एकूण 374 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार हा शिगेला पोचला आहे. प्रचार सभांनी महाराष्ट्र ढवळून निघत आहे. यात दोन व्यक्तींच्या सभा गाजत आहेत. त्यात, गुरुवारी झालेली पुण्यातील पंतप्रधान मोदी यांची सभा आणि शुक्रवारी झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यात झालेली सभा....
ऑक्टोबर 18, 2019
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रात्री उशिरा झालेल्या सभेत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोकसभा पोटनिवडणुकीताल उमेदवार उदयनराजे भोसले यांची धुलाई केली. या सभेदरम्यान पाऊस कोसळत होता.   या सभेला प्रचंड गर्दी होती. सभेदरम्यान पाऊस सुरू होता, मात्र लोकांचा...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभेची रणधुमाळी संपण्यास अजून फक्त दोन दिवस बाकी असल्याने आपल्या साठ्यातील आता शिल्लक राहिलेली अस्त्रे बाहेर काढण्यास सर्व राजकीय पक्षांनी सुरवात केली आहे. त्यामुळे निवडणुकीत खरी रंगत येऊ लागली आहे.  म्हणींचे नवे राजकीय अर्थ..@ShivSena @OfficeofUT @AUThackeray #AareyForest #...
ऑक्टोबर 18, 2019
आपल्या आमदारकीच्या काळात तालुक्यात जी काही भरीव कामे केली ती जनतेसमोर आहेत. या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध विकासकामांसाठी भरीव निधी आपण आणला होता. त्यामुळेच वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प, ‘एमआयडीसी’, शहरासाठी गिरणा उद्भव योजना यासह इतर विविध प्रकल्पांना चालना देता आली. हा...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - लोकसभेच्या मागच्या कार्यकाळात जनतेचे पैसे लुटणाऱ्यांना तुरुंगापर्यंत आणले होते. या कार्यकाळात काय सुरू आहे ते तुम्ही पाहत आहातच... दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेकांचे ‘नंबर’ त्यात आहेत. हा ‘सिलसिला’ येथेच थांबणार नाही. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी लुटले, त्यांच्याकडून जनतेचे पैसे...
ऑक्टोबर 17, 2019
जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे रोहित पवार यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात रोहित पवार स्टेजवर उन्हात बसले असून, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे भाषण करताना दिसत आहेत. पहिल्यांदा हा फोटो पाहिल्यानंतर रोहित पवार असे का...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : 'देशातला प्रत्येक वर्गातील माणूस त्रस्त असताना उद्योगपतींची लाखो-कोटी रूपयांची कर्जमाफी मोदी सरकार देत आहे. मोदी आणि फडणवीस सरकारला लोकभावनेची कदर नाही. त्यामुळे हे सरकार उलथवून टाका,' असे आवाहन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. चेंबूर येथील सभेत...
ऑक्टोबर 16, 2019
हडपसर (पुणे) : हडपसरचे आमदार सांगतात की, मी मतदार संघासाठी 7 हजार 95 कोटी खर्च करून विकास केला. पण एवढा पैसा खर्च करून आणलेला विकास नेमका गेला कुठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चेतन तुपे यांनी केला आहे. आमदारांनी केलेल्या विकासाला हडपसरच्या जनतेने कुठं शोधायचं...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - राज्य पातळीवर नेत्यांसह स्थानिक राजकीय पदाधिकारी व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघत असले, तरी २०१४ च्याच निवडणुकीतील मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जात आहे. विशेष म्हणजे पिंपरी, चिंचवड, भोसरी...
ऑक्टोबर 15, 2019
बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्यात मोठा दणका बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी आज (ता.15) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आष्टी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहे...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019  पुणे - महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांकडून महिलांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी डावलले जात असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त २१४ महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसने...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांकडूनच महिलांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी डावलले जात असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त २१४ महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसने...
ऑक्टोबर 14, 2019
सहकारनगर : पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कष्टकरी पथारी व्यवसाय पंचायत, हमाल पंचायत आणि श्री छत्रपती शिवाजी कामगार युनियन मार्केट यार्ड, मुस्लिम समाज, मातंग एकता आंदोलन यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे कदम यांना समाजातील...
ऑक्टोबर 14, 2019
बीड : बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजप - शिवसेना महायुती व राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होत असली तरी वंचित व एमआयएच्या उमेदवारांनी रंगत आणली आहे. गेवराईत शिवसेनेची बंडखोरी भाजप उमेदवाराची डोकेदुखी ठरत आहे. तर, बीडमध्ये प्रकाश आंबेडकर व असदोद्दीन ओवेसी यांच्या सभांना...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेल लावून आपण लढाईसाठी तयार आहोत, असे सांगत आहेत. मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळू दे की तेल लावलेले मुख्यमंत्री फडणवीस कसे दिसतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. हे सांगताना त्यांना हसू आवरले...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना सत्तेची लालसा आणि अहंकार आहे. सत्तेशिवाय ते जगूच शकत नाहीत,’’ अशी टीका महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी थेरगावात केली. दरम्यान, त्यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व चौकशी...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...