एकूण 438 परिणाम
जून 19, 2019
सांगली - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची बदली केली. त्यांच्या जागी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कापडणीस उद्या (ता...
जून 16, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. खाडे यांच्या मागणीने या मतदारसंघातील इच्छुकांच्या स्पर्धेत आणखी एक...
जून 02, 2019
सोलापूर: विजापूर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनुर हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी सोलापूर एमआयएमचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक तौफिक शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक पोलिसांनी सोलापूर शहरातून तौफिक शेख याला अटक केली. आरोपी तौफिक शेखला उद्या विजापूर कोर्टात करणार हजर करण्यात येणार असून...
मे 22, 2019
पुणे: 'पुणे तिथे काय उणे' या म्हणीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील मंडई परिसरात निवडणूक निकालाआधीच विजयाच्या उत्साहात होर्डिंग्ज लावण्यात आली आहे. तसेच मतदारांचे आभारही मानण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक हेमंत रासने यांच्याकडून...
मे 18, 2019
मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार मताधिक्‍याचे बांधले जाताहेत आडाखे पिंपरी - महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची निवासस्थाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य व मतदानाची...
मे 17, 2019
सोलापूर : विजापूरमधील कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी रेश्‍मा खाजा बंदेनवाज पडकनूर (वय 40) यांचा खून झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. काही दिवसांपूर्वीच पडकनूर आणि सोलापुरातील एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख या दोघांत पैशांच्या कारणावरून वाद झाला होता. या घटनेनंतर एका महिन्याच्या आतच...
मे 08, 2019
कोल्हापूर - संशयित खासगी सावकारांच्या घरांची आता सहकार खात्याच्या मदतीने झडती घेतली जाईल. त्यात तारणापोटी घेतलेली आक्षेपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे दिला. संघटित गुन्हेगारी व अवैध धंदे मोडून ...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 21, 2019
कोथरूडसारख्या भागात भाजप नगरसेवकांचे लक्ष फक्त सोसायट्यांकडे आहे, तर झोपडपट्ट्यांमधील समस्यांकडे साफ दूर्लक्ष आहे. ज्या भागात कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत तेथील झोपडपट्टीतील जनता त्यांच्यावर खुष असल्याचे दिसत आहे. याचा दणका भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये सहन करावा लागण्याची...
एप्रिल 20, 2019
सातारा - ‘जातपात मला माहीत नाही आणि मी जातीभेद मानतही नाही. माणूस हीच माझी जात आहे. ‘वंचित’ या शब्दाचा मला प्रचंड राग येतो. हा शब्दच हद्दपार करायचा आहे. शिक्षणापासून, चांगल्या संधीपासून, अधिकारापासून व आदर्श जीवनशैलीपासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून या निवडणुकीत देशात सत्तांतर घडवा,’’ असे आवाहन...
एप्रिल 20, 2019
पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रचारात सक्रिय आहेत की नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. नगरसेवकांनी आपापल्या भागात प्रचाराची जबाबदारी पार पाडून त्या संदर्भातील रोजचा अहवाल छायाचित्रासह स्थानिक आमदार व मुख्यमंत्र्यांना द्यावा लागत आहे. यामुळे...
एप्रिल 16, 2019
राज ठाकरे मावळात येऊ नयेत, यासाठी युतीचे देव पाण्यात पिंपरी - लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात एकही उमेदवार नसतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन वेगात आहे. अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घणाघाती भाषणांनी सत्ताधारी घायाळ झाले आहेत. त्याचमुळे मावळ मतदारसंघात त्यांची सभा होऊ नये, यासाठी महायुतीचे उमेदवार...
एप्रिल 13, 2019
जळगाव ः भारताला आतील शत्रूंसह बाहेरचे पाकिस्तान व दहशतवाद्यांसारखे शत्रू आहेत. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्‍यात येऊन मोठी समस्या निर्माण झाली आहे. किंबहुना अशीच स्थिती राहिल्यास भारताचे तुकडे होऊ शकतात. याला कारण दिल्लीत बसलेले पांढरे कबूतर आहेत. खरा भारत दिल्लीत नव्हे, तर गावांमध्येच आहे, असे...
एप्रिल 13, 2019
पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यातील मनोमिलन केवळ त्यांच्यापुरतेच मर्यादित दिसत आहे. जगताप समर्थक भाजपचे १९ व बारणे यांच्यावर नाराज शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी महायुतीच्या संयुक्त बैठकीला दांडी मारली...
एप्रिल 11, 2019
पुणे - ‘सब की खुशी... मोहन जोशी’, ‘एकच वादा... मोहनदादा’, ‘आला रे आला पंजा आला’ अशा घोषणा देत डोक्‍यावर टोप्या आणि पक्षाचा झेंडा हातात घेतलेली रॉली जनता वसाहतीच्या गल्लीबोळातून फिरत होती. ढोलीबाजाच्या तालावर नाचणारी छोटी पोरे, रॅली दारात आल्यानंतर उमेदवाराला ओवाळणाऱ्या महिलावर्गामुळे...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः पुलवामा (जम्मू-काश्‍मीर) येथे झालेल्या हल्ल्यात 43 भारतीय जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश होता. राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे सहवेदना निधी संकलित करण्यात आला. यात जळगावातून 22 लाख रुपये निधी संकलित...
एप्रिल 05, 2019
भाजप शिस्तबद्ध आणि संघटनक्षम पक्ष म्हटला जातो. परंतु, जळगाव मतदारसंघातील सुरवातीपासूनच उमेदवारीचा घोळ पाहता, इच्छुकांच्या साठमारीने पक्षाच्या शिस्तबद्धतेलाच सुरुंग लागला आहे. भाजपत अगदी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला पक्षाचा उमेदवार बदलला गेला. आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी घोषित...
एप्रिल 04, 2019
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याच्या सुरवातीपासूनच चर्चेत असलेले आमदार उन्मेष पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. आपल्या कार्यकुशलतेने अल्पावधीतच पक्षसंघटन मजबूत करण्यासह पक्षातील वरिष्ठांची मर्जी संपादन करणाऱ्या उन्मेष पाटलांच्या...
एप्रिल 03, 2019
नागपूर - गांधी कुटुंबाला कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच देशावर मालकी हक्क मिळवून केवळ ‘रेव्हेन्यू कलेक्‍शन’ करायचे असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी आज येथे केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोधी क्षत्रिय संस्थेतर्फे मंगळवारी शुक्रवारी...
एप्रिल 03, 2019
पुणे - ‘चायवाले’ नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की सत्तांतर होणार, हे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर जाहीर होईलच; पण प्रचाराच्या या रणधुमाळीमुळे ‘रिअल’ चायवाल्यांना मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत. पुण्यातून भारतीय जनता पक्षासह काँग्रेसचा उमेदवार निश्‍चित झाला. दोन्ही पक्षांच्या...