एकूण 318 परिणाम
जून 22, 2019
बंगळूर : कर्नाटक मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने असंतुष्ट झालेल्या 10 ते 12 आमदारांनी तातडीने राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय काहीसा लांबणीवर पडला आहे. आता 25 जूनला राजीनामे देण्याचा मुहूर्त निश्‍चित झाल्याचे समजते.  कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस)...
जून 21, 2019
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी कर्नाटक राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील, असे आज (शुक्रवार) स्पष्ट संकेत दिले. तसेच आपण काँग्रेसला मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री करण्यास सांगितले होते, असेही ते म्हणाले...
जून 21, 2019
बंगळूर : कर्नाटकातील आघाडी सरकारला धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून (जेडीएस) कोणत्याच प्रकारचा धोका नाही. तसेच विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचा कोणताच प्रस्ताव मी पुढे केला नसल्याचे स्पष्टीकरण माजी पंतप्रधान व जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी दिले. ते...
जून 19, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि काँग्रेस सरकारमधील वाद गेल्या काही दिवसांपासून समोर आला आहे. त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आज (बुधवार) चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ''राज्यात दररोज अडचणींचा सामना करतोय. मात्र...
जून 16, 2019
बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल-कॉंग्रेस युती सरकारने मंत्रिमंडळ पुनर्रचनेत अपक्ष आमदारांना संधी दिल्याने कॉंग्रेसमधील असंतुष्ट 12 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली. यामुळे कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा बंडखोरी उफाळून आली आहे. बंडखोरांचे प्रयत्न यशस्वी...
जून 16, 2019
बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल-कॉंग्रेस युती सरकारने मंत्रिमंडळ पुनर्रचनेत अपक्ष आमदारांना संधी दिल्याने कॉंग्रेसमधील असंतुष्ट 12 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली. यामुळे कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा बंडखोरी उफाळून आली आहे. बंडखोरांचे प्रयत्न यशस्वी...
जून 14, 2019
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (शुक्रवार) झाला. कुमारस्वामी यांच्या सरकारमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राज्यपाल विजुभाई यांनी या दोघांना पद आणि...
जून 02, 2019
सोलापूर: विजापूर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनुर हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी सोलापूर एमआयएमचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक तौफिक शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक पोलिसांनी सोलापूर शहरातून तौफिक शेख याला अटक केली. आरोपी तौफिक शेखला उद्या विजापूर कोर्टात करणार हजर करण्यात येणार असून...
मे 30, 2019
बंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडी सरकारवर ओढवलेले अस्थिरतेचे संकट दूर करण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी मॅरेथॉन बैठका घेऊन भाजपच्या "ऑपरेशन कमळ'ला रोखण्यासाठी प्रतितंत्र...
मे 29, 2019
हुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्‍का इतका जबर आहे, की निकालांना सहा दिवस उलटून गेल्यावरही काँग्रेस त्यातून सावरू शकलेली नाही!...
मे 25, 2019
सोनिया, राहुल आणि आता प्रियांका यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे म्हणजेच पक्षकार्य आणि पक्षबांधणी या भ्रमातून आता काँग्रेसजनांनी बाहेर यावे. पक्षातील घराणेशाही मोडून काढण्यापासूनच पक्षाची फेरबांधणी सुरू करायला हवी. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने भरपूर रसद घेऊन,...
मे 24, 2019
काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत लाथाळ्या, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या एकाच घरातून तिघांची उमेदवारी, माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा फाजील आत्मविश्‍वास याला कर्नाटकी जनतेने...
मे 18, 2019
नवी दिल्ली : निवडणुकांचे निकाल आल्यानंतर पुढील राजकीय चित्र स्पष्ट होईल. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) काँग्रेससोबत आघाडी आहे. तसेच आता पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आमचा पाठिंबा असेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी....
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 08, 2019
कोल्हापूर - संशयित खासगी सावकारांच्या घरांची आता सहकार खात्याच्या मदतीने झडती घेतली जाईल. त्यात तारणापोटी घेतलेली आक्षेपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे दिला. संघटित गुन्हेगारी व अवैध धंदे मोडून ...
एप्रिल 25, 2019
भाजपच्या किमान 50 ते 60 जागा कमी होत असल्यामुळे, त्यांना या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. त्यांच्या मित्रपक्षांकडूनही या जागा भरून निघण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सध्या बहुमताचा 272 आकडा गाठण्यासाठी निकराची लढाई लढत आहे.  लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत केंद्रातील युपीए...
एप्रिल 20, 2019
माजी पंतप्रधान आणि कर्नाटकाचे भूमिपुत्र (‘मन्नीन मगा’) एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे दोन नातू लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबात एक मुख्यमंत्री, एक कॅबिनेट खात्याचे मंत्री, एक आमदार, एक जिल्हा पंचायत सदस्य अशी पदे आहेत. आता देवेगौडांच्या संपूर्ण कुटुंबानेच लोकसभेसाठी प्रचाराच्या...
एप्रिल 19, 2019
हुबळी (कर्नाटक) : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व कनार्टकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वारी हे जोकर आहेत. परंतु, 'हिरो' कोण आणि 'जोकर' कोण हे मतदार ठरवतील, असे कर्नाटकचे भारतीय जनता पक्षाचे आमदार बसवराज बोम्मई यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारलेल्या एका...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 19, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज (ता. १९) मुख्य दिवस आहे. या निमित्ताने आज पहाटे श्री जोतिबा देवास प्रशासनाच्यावतीने महाभिषेक करण्यात आला.  यंदा सलग सुट्यांमुळे विक्रमी गर्दी होणार आहे. ही संख्या आठ ते दहा...