एकूण 973 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
विधानसभा 2019 :  पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.  आयुक्तालयाच्या हद्दीत आठ विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्र आहे....
ऑक्टोबर 20, 2019
गडचिरोली : बघता बघता विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख आली असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी (ता. 19) अनेक राजकीय पक्षांनी प्रचार रॅलीवर भर दिला. आता उद्या, सोमवारी (ता. 21) मतदान होणार असून मतदानाच्या एक दिवसाआधीची रविवारची रात्र उमेदवारांसाठी "वैऱ्याची रात्र' ठरणार आहे. मतदानाच्या आदल्या...
ऑक्टोबर 19, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणूकीचे मतदान दोन दिवसांवर आल्याने पोलिस यंत्रणा सजग झाली आहे. मतदानापूर्वीच्या 72 तास आधीपासूनच्या कृती आराखड्याचा अंमल शहर-जिल्ह्यात सुरु झाला आहे.  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील, पोलिस अधिक्षक डॉ.आरती सिंह यांनी शहर जिल्ह्यातील निवडणूक तयारीची...
ऑक्टोबर 19, 2019
इक्वेडोर या दक्षिण अमेरिकेतील देशात कमालीचा गदारोळ होण्यास कारणीभूत ठरले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) कर्ज. आर्थिक डबघाईला आलेल्या या देशाला सावरण्यासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्ज मागितले, तेव्हा "आयएमएफ'ने 4.2 अब्ज डॉलरचे कर्ज देण्यासाठी सार्वजनिक खर्चात कपात करण्याची अट घातली....
ऑक्टोबर 19, 2019
अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी शहर व ग्रामीण भागात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सी.आय.एस.एफ.), रेल्वे पोलिस फोर्स (आर.पी.एफ) यासह मध्यप्रेदशातून मोठ्या प्रमाणावर पोलिस आणि होमगार्ड जिल्ह्यात दाखल होत आहे.  जिल्ह्यात शहरातील व ग्रामीण भागातील स्थानिक...
ऑक्टोबर 19, 2019
राज्यात ९१ हजार जणांवर कारवाई; ६० कोटींची रोकड, दारू जप्त मुंबई - निवडणुकांच्या काळात समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात अफवांचे पीक उगवते. अशा ‘फेक न्यूज’, अफवा व ४०० प्रक्षोभक पोस्ट राज्य सायबर विभागाच्या रडारवर आल्या असून, त्यांची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरात ९१...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी (ता. २१) मतदान होणार आहे. यासाठी राज्यातील सहा लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राबता असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून, जास्तीत जास्त मतदानासाठी...
ऑक्टोबर 17, 2019
बुलडाणा: भारतीय जनता पक्षाचे 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून शेतकऱयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आज (गुरुवार) काँग्रेसचे टी-शर्ट घालून युवकाने आत्महत्या केली. बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे सतीश गोविंद मोरे (वय 21) या युवकाने आज सकाळी नऊच्या सुमारास झाडाला...
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई ः मुंबई रेल्वे पोलिस दल स्थापन झाल्यापासून त्याच स्वरूपात असणारी पोलिसांची टोपी आता नव्या रूपात समोर आली आहे. मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच टोपी बदलण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १५)  डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त या नव्या टोपीचे...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी (ता. 17) स. प. महाविद्यालयात सभा होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने शहरातील वाहतुकीमध्ये काही प्रमाणात बदल केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 15, 2019
  गेल्या निवडणुकीत 'शेतीला पाणी, हाताला काम' हे ब्रीद घेऊन आम्ही उतरलो. सिंचनासाठी 'न भूतो न भविष्य’ अशी कामे करून हे ब्रीद सत्यात उतरविले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या बळावर मतदारांचा कौल आपल्याच बाजूने राहील. आगामी काळातही गतिमान विकासातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध आहोत...
ऑक्टोबर 14, 2019
ठाणे : ठाण्यातील लोकमान्यनगर पाडा क्र. 4 येथील नाल्यात पुरुष जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. लोकमान्यनगर परिसरात राहणारे विनायक बर्गे हे रविवारी (ता. 13) दुपारी नाल्यात खरकटे पाणी टाकण्यासाठी नाल्याजवळ गेले असता त्यांना नवजात अर्भक नाल्याच्या चिखलात दिसून आले. घटनास्थळी अग्निशमन दल...
ऑक्टोबर 13, 2019
कारवाईच्या दिवशी पहाटे दोन वाजता तिसऱ्या ते आठव्या फेरीत जाणाऱ्या जवानांच्या सहा तुकड्या आम्ही अमृतसरवरून हरिकेच्या धावपट्टीवर हलवल्या. पहिल्या दोन तुकड्या मात्र अमृतसरहून निघून थेट मंडवरच्या दहशतवाद्यांच्या तळाजवळच्या ठरलेल्या ठिकाणी उतरणार होत्या. हरिकेच्या धावपट्टीवर जिथं आम्ही थांबलो होतो, तिथं...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी (ता. 13) जळगाव येथे जाहीर सभा होणार असून विमानतळ शेजारीच असलेल्या पटांगणावर या सभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलासह सर्व गुप्तचर यंत्रणा शहरात दाखल झाल्या आहे. त्यांच्या निगराणीखाली सभेची...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे, महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होऊनही काही उपयोग झालेला नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले आहे,’’ अशी...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमचे पहिलवान तेल लावून तयार आहेत; पण काँग्रेस, राष्ट्रवादीने आधीच पराभव स्वीकारला आहे. आमच्या समोर त्यांचा पहिलवानच नाही, मग राज्यात लढायचे तरी कोणाशी, हेच समजत नाही,’’ अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. विरोधी पक्षनेतेपद घेण्याइतके दहा टक्के...
ऑक्टोबर 10, 2019
सेलू : गेल्या पाच वर्षांपूर्वीची देशाची स्थिती काय होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात देशात झालेला विकासामुळे देश जगामध्ये अर्थव्यवस्थेत पाचव्या स्थानी पोहचला. विकास योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप कटिबध्द आहे. असे प्रतिपादन उत्तर...
ऑक्टोबर 10, 2019
मंगळवेढा : भारतीय जनता पार्टी स्वाभिमानी रयत क्रांती शिवसेना रिपाई मित्र पक्षाचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदारसंघ अध्यक्ष व...