एकूण 7854 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरातील केसरबाई या चार मजली इमाइतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जनांचा दुर्दुवी मृत्यू झाला आहे.यात 6 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे.तर या दुर्घटनेत 8 जखमी झाले असून 2 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. डोंगरी परिसरात अब्दुल हमीद दर्ग्याजवळ असणाऱ्या या...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली ः माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र व माजी खासदार नीरज शेखर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षात रीतसर प्रवेश केला. त्यांच्या पक्षत्यागाने समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात मोठा झटका बसला आहे. सपामध्ये नीरज यांचे गुरू मानले जाणारे...
जुलै 16, 2019
मुंबई : मुंबईच्या डोंगरी परिसरातील जिर्ण झालेल्या केसरबाग या चार मजली इमारतीचा भाग आज (मंगळवार) सकाळी अकराच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत 12 लोक दगावल्याची तसेच 20 ते 25 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती बचाव यंत्रणांनी दिली आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल असुन...
जुलै 16, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक आंदोलनामुळेच राज्यातील तब्बल 65 टोलनाके बंद झाल्याचा दावा मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला. शालिनी ठाकरे म्हणाल्या की, राज्यातील 'टोलच्या झोल'विरोधात सर्वात पहिल्यांदा मनसेने आवाज उठवला.  राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, शेकडो महाराष्ट्र सैनिकांनी...
जुलै 16, 2019
मुंबई : डोंगरी परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. कौसरबाग ही 4 मजली इमारत कोसळली असून या घटनेत अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोसळलेली इमारत निवासी असल्याचे समजते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : बालाकोट हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानने भारताला आपल्या हद्दीत विमाने येण्यासाठी मनाई केली होती. ही बंदी आज (ता. 16) पाकिस्तान सरकारने उठविली आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्रातील बंदी उठविल्यामुळे भारतीय विमाने पाकिस्तानच्या हवाई...
जुलै 16, 2019
मुंबई - उघड्या नाल्यात पडलेला दीड वर्षाचा दिव्यांश सिंग याचा शोध पाचव्या दिवशीही लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात कामातील हलगर्जीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सोमवारी दाखल केला. मुसळधार पावसात उघड्या...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेतील सात खासदारांची आज लोकलेखा समितीवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. या सातपैकी तिघे भाजपचे असून, दोघे कॉंग्रेसचे तसेच तृणमूल कॉंग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाचा प्रत्येकी एक जण आहे. शिवाय, सार्वजनिक उद्योग समितीवरही भाजपच्या तिघा खासदारांची निवड झाली आहे. या समितीमध्ये कॉंग्रेस...
जुलै 15, 2019
नाशिकः आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीची सत्ता येऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा दावा शिवसेनेकडून झाला असतानाच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी कोणाचा कल्पनाविलास काहीही असला तरी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री...
जुलै 15, 2019
शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर, सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेला ब्रिटीशकालीन शिर्सुफळ तलाव सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. तलावाची जबाबदारी असणाऱ्या पाटबंधारे विभागाने याबाबत तलावाच्या क्षेत्राची मोजणी करुन तात्काळ अतिक्रमणे...
जुलै 15, 2019
बंगळुरू- आमदारांच्या राजीनाम्यांमुळे कर्नाटकमध्ये सुरू झालेले राजकीय नाट्य अखेर आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश विधानसभाध्यक्षांनी दिले आहेत. कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे...
जुलै 15, 2019
नगर - भारतीय जनता पक्षाने "मेक इन इंडिया'ची फक्त फसवी घोषणा दिली. एक लाख 42 हजार कंपन्या बंद पाडल्या. त्यातून बेरोजगारीचे प्रमाण वाढले. जातीजातींत तेढ निर्माण करणाऱ्या भाजप सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत, अशा टीका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली....
जुलै 15, 2019
नाशिक - आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीला किती जागा मिळतील, याची काळजी करण्यापेक्षा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील असुरक्षित धरणे आणि त्यांना पोखरणाऱ्या खेकड्यांची काळजी घ्यावी, असा सल्ला कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला....
जुलै 15, 2019
'व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर करप्ट लॉज आर ब्रोकन !' - बेंजामिन डिझरेली.  बेंजामिन डिझरेली हे ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते व 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ते दोन वेळेस त्या देशाचे पंतप्रधानही होते. त्यांचे हे वचन प्रसिद्ध आहे. हल्ली देशात सुमारबुद्धीचा सुकाळ असल्याने आणि इतिहासाची...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री म्हणून ज्येष्ठ संघनेते बी. एल. संतोष यांची नियुक्ती आज (रविवार) संध्याकाळी करण्यात आली. भाजप व त्याची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात पूल बांधण्याचे व समन्वयाचे काम संघटनमंत्री करतात. भाजप अजूनही चाचपडत असलेल्या दक्षिणेतील...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - विधानसभेच्या पाच जागा लढविण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात आज घेण्यात आला. टेंबे रोडवरील पक्ष कार्यालयात हा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, पन्हाळा-शाहूवाडी, राधानगरी-भुदरगड या विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे...
जुलै 14, 2019
म्हाकवे - ‘सर्वसामान्य गरीब जनता आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या जिवावरच राजकारणात २० वर्षे लढत राहिलो. खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या साथीने शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक जोमाने लढवायची असून, कुणापुढेही गुडघे टेकणार नाही,’ असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले. अन्नपूर्णा...
जुलै 14, 2019
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर त्याची बराच काळ चिकित्सा होणं स्वाभाविक असतं. निवडणुकीआधी हंगामी अर्थसंकल्पात गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या नावानं उदंड घोषणा केल्यानंतर नियमित अर्थसंकल्पात सुधारणांचं नवं पर्व धडाक्‍यात सुरू होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाही. जगात मुक्त...