एकूण 2908 परिणाम
जून 25, 2019
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या दोन प्रभागांत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदीप किरमे आणि कॉंग्रेसच्या कलामती यादव यांनी विजय प्राप्त केला आहे. या दोन्ही प्रभागांत बसपचे नगरसेवक होते. मात्र, या जागा राखण्यात बसपला अपयश आले. तर, मूल येथे कॉंग्रेसच्या ललिता फुलझेले विजयी झाल्या आहेत.इंडस्ट्रिअल इस्टेट...
जून 25, 2019
रेवाडी (हरियाणा) : भारतीय जनता पक्षाचे नेते सतीश खोडा यांची मोटार विरुद्ध बाजूने आल्यानंतर सुरक्षारक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मोटारीने सुरक्षारक्षकाला धडक देत 300 मीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेवाडीच्या भाडावास रेल्वे...
जून 25, 2019
इंदिरा गांधी यांनी प्रत्यक्षात आणीबाणी पुकारली ती 25 जून 1975 रोजी; पण आणीबाणीची पार्श्‍वभूमी तशी 1971 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू झाली होती. 1971 च्या लोकसभा निवडणुकीत जनसंघ (आजचा भाजप) स्वतंत्र-समाजवादी आणि संघटना काँग्रेसने एकत्र येऊन 'बडी आघाडी' निर्माण केली होती. काँग्रेस पार भुईसपाट होणार...
जून 24, 2019
पुणे : महापालिकेच्या नव्या फुरसुंगी-लोहगाव (प्रभाग क्र.42) मधील निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे आणि भाजपच्या आश्‍विनी पोकळे निवडून आल्या. तर, धानोरी-कळस-विश्रांतवाडी (प्रभाग क्र.1) मधील...
जून 24, 2019
नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना  पुरस्कार दिला पाहिजे. शिवाय, अभिनंदन यांच्या मिशा या 'राष्ट्रीय मिशा' म्हणून घोषीत करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला सोमवार (ता. 17) पासून...
जून 22, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवीण दटके यांना भाजपने शहराध्यक्ष केल्याने ते कुठून निवडणूक लढणार, याची चर्चा उपराजधानीत सुरू झाली आहे. त्यांच्या नियुक्तीने भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून येत्या विधानसभेत मोठे फेरबदल होण्याचेही संकेत मिळत आहे. नगरसेवक, महापौर ते...
जून 22, 2019
शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये अमेरिकेने अवकाशात हेरगिरीसाठी उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. त्यातील ‘केएच- ९ हेग्झागॉन’या उपग्रहाने भूभागाची टिपलेली छायाचित्रे नुकतीच संशोधनासाठी उपलब्ध झाली आहे. या उपग्रहाने २० डिसेंबर १९७५ रोजी सिक्कीम आणि नेपाळ सीमेवर घेतलेल्या छायाचित्रांमुळे एक धक्कादायक माहिती...
जून 21, 2019
जिल्ह्यात विधानसभेसाठी युतीचा जागावाटप फॉर्म्युला अंतिम टप्प्यात; तीन जागा मिळण्याची शक्‍यता सातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेमध्ये विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठपैकी दोन विधानसभा मतदारसंघांत भाजप, तर एका मतदारसंघात मित्रपक्ष व अन्य...
जून 20, 2019
नवी दिल्लीः सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर 'सेजल कपूर' या नावाने प्रोफाईल असून हेरगिरीचे काम करत आहे. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, निमलष्करी दलातील अनेक अधिकाऱयांच्या संगणकामध्ये घुसखोरी करून हॅक केले आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. पाकिस्तानी हेराने संरक्षण...
जून 20, 2019
सातारा - राष्ट्रवादीअंतर्गत धुसफुशीतून पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी या चर्चांमुळे मात्र भारतीय जनता पक्षात अस्वस्थता पसरली आहे. संभाव्य आयारामांमुळे आपली तर गोची होणार नाही ना, अशी धाकधूक भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांना भेडसावत आहे. लोकसभा...
जून 19, 2019
पुणे :  हेल्मटसक्तीमुळे काही पुणेकर हेल्मेट वापरतात खरं पण, बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड)च्या प्रमाणितनुसार हेल्मटची गुणवत्ता असते का? हेल्मेटच्या गुणवत्तेची खात्री कोणीही देणार नसेल तर, हेल्मेटसक्ती का केली जाते? असा थेट सवाल पुणेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिस आयुक्त के....
जून 19, 2019
सांगली - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची बदली केली. त्यांच्या जागी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कापडणीस उद्या (ता...
जून 18, 2019
लाहोर : कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यामुळे पाक संघावरच बंदी घालावी, अशी मागणी करीत एका पाक क्रिकेटप्रेमीने न्यायालयात धाव घेत याचिकाच दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलाविले आहे. या चाहत्याचे नाव...
जून 18, 2019
कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाच्या महानगर प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे यांनी नेमणूक करण्यात आली. यापूर्वी चिकोडे हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. आगामी विधानसभा निवडणूक आता त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यात लढली जाणार आहे. ही महत्त्वाची जबाबदारी चिकोडेेंवर आली आहे. चिकोडे...
जून 17, 2019
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भारतीय जनता पक्षाने आज जोरदार धक्का दिला. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी रंग दाखवायला सुरवात केली आहे. आज तृणमूलच्या एका आमदारांसह 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नौपारा विधानसभा मतदारसंघाच...
जून 17, 2019
आमदार जगताप आणि लांडगे यांच्या नावाची होती चर्चा पिंपरी - अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला; परंतु शहराला मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली. गेल्या दोन वर्षांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. त्यात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार...
जून 17, 2019
वडगाव मावळ - मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नावाची घोषणा झाली व तेथे हजर असलेल्या मावळसह जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘कोण आला रे कोण आला, मावळचा वाघ आला’, ‘महायुतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.    गेल्या काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 16, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. खाडे यांच्या मागणीने या मतदारसंघातील इच्छुकांच्या स्पर्धेत आणखी एक...
जून 16, 2019
जयसिंगपूर - जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर येथील अपूर्वा गौतम होरे हिने भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी स्थान मिळविले. दोन लाखांत तिने राज्यात प्रथम, तर देशात सहावा  क्रमांक मिळविला. २७ जूनला ती प्रशिक्षणासाठी केरळला रवाना होत आहे. तिने मिळविलेले यश जयसिंगपूर  शहराचा नावलौकिक करणारे ठरले...