एकूण 902 परिणाम
जून 13, 2019
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षात फूट पडली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली असून नवीन पक्ष स्थापन केला आहे. यामध्ये माजी खासदारापासून राष्ट्रीय महासचिव यांच्यासह पक्षाचे प्रवक्ते देखील सामील आहेत. लोजपाचे राष्ट्रीय महासचिव सत्यानंद शर्मा म्हणाले होते की...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
जून 07, 2019
इंदापूर - ‘बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी वेळप्रसंगी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व वंचित आघाडीशी चर्चा केली जाईल,’’ असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांच्या...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता...
जून 03, 2019
फलटण : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक हजार रुपये तयार ठेवावेत. माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा पुरावा घेऊन घरी, कारखान्यावर का डेअरीवर येऊ, तेवढे मात्र सांगावे, असे जाहीर आवाहन करून तालुक्‍यातील जनतेने विरोधकांना घाबरू नये. तुमच्या केसालाही धक्का...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
जून 02, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे 52 खासदार भाजपशी प्रत्येक इंचावर झुंजतील. भाजपला दररोज नाचविण्यासाठी एवढे संख्याबळ पुरेसे आहे. ते आपला द्वेष करतील, शिव्या देतील, आपल्यावर संताप करतील; पण याचा आनंद घ्या, असे आवाहन करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवनिर्वाचित खासदारांना आक्रमक होण्याची सूचना केली...
जून 02, 2019
नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा विश्‍वास...
जून 01, 2019
लातूर : मराठवाड्याच्या दुष्काळाचे समूळ निर्मूलन करण्यासाठी वनक्षेत्र 33 टक्क्यांपर्यंत वाढवावे लागले. मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारच्या मानगुटीवर बसायला हवे. आंदोलनाद्वारे दबाव टाकायला हवे. त्याशिवाय मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष दूर होणार नाही, असे स्पष्ट...
जून 01, 2019
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. भाजपला चारही खासदार देणाऱ्या खानदेशला यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. केंद्रीय...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: त्यात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मोदी यांच्यानंतर राहणार, हेही स्पष्ट आहे. अ वघ्या चार दशकांपूर्वीपर्यंत देशात कुठेही फारसा राजकीय प्रभाव नसताना भिंतीवर ‘जनसंघा’...
मे 31, 2019
नवी दिल्ली - ते अगदी गेल्या आठवड्यापर्यंत एका छोट्याशा झोपडीत राहत होते.. सायकलवर गावभर फिरायचे.. निवडणुकीच्या प्रचार त्यांनी चक्क रिक्षातून केला.. आता ते देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या संसदेत दाखल झाले आणि नरेंद्र मोदी यांच्या भक्कम सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालं आहे.. नाव आहे...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 30, 2019
नवी दिल्लीः मंत्रिमंडळात अपेक्षित वाटा न मिळाल्याने जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज झाले असून, त्यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. जनता दल युनायटेडमधून कोणीही खासदार मंत्रिमंडळात सहभागी होणार...
मे 30, 2019
अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी वऱ्हाडाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या...
मे 29, 2019
हुजरेगिरीच्या संस्कृतीत वाढलेल्या काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांना निवडणुकीतील पराभवाचा धक्‍का मोठा की राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा मोठा, हेच कळेनासे झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेला धक्‍का इतका जबर आहे, की निकालांना सहा दिवस उलटून गेल्यावरही काँग्रेस त्यातून सावरू शकलेली नाही!...
मे 28, 2019
कोलकताः पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना हादरा बसला असून, पक्षाच्या 60 नगरसेवकांनी आणि दोन आमदारांनी आज (मंगळवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. शिवाय, डाव्या पक्षांमधील एका आमदारानेही भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास...
मे 28, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पदाचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, अध्यक्षपदावर पुन्हा त्यांनाच संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या कलम 21 या घटनेत बदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी...
मे 28, 2019
नवी दिल्ली : दणदणीत बहुमताने पुन्हा सत्तारूढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखालील सतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन येत्या 6 ते 15 जूनदरम्यान होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होणाऱ्या या अधिवेशनात नव्या सभापतींची निवड होईल. तोवर हंगामी सभापतीपद सर्वांत ज्येष्ठ सदस्य असलेले...