एकूण 628 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे सर्वजण कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील असल्याने या मतदार संघात भाजपची ताकद आणखी...
ऑक्टोबर 08, 2019
पुणे महापालिकेच्या एसआरए व  बीएसयूपी योजनेंतर्गत मिळण्याची शक्यता पुणे - पुरात बेघर झालेल्या झोपडीधारकांना महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए) आणि आर्थिक दुर्बल घटकांच्या योजनेत (बीएसयूपी) घरे मिळण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी झोपडीधारकांचा रहिवासी पुरावा, घराची नोंद आदी बाबी तपासण्यात...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक ः आदिवासी बहोल तिरडशेतचे केवडीबन हे वैशिष्ट्य होते. काळाच्या ओघात वृक्षांची तोड झाली. इथल्या महिलांना पाण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागते. हनुमान जयंतीला होणारा यात्रोत्सव दोन वर्षांपासून बंद झालायं.  तिरडशेतमध्ये शिक्षण घेणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. नाशिक शहरालगत असलेल्या गावाचा...
ऑक्टोबर 03, 2019
मिरज - सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.  पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे शहरातील सराफ कट्टा, मंगळवार पेठ मार्केट परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीस...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यास टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पुण्यातील विधानसभेची लढत आता रंगतदार होणार आहे. पर्वतीमधून नगरसेविका अश्‍विनी कदम, वडगावशेरीतून नगरसेवक सुनील टिंगरे, हडपसरमधून चेतन तुपे, खडकवासल्यातून नगरसेवक सचिन...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी दिल्यामुळे येथील लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे...
सप्टेंबर 30, 2019
जळगाव : राज्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होण्याचे संकेत असताना काही ठिकाणी आता बंडखोरी होण्याचीही तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी निश्‍चित असल्याचे दिसत आहे. तीनही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम...
सप्टेंबर 28, 2019
पुणे/ खेड-शिवापूर - अतिवृष्टीत पुणे शहर आणि जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शुक्रवारी २४ वर गेली आहे. शोधकार्यात आज चौघांचे मृतदेह सापडले. मात्र, अजूनही पाच ते सहा जण बेपत्ता आहेत. पीएमआरडीए व महापालिका अग्निशामक दल, स्थानिक पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.  कोळेवाडीतील...
सप्टेंबर 27, 2019
सोलापूर : शिवसेनेचे आमदार ते जलसंपदामंत्री पदापर्यंत अल्पावधीत मजल मारलेल्या तानाजी सावंत यांच्याकडे सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी त्यांच्याशी संपर्क वाढविला आहे. मात्र, आमदार नारायण पाटील, जिल्हाप्रमुख...
सप्टेंबर 27, 2019
कोल्हापूर - नवरात्रोत्सवासाठी अंबाबाई मंदिरासह शंभर मीटर अंतरापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. परिसरात बसवविण्यात आलेल्या 60 सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे प्रत्येक गोष्टीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी दहशतवाद विरोधी पथकासह, राज्य राखीव दल...
सप्टेंबर 27, 2019
नऊ जण बेपत्ता, शोधकार्य सुरू; ८३२ जनावरे गेली वाहून पुणे-  अवघ्या तीन तासांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुण्यात बुधवारी (ता. २५) रात्री बारा जणांचा बळी गेला. याशिवाय, पावसाने हवेली तालुक्‍यात सहा आणि पुरंदर तालुक्‍यात दोन अशा एकूण २० जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला. याशिवाय, नऊ जण बेपत्ता असून...
सप्टेंबर 27, 2019
पुणे - ‘‘हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर खबरदारीचा उपाय करूनही बुधवारी रात्री कात्रज आणि कोंढवा परिसरात पूर आला. या पार्श्‍वभूमीवर परिसरातील ओढ्या-नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांवर प्रामाणिकपणे कारवाई करण्याची गरज आहे; कारण हा शहराच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे,’’ अशा शब्दांत महापालिका आयुक्त सौरभ...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : शहरातील मुसळधार पावसाने नागरिकांनो घाबरून जाऊ नका. काही अडचण निर्माण झाल्यास, जसे घरात पाणी शिरणे, घराच्या छतावर अडकून पडणे किंवा अन्य काही संकट आल्यास अग्निशमन दल, महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलिस मदत केंद्राशी संपर्क साधा. आपल्याला त्यांच्याकडून मदत मिळेल.  संपर्क...
सप्टेंबर 21, 2019
पिंपरी  - महापालिका सर्वसाधारण सभेत कोणते विषय मंजूर, कोणते तहकूब व कोणते दप्तरी दाखल करावेत, याबाबतचा ‘व्हीप’ सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने काढला होता. त्यात चिखली येथील जागा चंद्रभागा गोशाळा संवर्धन संस्था ट्रस्टला देण्याचा विषय मंजूर करायचा होता. मात्र, विरोधकांनी आक्षेप घेऊन...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? याबाबत अजूनही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज आहोत, अशी घोषणाही केली आहे. भाजपचे नेते व जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही 288 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे नुकतेच...
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : पायाभूत सुविधांच्या जुन्याच कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा मुदतवाढ देणे, निविदा न काढता दरपत्रकांवरून साहित्य खरेदी करणे, प्रयोगशाळांचे प्रमाणपत्र न घेता देयके चुकती करणे व कार्यादेश देण्यास विलंब, अशा अनेक आक्षेपांमुळे शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा घसरण्याची दाट शक्‍यता वर्तवली...
सप्टेंबर 18, 2019
लातूर ः संपूर्ण मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला मान्यता दिलेली आहे. यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेमुळे लातूर जिल्हा कायमस्वरूपी टंचाईमुक्त होईल, असा...
सप्टेंबर 16, 2019
जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्यासमोर आता...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...