एकूण 418 परिणाम
जून 19, 2019
सातारा : नीरा- देवघरच्या खंडाळा, फलटण तालुक्‍यांतील उजव्या कालव्याचे काम सुमारे 11 वर्षांत वाघोशीच्या पुढे सरकले नाही. त्यामुळे डोंगरी भागातील जनता पाण्यापासून वंचित राहली. हे जर काम झाले असते तर खंडाळा, फलटण तालुक्‍यातील शिवारे भिजली असती; परंतु कालव्याची कामे "भगीरथ' ऊर्फ "भोगीरथा'ने...
जून 07, 2019
इंदापूर - ‘बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी वेळप्रसंगी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व वंचित आघाडीशी चर्चा केली जाईल,’’ असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांच्या...
जून 03, 2019
जळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मतदारांचा विश्‍वास आहे. शिवाय आम्ही रस्त्यांसह केलेली अन्य विकासकामे यामुळे लोकसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधील जनतेने युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना लीड दिला आहे. विधानसभेतही जनतेचा हाच विश्‍वास कायम राहणार...
मे 23, 2019
शाहूवाडी - शाहूवाडी - पन्हाळ्याचे शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी भाजपसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारसंघात राबवलेली प्रचार यंत्रणा धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी मोलाची ठरली, तर राजू शेट्टी यांची बदललेली राजकीय भूमिका व मतदारसंघाचा त्यांचा तुटलेला जनसंपर्क त्यांचे...
एप्रिल 22, 2019
जालना  : लोकसभा निवडणुकीसाठी  मंगळवारी (ता.23)  मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत युवा मतदारांची संख्या लक्षनीय आहे. शहरातील मतदान केंद्रावर खास करून युवकांसाठी मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅटसह  सेल्फी अन हायटेक यंत्रणा मुळे यंदाच्या निवडणुकीचे वेगळेपण आहे हे विशेष....
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी वेळेत कशी...
एप्रिल 20, 2019
मतांतरे बदलणार; दोन दिवस पवार, ठाकरे, फडणवीस, आंबेडकरांचा झंझावात सातारा - लोकसभा मतदारसंघातील राजकीय रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. खुल्या प्रचाराचे अवघे दोन दिवस राहिले असल्याने राजकीय मैदान मारण्यासाठी दिग्गजांची ‘पॉवर’ आजमावली जाणार आहे. त्यासाठी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,...
एप्रिल 20, 2019
जळगाव - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे आजोबा पंडित नेहरू, आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी यांनी "गरिबी हटाव'चा नारा दिला. परंतु, आजपर्यंत गरिबी हटली नाही. आता राहुल गांधीही तोच नारा देत आहेत. अशी खोटी आश्‍वासने देताना यांना लाज कशी वाटत नाही? हे गरिबी हटवूच शकत नाहीत. या...
एप्रिल 19, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...
एप्रिल 12, 2019
भाजपने खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी नाकारली, आमदार स्मिता वाघ यांनी पक्षातर्फे अर्जही दाखल केला. मात्र, ऐनवेळी त्यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. मात्र, संघटनेच्या बळावर उमेदवाराने प्रचार सुरू केलाय. शिवसेनाही साथीला आहे. काँग्रेस-...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून...
मार्च 26, 2019
देहू - जिल्हा परिषदेच्या देहू लोहगाव गटात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवाराला झाला. या निवडणुकीत...
मार्च 25, 2019
वाडा - काँग्रेसकडून भिवंडी लोकसभेसाठी सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ पाटील यांनी जाहिर विरोध केला. टावरे यांच्या उमेदवारीचा पक्षाने पुर्नविचार करावा अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली असून, तसे न...
मार्च 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट, तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना पदाधिकाऱ्यांची अद्याप दिलजमाई झाली नसल्याचे रविवारी (ता. २४) दिसून आले. निवडणूक प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी दुपारी एक ते तीन या...
मार्च 17, 2019
देवगड - येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सोमवारी (ता. १८) नेरळ (नवी मुंबई) येथे मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडणार आहेत. मुख्यमंत्री देतील तो निर्णय मान्य करून युतीबाबतचा पुढील निर्णय घोषित करू, असे भाजपचे...
मार्च 16, 2019
खानदेशात भाजपची पायाभरणी करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्‍यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायतीमध्ये पुन्हा सिद्ध झाले आहे. खानदेशात भाजपची वाटचाल तळागाळापर्यंत रुजविताना माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसेंनी मतदारसंघावरील पकड तीन दशकांपासून आजतागायत कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी...
मार्च 15, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात विकासकामे वेगाने केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही लाभ झाला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मोदी यांची लाट या निवडणुकीतही अधिक वेगवान झालेली दिसून येईल. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...
मार्च 14, 2019
भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार डाॅ. प्रितम मुंडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या शोधात असून त्यांच्या विरोधात विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी सौ. राजश्री यांना उमेदवारी दिली जाण्याची मागणी केली जात आहे. स्वतः...
मार्च 12, 2019
एखाद्या माणसाला आमदार, खासदारपद मिळाले की, तो पुन्हा पुन्हा त्यावर हक्क सांगू लागतो; पण इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात खासदार दत्ताजीराव कदम अशी व्यक्ती होती, की त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या दोन काँग्रेस नेत्यांच्या वादात दोघांनाही दुखवायचे नाही म्हणून पुढच्या निवडणुकीत उमेदवारी...