका कॉंग्रेस बूथ कमिटी कार्यकर्ता...
जुलै 18, 2019
इस्लामपूर - जयंतराव, आधी माहिती घ्या आणि मग बोला. शहराची काळजी घ्यायला नगरसेवक सक्षम आहेत, कुणी बाहेरच्याने येऊन आम्हाला शिकवायची गरज नाही, असा प्रतिहल्ला नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आज आमदार जयंत पाटील यांच्यावर केला. साथीच्या रोगांचे राजकारण करण्याइतपत बौद्धिक घसरण तालुक्यातील जनतेला अपेक्षित...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - विधानसभेच्या पाच जागा लढविण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात आज घेण्यात आला. टेंबे रोडवरील पक्ष कार्यालयात हा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, पन्हाळा-शाहूवाडी, राधानगरी-भुदरगड या विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे...
जुलै 14, 2019
देशाच्या "चांद्रयान 2' या मोहिमेसाठी आवश्‍यक असलेला आणि यानाचा अवकाशात झेपावण्यासाठी मदत करणारा "बूस्टर' हा भाग पुण्याजवळच्या वालचंदनगर इथल्या "वालचंदनगर इंडस्ट्रीज'मध्ये बनवला गेला आहे. संरक्षणविषयक अनेक उत्पादनं विकसित करणाऱ्या आणि स्थानिक मराठी कामगारांच्या जोरावर चालणाऱ्या या कंपनीनं अनेक...
जुलै 08, 2019
मिरज - मिरजेच्या राजकारणातील धुरंधर नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास युसूफ नायकवडी (वय ८३) यांचे रविवारी दुपारी निधन झाले. ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचे ते वडील होत.   आष्टा येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नायकवडी यांनी कामेरीत उर्दू...
जून 05, 2019
नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्या पक्षांचे मतदारही "पॅटर्न'नुसार मतदान करतील, असे नसते. मतदारांना गृहीत धरता येत नाही, हा धडा घेऊन सपा, बसपाला व्यूहरचनेची फेरआखणी करावी लागेल. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते; त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी...
मे 30, 2019
‘ब्रेक्‍झिट’च्या कराराच्या मुद्द्यावरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी अखेर राजीनामा दिला. मात्र या प्रश्‍नातील गुंता लक्षात घेता नव्या नेतृत्वालाही ब्रिटनच्या हिताचा ‘ब्रेक्‍झिट’चा मसुदा युरोपीय महासंघाकडून मंजूर करवून घेण्यात यश येण्याची शक्‍यता नाही. मू ठभर मतलबी राजकारणी अस्मितेची आग...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....