एकूण 20 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
पुणे: सरिता विद्यालय आणि सौ. सुंदरदेवी राठी हायस्कूल मित्रमंडळ यथे जनता वसाहत, शिवदर्शन, पर्वतीदर्शन येथील मुले शिकतात. परवाच्या झालेल्या भयानक पावसाने शाळेचे भयानक नुकसान तसच दुर्दशा झाली आहे. सुदैवाने शाळा सुटली हाेती त्यामुळे जिवीत हानी टळली आहे. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे...
ऑगस्ट 27, 2019
भारतात प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन ऋतु आहेत. ह्या तीन ऋतुमधील ``पावसाळा`` हा ऋतु खरोखरच जीवनावश्यक आहे. जसा पावसाळा जीवन जगवितो तसा तो जीवही घेतो. आत्ताच झालेल्या महाभयंकर पुरामध्ये पावसाने कित्येक निष्पाप जीवांचे जीवन हिरावून घेतले.  प॑श्चिम महाराष्ट्र हा भाग प्रामुख्याने...
ऑगस्ट 06, 2019
ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 (त्यातील पहिली तरतूद वगळून) रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेने बहुमताने मंजूर केले आणि देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव झाला. चिठ्ठ्यांद्वारे झालेल्या अंतिम मतविभाजनात सरकारच्या...
जुलै 17, 2019
पुणे  : शहराशेजारील गावांमध्ये झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. त्याच वेगाने येथील कचरा, पाण्याची समस्या वाढण्याबरोबरच वृक्षराजीही कमी होत आहे. मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीने याबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे. "मिळकतदारांनो, ओला-सुका कचरा वेगळा करा, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा आणि वृक्षारोपणही करा; अन्यथा...
जून 15, 2019
पुणे : पौड रस्त्यावर जनता सहकारी बँकेजवळी मेट्रोचे खांब अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. यावरून मेट्रोच्या कामाची पात्रता अतिशय निकृष्ठ असल्याचे दिसते.  तरी संबंधीतांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्...
जून 03, 2019
पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान...
एप्रिल 17, 2019
पुणे : हडपसर गाडीतळ येथे जनता सहकारी बँकेसमोर विक्रेत्यांनी अनधिकृतपने भाजी मंडई सुरु केली आहे. गाडीतळ हा वाहतूकीचा मुख्य मार्ग असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते. भाजी मंडईमुळे रहदारिस अडथळा होत असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. अनधिकृतपणे बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर...
फेब्रुवारी 16, 2019
कोल्हापूर - महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करायचे काम सुरु आहे. या अंदाजपत्रकात लोकांना नेमके काय हवे आहे ?, शहराच्या विकासाच्या दृष्टीने नागरिकांच्या मनात नेमके काय आहे ?. शहराच्या विकासाच लोकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. यासाठीच आपल्या सूचना महापालिकेपर्यंत पोहोचवण्याचे काम ‘सकाळ’तर्फे करण्यात येणार...
फेब्रुवारी 05, 2019
बुधवार पेठ  : सोन्या मारुती चौकात गौतम ज्वेलर्ससमोर  पदपथ अडवून वाहने पार्क केली जातात. हिच परिस्थिती अप्पाबळंवत चौक ते जनता बॅंक सह बाजीराव रस्त्यावर दिसते. विश्रामबागवाड्या समोर तर रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. तरी नागरिकांची गैरसोय होत असून वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी.   
जानेवारी 30, 2019
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...
जानेवारी 28, 2019
गोखलेनगर  : जानवाडी येथील सर्वे नं 101 जनता वसाहतीतील पदपथाचे काम भरपुर दिवसांपासुन अर्धवट रहिल्यामुळे येथील लोकांना त्रास होत आहे. तसेच घाणीचे साम्राज्य पसरले असून महपलिका दुर्लक्ष करत आहे. ठेकेदारांनी रस्त्याच्याकडेला तसेच राडारोडा टाकला आहे. तरी यावर उपाययोजना करावी.   
