एकूण 5 परिणाम
जून 15, 2019
पुणे : पौड रस्त्यावर जनता सहकारी बँकेजवळी मेट्रोचे खांब अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. यावरून मेट्रोच्या कामाची पात्रता अतिशय निकृष्ठ असल्याचे दिसते.  तरी संबंधीतांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्...
एप्रिल 17, 2019
पुणे : हडपसर गाडीतळ येथे जनता सहकारी बँकेसमोर विक्रेत्यांनी अनधिकृतपने भाजी मंडई सुरु केली आहे. गाडीतळ हा वाहतूकीचा मुख्य मार्ग असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते. भाजी मंडईमुळे रहदारिस अडथळा होत असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. अनधिकृतपणे बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे : गुजरवाड़ी फाटयावरील पोलिस कॉलोनीतुन सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गुजरवाड़ी फाटयाकड़े जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आणि चिखल यामुळे पादचारी नेहमी साचलेले असते. त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांची गैरसोय होत आहे. याच रस्त्याला जोडून इतर काही कच्चे रस्ते घसरडे झाल्यामुळे गाड्या घसरुन...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : येरवडा परिसरात मागील अनेक दिवसांपासून वाकड्या तिकड्या आकाराने वाढलेली झाडे पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जनता नगर, येरवडा भाजी मंडई, सुपर टेलर समोरील भाग आणि वंजारे वखारी मागे येथील स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागते आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे : मार्केटयार्ड बस डेपो समोर सोलापूर जनता सहकारी बँक जवळ १९ नंबरच्या बस स्थानकावर ड्रेनेज खचले आहे. आणि त्याचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांना थांबण्यासाठी जागा नाही. स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी पुणे...