एकूण 2716 परिणाम
जून 16, 2019
कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा आज पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने घेत त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. देसाई यांचा...
जून 16, 2019
दहिवडी : ''ज्यांना भाजपमध्ये यायचं आहे, त्यांनी भाजपमध्ये येऊन पाच वर्षे काम करुन पक्ष वाढवावा. त्यानंतर आमदार, खासदार नव्हे, तर नरेंद्र मोदींना बाजूला सारून पंतप्रधान व्हावं. मात्र, फक्त विधानसभेवर टपून जर कोणी पक्षात येऊ पाहात असेल, तर त्याला आमचा विरोध आहे,'' असे प्रतिपादन भारतीय जनता...
जून 16, 2019
बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल-कॉंग्रेस युती सरकारने मंत्रिमंडळ पुनर्रचनेत अपक्ष आमदारांना संधी दिल्याने कॉंग्रेसमधील असंतुष्ट 12 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली. यामुळे कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा बंडखोरी उफाळून आली आहे. बंडखोरांचे प्रयत्न यशस्वी...
जून 15, 2019
बुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे. दर सहा महिन्यानंतर या विस्ताराला एकदा उभारी येण्याचे काम आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून झाले असून, वेळप्रसंगी इच्छुकांच्या शर्यतीही लावण्यात...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील...
जून 11, 2019
इंदूर: भारतीय जनता पक्षाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गळा दाबल्याचे पोस्टर्स झळकली असून, सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत. भाजप व तृणमूल काँग्रेसमधील सोशल वॉर सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपने पश्चिम बंगालच्या...
जून 11, 2019
पिंपरी - राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी केला.  शहर भाजपतर्फे रावसाहेब दानवे आणि खासदार गिरीश...
जून 09, 2019
पाटणा: नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. लोकसभेच्या निकालांना महिना उलटत नाही तोच एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात सहभागी न झालेल्या नितीश कुमार यांच्या जनता दल(यू) जेडीयू पक्षाने भाजपला आज अजून एक...
जून 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष काँग्रेसचा सत्तेत राहण्याचा विक्रम मोडीत काढणार असून भाजप 2047 पर्यंत सत्तेत राहील असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केली आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वात जास्त काँग्रेस सत्तेत राहिली आहे. मात्र, मोदीजी काँग्रेसचा विक्रम तोडतील. असा दावा...
जून 09, 2019
मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे...
जून 07, 2019
जयपूर : भारतीय जनता पक्षाचे राजस्थान प्रदेश अध्यक्ष मदनलाल सैनी यांनी मुघल शासक सम्राट अकबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले असून, सैनी हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. सैनी म्हणाले की, 'अकबर महिलांच्या वेशात मीना बाजारात जाऊन तेथील महिलांची छेड काढायचा. बिकानेरची राणी किरण देवी...
जून 06, 2019
पिंपरी : "काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र होते. कारण या सुंदर शहराची उभारणी आमच्या काळात झाली आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपाची सत्ता आली आणि आता नागरिकांना याची किंमत मोजावी लागत आहे. एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडत आहेत. कामगारांचे चेहरे...
जून 06, 2019
उत्तर महाराष्ट्र त्यातही खासकरून खानदेशच्या विकासाचा मोठा अनुशेष गेल्या 50 वर्षांपासून आहे. 2014पासून केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. खानदेशातील नंदूरबार महापालिका वगळता बहुतेक सर्व लहान-मोठ्या पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक आमदारांची संख्या भाजपचीच आहे. अलीकडे लोकसभा निवडणुकीत...
जून 05, 2019
कोलकता: लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता जोरदार इनकमिंग सुरु असून आज (ता.05) बांगलादेशी अभिनेत्री अजू घोष यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशामुळे बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष संघटन वाढविण्याकडे लक्ष देत आहे. पश्चिम बंगालचे भाजप...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता...
जून 05, 2019
नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्या पक्षांचे मतदारही "पॅटर्न'नुसार मतदान करतील, असे नसते. मतदारांना गृहीत धरता येत नाही, हा धडा घेऊन सपा, बसपाला व्यूहरचनेची फेरआखणी करावी लागेल. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते; त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी...
जून 04, 2019
मोदी यांच्या दुसऱ्या सत्ताग्रहणास चार दिवस उलटायच्या आतच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येत आहे. सत्तेला धोका नसला तरी या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.  लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांचे उंबरठे झिजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पदरी दणदणीत...
जून 03, 2019
अहमदाबादः भारतीय जनता पक्षाचे आमदार बलराम थवानी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या नीतू तेजवानी यांना भररस्त्यात बेदम मारहाण केली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर नीतू तेजवानी यांनी थवानी यांना राखी बांधली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या नीतू...
जून 03, 2019
जळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मतदारांचा विश्‍वास आहे. शिवाय आम्ही रस्त्यांसह केलेली अन्य विकासकामे यामुळे लोकसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधील जनतेने युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना लीड दिला आहे. विधानसभेतही जनतेचा हाच विश्‍वास कायम राहणार...
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...