एकूण 293 परिणाम
जून 11, 2019
कोल्हापूर - ‘इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्राचे काय व्हायचे ते होऊ दे; पण कागल विधानसभेचे मतदान  मतपत्रिकेद्वारेच घ्यावे. तशी मागणी सरकारकडे करणार आहे,’ असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. विधानसभेला सरकारला ठोकल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.  कागल विधानसभा...
जून 01, 2019
लातूर : मराठवाड्याच्या दुष्काळाचे समूळ निर्मूलन करण्यासाठी वनक्षेत्र 33 टक्क्यांपर्यंत वाढवावे लागले. मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारच्या मानगुटीवर बसायला हवे. आंदोलनाद्वारे दबाव टाकायला हवे. त्याशिवाय मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष दूर होणार नाही, असे स्पष्ट...
मे 09, 2019
वाळवा - आटपाडीसह तेरा दुष्काळी तालुक्‍यांना समन्यायी पद्धतीने पाणी वाटप व्हावे या मागणीसाठी येत्या २६ जूनला आटपाडी येथे पाणी परिषद होईल. परिषदेचे हे २७ वे वर्ष आहे. ही माहिती परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेच्या नियोजनासाठी येत्या शुक्रवारी (ता. १०) पाणी संघर्ष...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला...
मे 07, 2019
अवघ्या पाच दशकांपूर्वीपर्यंत डाव्या विचारांचे बऱ्यापैकी प्राबल्य असलेला बिहार आजमितीला नरेंद्र मोदी तसेच नितीश कुमार यांच्या प्रभावाखाली कसा गेला, याची ही कहाणी आहे. डॉ. राममनोहर लोहिया यांनी १९६७ मधील निवडणुकांमध्ये प्रखर काँग्रेसविरोधापोटी केलेल्या आघाड्यांत जनसंघाला सामावून घेतले, तेव्हा जगदेव...
एप्रिल 22, 2019
परंपरागत पांढऱ्या रंगाचा खास सुदानी पेहराव आणि कानात चंद्राच्या आकारातील सोन्याची भली मोठी रिंग घातलेली २२ वर्षांची अला सालेह सध्या सुदानी जनतेच्या असंतोषाचे प्रतीकच बनली आहे. सुदानची राजधानी खार्टुममध्ये मोटारीच्या टपावर उभारून घोषणा देत लष्करी सत्ताधीश बशीर यांच्या पोलादी राजवटीला आव्हान देणाऱ्या...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 20, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, तर विखे पाटलांचा लवकरच निर्णय : अशोक चव्हाण दानवेंच्या पराभवासाठी बच्चु कडू तीन दिवस जालन्यात...
एप्रिल 20, 2019
रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्गचे मतदारसंघात स्वाभिमानकडून रिंगणात असलेले नीलेश राणे यांना श्रमिक मुक्ती दल संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे. श्रमिकचे जिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड यांनी ही माहिती एका पत्रकाद्वारे दिली. कुडप, गड मध्यम प्रकल्प, गडगडी, चांदोली अभय अरण्यग्रस्त, जामदा किंवा...
एप्रिल 11, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे ठरले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचा क्रमांक लागतो. या दोघांमधील संपत्तीत ७४ कोटी २० लाख रुपयांचा फरक आहे. तसेच उत्पन्न स्रोत, ठेवी, गुंतवणूक, वाहने, मौल्यवान वस्तू यामध्येही बारणे पुढे आहेत....
एप्रिल 06, 2019
भाजप नेतृत्वाची कानउघाडणी करतानाच लालकृष्ण अडवानी यांनी आत्मचिंतनही केले आहे. पण, हे आत्मचिंतन म्हणजे ‘पश्‍चातबुद्धी’ आहे आणि ते त्यांना आताच सुचावे, याचे कारण त्यांच्यावर लादलेल्या राजकीय सेवानिवृत्तीत आहे. भारतीय जनता पक्ष चाळिशीत पदार्पण करत असताना पक्षाला १९८०च्या दशकात रामजन्मभूमी...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - ‘चंद्रकांतदादा, जास्त अंगावर आलात, तर अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. बिंदू चौकात एकदा कुस्ती होऊनच जाऊ द्या,’ असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी आज पुन्हा एकदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. कृषी विभागापासून ते कार्यकारी अभियंत्यापर्यंत सर्वच गोष्टींचा एकदा पंचनामा होऊ द्या,...
एप्रिल 01, 2019
औरंगाबाद - मराठवाडा जनता विकास परिषद संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेशी बांधील आहे, असा महत्त्वपूर्ण ठराव घेऊन परिषदेने स्वतंत्र मराठवाड्याचा प्रश्‍न निकाली काढला. या बैठकीत विविध ठराव घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्यंकटेश काब्दे होते. राज्य...
मार्च 29, 2019
सोलापूर  - लोकसभा निवडणुकीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. आज ना उद्या पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे माकपचे राज्य सचिव नरसय्या आडम (मास्तर) यांनी जाहीर केले असले, तरी नेमका कोणता निर्णय घ्यायचा, याचा तिढा पक्षांतर्गत बैठकांत...
मार्च 27, 2019
‘सर्वांना आरोग्यसेवा’ हे ध्येय गाठताना मोफत आरोग्यसेवा पुरवण्याची व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी आरोग्य खर्चात मोठी वाढ करण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्यसेवा लोककेंद्री बनविण्याचे प्रयत्न व्हावेत. या मुद्द्यांची दखल राजकीय पक्ष घेतील काय?   भा वनिक, आभासी किंवा संकुचित स्वार्थ जपणाऱ्या...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल; पण तोही अनपेक्षित नव्हता. संपूर्ण भारतवर्षांचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली...
मार्च 13, 2019
मूळ लेखक : ताहा सिद्दीकी; मराठी अनुवाद : सुधीर काळे (sbkay@hotmail.com) आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराची बंदरात नकीबुल्ला मेहसूद नावाच्या एका तरुणाला एका बेगडी चकमकीत गोळीबाराने ठार मारण्यात आले. सुरवातीला पाकिस्तानी तालीबानचा तो एक कट्टर सभासद असल्याचा व...
मार्च 11, 2019
खासदार राजू शेट्टींच्या जमेच्या बाजू  आजही रस्त्यावरची लढाई करण्याची क्षमता  ऊस उत्पादकांसाठी अजूनही आश्वासक चेहरा  दूध दर आंदोलनात सरकारची केलेली कोंडी  भाजपविरोधाने केंद्रीय राजकारणात वेधले लक्ष  काँग्रेस-राष्ट्रवादीशी वाढलेली सलगी खासदार राजू शेट्टींच्या कमकुवत बाजू  विरोधकांच्या गळ्यात गळे...
मार्च 10, 2019
जिल्ह्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्‍न राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनल्याचे चित्र आहे. इचलकरंजी शहराला वारणा नदीचे पाणी देण्यावरून राजकीय पटलावरची हवा चांगलीच गरम झाली आहे. राज्यकर्त्यांसाठी हा विषय म्हणजे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ या म्हणीप्रमाणे अडचणीचा ठरत आहे...
मार्च 09, 2019
अयोध्येत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला आणि आंदोलन, राजकीय संघर्ष यामुळे चिघळलेला बाबरी मशीद-राममंदिर जागेचा वाद अखेर कायद्याने नव्हे; तर मध्यस्थांमार्फत सहमतीने सोडविण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व संबंधित पक्षांना एकत्र आणून चर्चा, तडजोडीतून मार्ग निघाला, तर ते महत्त्वाचे यश असेल,...