एकूण 3013 परिणाम
जून 25, 2019
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरील सरकारचे अपयशच नव्हे, तर संवेदनहीनताही समोर आली असून ती धक्कादायक आहे. त्याविषयी सत्ता उपभोगत असलेल्या पक्षानेच तारस्वरात बोलणे, हाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांत बारा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली थेट सत्ताधाऱ्यांनीच...
जून 24, 2019
पुणे : महापालिकेच्या नव्या फुरसुंगी-लोहगाव (प्रभाग क्र.42) मधील निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे आणि भाजपच्या आश्‍विनी पोकळे निवडून आल्या. तर, धानोरी-कळस-विश्रांतवाडी (प्रभाग क्र.1) मधील...
जून 24, 2019
नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना  पुरस्कार दिला पाहिजे. शिवाय, अभिनंदन यांच्या मिशा या 'राष्ट्रीय मिशा' म्हणून घोषीत करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला सोमवार (ता. 17) पासून...
जून 24, 2019
सातारा - जिहे-कठापूर योजनेचे नाव बदलण्यापूर्वी ही योजना पालकमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. एका वर्षात या योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. मात्र, या योजनेचे नाव बदलून गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजना असे केले आणि पालकमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्‍...
जून 24, 2019
चिपळूण - बहादूर शेख नाका येथील क्वालिटी बेकरीत आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन महिला कामगार जखमी झाली. स्फोटाच्या तीव्रतेने इमारतीचा काही भाग कोसळला. बेकरीमधील साहित्याचेही नुकसान झाले. या महिलेला तातडीने उपचारासाठी लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सरिता सावर्डेकर (वय...
जून 24, 2019
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना प्राप्तिकर विभागाने दणका दिला आहे. लालू यादव यांची तब्बल 3.7 कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात येणार असून, यामध्ये पाटण्यातील काही घरांचाही समावेश आहे.  पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाजवळ...
जून 23, 2019
सोलापूर : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करत रविवारी सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. विविध क्षेत्रातील शेकडो सोलापूरकरांनी या सायकल रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदविला.  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा. सारंग तारे...
जून 23, 2019
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (रविवार) चकमक झाली. यामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. ही चकमक दक्षिण काश्मीरच्या दरमदोरा परिसरात सकाळी घडली. या चकमकीनंतर सध्या परिसरात शोधमोहिम सुरु करण्यात आली. शोपियाँमध्ये काही...
जून 22, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवीण दटके यांना भाजपने शहराध्यक्ष केल्याने ते कुठून निवडणूक लढणार, याची चर्चा उपराजधानीत सुरू झाली आहे. त्यांच्या नियुक्तीने भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून येत्या विधानसभेत मोठे फेरबदल होण्याचेही संकेत मिळत आहे. नगरसेवक, महापौर ते...
जून 22, 2019
पुणे :  भाजपच्या माथाडी संघटनेचा अध्यक्षश्याम शिंदे यास पाच लाख रुपयांची रोकड लुटण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास धमकावत त्याच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात ही घटना घडली होती.  श्...
जून 22, 2019
नवी दिल्ली : 'पिलाटस बेसिक ट्रेनर' विमानांच्या खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शस्त्रास्त्र डिलर संजय भंडारी याच्यासह इतर काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय हवाई दलासाठी 2009 मध्ये 75 पिलाटस एअरक्राफ्ट खरेदीचा 2895 कोटी रुपयांचा करार स्विस...
जून 22, 2019
बंगळूर : कर्नाटक मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने असंतुष्ट झालेल्या 10 ते 12 आमदारांनी तातडीने राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय काहीसा लांबणीवर पडला आहे. आता 25 जूनला राजीनामे देण्याचा मुहूर्त निश्‍चित झाल्याचे समजते.  कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस)...
जून 22, 2019
सातारा - जून महिना संपत आला तरी मॉन्सूनचा पत्ता नसल्यामुळे सर्वांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वीजपुरवठा करणाऱ्या कोयनेत ७.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी दुष्काळी भागासह सर्वच तालुक्‍यांत आता...
जून 22, 2019
राजकारणात निष्ठेला काही मूल्य आहे का? मंत्रिमंडळ विस्तारात प्रथमच मंत्री झालेल्या एकाने लोकसेवेचे हे पद मिळावे यासाठी काही कोटी रुपये खर्च केले, अशी सुरस कथा विधिमंडळ लॉबीत चर्चिली जाते आहे. शिवसेनेचे वर्षानुवर्षे काम करणारे, पालखीचे भोई झालेले आमदार हताश आहेत. भाजपमध्येही कार्यकर्त्यांना अगदी...
जून 22, 2019
वेंगुर्ले - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले-सावंतवाडी-दोडामार्ग हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस निश्‍चितपणे लढवणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच मित्रपक्षांच्या सहकार्याने या मतदार संघात निवडणूक लढविणार...
जून 22, 2019
शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये अमेरिकेने अवकाशात हेरगिरीसाठी उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. त्यातील ‘केएच- ९ हेग्झागॉन’या उपग्रहाने भूभागाची टिपलेली छायाचित्रे नुकतीच संशोधनासाठी उपलब्ध झाली आहे. या उपग्रहाने २० डिसेंबर १९७५ रोजी सिक्कीम आणि नेपाळ सीमेवर घेतलेल्या छायाचित्रांमुळे एक धक्कादायक माहिती...
जून 21, 2019
भुवनेश्वर : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये हुतात्मा झालेल्या जवानाचे पार्थिव तिरंग्याऐवजी राजकीय पक्षाच्या झेंड्यामध्ये लपेटल्याचे आढळून आले आहे. एका नेटिझन्सने ट्विटरवर हे छायाचित्र अपलोड केले आहे. हुतात्मा जवानांचे पार्थिव हे राष्ट्रध्वजामध्ये लपेटले जाते...
जून 21, 2019
खानापूर - येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी तुषार बजरंग मंडले, तर उपनगराध्यक्षपदी ज्ञानदेव बाबर यांची निवड झाली. निवडीनंतर शहरात मिरवणूक काढून जल्लोष झाला. निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी काम पाहिले. तुषार शिंदे यांना 11 तर आनंदराव मंडले यांना 5...
जून 21, 2019
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटक राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील, असे आज (शुक्रवार) स्पष्ट संकेत दिले. तसेच आपण काँग्रेसला मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री करण्यास सांगितले होते, असेही ते म्हणाले...
जून 21, 2019
सोलापूर : शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने सोलापुरातील शिवसैनिकांत उत्साह संचारला आहे. मंत्रिपदामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही सोलापुरात शिवसेनेला फायदा होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील जलसंधारण योजनांच्या कामांसह विविध शासकीय कार्यालयात...