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : गुजरवाड़ी फाटयावरील पोलिस कॉलोनीतुन सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गुजरवाड़ी फाटयाकड़े जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आणि चिखल यामुळे पादचारी नेहमी साचलेले असते. त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांची गैरसोय होत आहे. याच रस्त्याला जोडून इतर काही कच्चे रस्ते घसरडे झाल्यामुळे गाड्या घसरुन...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : येरवडा परिसरात मागील अनेक दिवसांपासून वाकड्या तिकड्या आकाराने वाढलेली झाडे पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जनता नगर, येरवडा भाजी मंडई, सुपर टेलर समोरील भाग आणि वंजारे वखारी मागे येथील स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागते आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे : मार्केटयार्ड बस डेपो समोर सोलापूर जनता सहकारी बँक जवळ १९ नंबरच्या बस स्थानकावर ड्रेनेज खचले आहे. आणि त्याचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांना थांबण्यासाठी जागा नाही. स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी पुणे...
जून 28, 2018
पुुणे : जनवाडी जनता वसाहत ओम साई मंजू मित्रमंडळ जवळ अनेक दिवसांपासून पुणे पालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तुंबलेली संडास व तुटलेली दरवाजे व पाण्याचा तुटवडा अशा समस्यांना तोंंड द्यावे लागत आहे. प्रत्येक वेळेला वेगवेगळे कारण दिले जाते. पुढे काही होत नाही, तरी...
जून 11, 2018
पुणे : आपल्या देशात नद्यांना धार्मिक बाबतीत अन्यन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे आपण नदीनाल्यांना पवित्र भावनेने गंगा संबोधतात. मात्र गेल्या काही वर्षात धार्मिक विधी करताना आपल्या पवित्र धार्मिक संकल्पना विसरून नद्यामध्ये मृत जनावरे देवदेविकांचे खराब झालेले फोटो, मुर्ती, निर्माल्य, मृतांची राख, शिळे...
मार्च 15, 2018
कोल्हापूरला जाण्यासाठी आम्हा सिंधुदुर्गवासियांसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक म्हणजे फोडा घाट आणि करूळ घाट. पावसाळ्यात या दोन्ही घाटात दरडी कोसळतात त्यामुळे हे दोन्ही घाटमार्ग बंद होतात. करूळ घाट अवघड असल्याने अपघाताचेही प्रकार वारंवार घडत असतात. या दोन्ही मार्गावरील ताण कमी करायचा असेल तर घोटगे-...
फेब्रुवारी 20, 2018
कॉम्रेड पानसरेंच्या हत्येनंतर तीन वर्षे उलटली. अजूनही ती सकाळ, हिंसेचा प्रत्यक्ष थरार जसाच्या तसा आठवतो. घरासमोरच रस्त्याकडेला हात जमिनीवर टेकून बसलेल्या, प्रचंड वेदना आणि रक्तस्राव होत असूनही काही सांगू पाहणाऱ्या कॉम्रेड पानसरे यांना मी आणि मुलांनी आक्रंदत जवळ घेतले तेव्हाचा त्यांच्या हाताचा उष्ण...
जानेवारी 17, 2018
मातृभाषेच्या अस्मितेसाठी आपले सर्वोच्च योगदान दिलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी अभिवादन करण्यात येते. कधीतरी आपण महाराष्ट्रात समाविष्ट होऊ, या भावनेने आजही मराठी जनता रस्त्यावर उतरत असते. रस्त्यावरची लढाई ही नित्याचीच पण आता न्यायालयीन लढाईही अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे न्यायालयीन...
नोव्हेंबर 10, 2017
पुणे- विद्यार्थी संघटना आणि सार्वजनिक मंडळ यांनी आतापर्यंत देशाला व महाराष्ट्राला असंख्य नेते दिले आहेत. त्याचे सर्वोच उदाहरण मा. शरद पवार साहेब, मा. विलासराव देशमुख साहेब अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. अशा कार्यकर्त्यांना सामाजिक परिस्थितीची जाण तळागळात काम केल्याने समजते आणि सुरू होतो...