एकूण 389 परिणाम
मार्च 01, 2017
नाशिक - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षातील संबंध ताणल्यामुळे अनिश्‍चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सत्तेचे गणित जुळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मोर्चेबांधणीस सुरवात करून या अनिश्‍चितेचा फायदा...
फेब्रुवारी 28, 2017
मनसेच्या साथीची अटकळ; भाजपला हाक देण्याची शक्‍यता कमीच मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत युती तोडण्याचा निर्धार केल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौरपदही स्वबळावरच मिळविण्यासाठी शिवसेना डावपेच आखत असल्याचे संकेत मिळत आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला युतीसाठी हाक...
फेब्रुवारी 28, 2017
नाशिक - जिल्ह्यातील 15 पंचायत समितींच्या सभापतींची निवड 14 मार्चला होणार आहे; तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड 21 मार्चला होणार असल्याचे आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे 21 मार्चला राबविल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेपूर्वीच 15 तालुक्‍यांमधील पंचायत समित्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी...
फेब्रुवारी 27, 2017
महापालिका स्थापनेनंतर पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच नाशिककरांनी भारतीय जनता पक्षाच्या रूपाने राजकीय पक्षाला एकहाती सत्ता दिली. तसेही नाशिककर नेहमीच 'व्हायब्रंट' राहिले आहेत. कुणी काहीही म्हटले तरी, नाशिककरांना करायचे तेच ते करत आले आहेत. लाटेवर स्वार होण्याचा नाशिकचा इतिहास आहे. अगदी...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालवली असल्याची जोरदार चर्चा...
फेब्रुवारी 27, 2017
सातारा - नगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पाय रोवले आहेत. केवळ पाय रोवले नाहीत, हा पक्ष कॉंग्रेसच्या बरोबरीने दुसऱ्या क्रमांकावर जाऊन बसला आहे. सलगच्या यशामुळे भाजपच्या नेत्यांसह...
फेब्रुवारी 26, 2017
शिवसेनेला टोला : कोणाला पाठिंबा घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा मुंबई - ज्यांना कोणाला कॉंग्रेसचा पाठिंबा घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष कॉंग्रेसचा पाठिंबा घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. याबरोबरच ही विश्‍...
फेब्रुवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांनी...
फेब्रुवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीला पक्षांतर्गत दुफळीसह सामोरे गेलेल्या कॉंग्रेसमध्ये निवडणुकीनंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यावरूनही विसंवाद सुरू झाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत सशर्त पाठिंबा देण्याचे सूचित केल्यानंतर कॉंग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - मुंबई पालिका निकालांचे धक्के आता राज्याच्या राजकारणाला बसण्याची शक्‍यता निर्माण झाली असुन त्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याच्या शक्‍येतेला बळ मिळत आहे. शिवसैनिकांचा प्रचंड दबाव आणि पक्षप्रमुखांच्या इच्छेमुळे शिवसेना मुंबई पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या...
फेब्रुवारी 25, 2017
औरंगाबाद - युतीचा काडीमोड झालेला असल्याने आता शिवसेना आणि भाजप नेत्यांचे लक्ष मुंबईत युती होते का, याकडे लागले आहे. जिल्हा परिषदेत भाजप सर्वांत मोठा पक्ष असला तरी त्यांना कॉंग्रेसचा पाठिंबा मिळण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून शिवसेनेच्या टेकूची गरज पडणार आहे. आता यासाठी...
फेब्रुवारी 25, 2017
नागपूर - लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तब्बल 12 टक्के मते कमी मिळाली आहेत. महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसची एकूण कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली तरी मतांच्या टक्केवारीत मात्र कॉंग्रेसला काहीसा दिलासा मिळाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट...
फेब्रुवारी 25, 2017
पुणे - महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे 98 उमेदवार निवडून आले असले, तरी तब्बल 50 जागांवर पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे 162 पैकी तब्बल 148 जागांवर भाजपचे लक्षणीय अस्तित्व असून, एका "धक्‍क्‍याने' भाजपच्या धावफलकात मोठी भर पडू शकली असती. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी...
फेब्रुवारी 25, 2017
नगररस्ता, औंध-बालेवाडीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला हादरा पुणे - महापालिकेच्या आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ज्या भागात भारतीय जनता पक्षाला दखल घेण्याइतपतही मते मिळालेली नव्हती, त्या भागांत या निवडणुकीत भाजपला प्रचंड "बळ' मिळाले आहे. नगर रस्ता, सिंहगड रस्ता, हडपसर, औंध,...
फेब्रुवारी 25, 2017
नामपूर - बागलाण तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या प्रभावी नामपूर गटात तिसऱ्यांदा शत-प्रतिशत कमळ फुलल्यामुळे भाजपने हॅट्ट्रिक साधली. एकेकाळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपला कडवी झुंज दिली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेच्या जोरावर भाजपने नामपूर गटात आपले अस्तित्व कायम...
फेब्रुवारी 24, 2017
अहमदाबाद - प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असताना विविध राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर "शब्दसुमने' उधळायला सुरवात केली आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यातील प्रचारात चर्चेचा विषय ठरलेल्या गाढवाने आता गुजरातमध्येही प्रवेश केल्याचे दिसून येते. पाटीदार नेते हार्दिक पटेल...
फेब्रुवारी 24, 2017
पुणे महापालिकेतील कॉंग्रेसची बावीस वर्षांची राजवट 2007 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपुष्टात आणल्यानंतर पुणे पॅटर्नच्या नावाने स्थापन झालेल्या त्या पक्षाबरोबरच्या आघाडीत भारतीय जनता पक्ष सहभागी झाला होता. आता त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसला चितपट करीत भाजप पुण्यात सत्ताधारी झाला आहे....
फेब्रुवारी 24, 2017
बहराईच (उत्तर प्रदेश) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी केलेली आघाडी ही तुमच्यासाठी (समाजवादी पक्ष) एक विवशता होती. निकालानंतर काँग्रेस पक्ष तुम्हाला सोबत घेऊन बुडाल्याचे स्पष्ट होईल, अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. या आघाडीच्या निमित्ताने 27 वर्षे राज्याला वाऱ्यावर सोडणारे व त्यासाठी...
फेब्रुवारी 24, 2017
कोलकाता : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी कसाबवरून केलेल्या प्रतिक्रियेला उत्तर देताना त्या मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेस...
फेब्रुवारी 24, 2017
अमेठी : विधानसभा निवडणुकीनिमित्त एकत्र कॉंग्रेस व समाजवादी पक्षाने उभे केलेले आव्हान पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वेषाचे राजकारण करीत असल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केली. आघाडीमुळे मोदींच्या चेहऱ्यावरील रंग उडाला असून, त्यांचे हसूही दिसेनासे झाले आहे. असा टोलाही राहुल...