एकूण 669 परिणाम
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 15, 2019
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या त्रिशतकी विजयानंतर अवघ्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून एकाच फटक्‍यात अनेक मुद्दे ऐरणीवर आणले आहेत! ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एसओसी)च्या बिश्‍केक या किर्गिझस्तानाच्या राजधानीतील परिषदेत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य करत, थेट इशारा...
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील...
जून 10, 2019
नवी दिल्ली : गिरीश कार्नाड त्यांच्या सर्वक्षेत्रांत अष्टपैलू कामगिरीसाठी नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर परखड मते मांडली. त्याचे काम पुढील अनेक वर्षे सर्वांमध्ये प्रसिद्ध होत राहील. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही...
जून 06, 2019
पिंपरी : "आता पूर्वीची गावे राहिलेली नाहीत. आता पाटिलकी विसरा. लोकांना बदल हवा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघात नवीन चेहरे निवडा,'' अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष नेत्यांना केली. तसेच आजपासून आपापल्या भागातील प्रत्येक घराशी,...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता...
जून 05, 2019
नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, म्हणजे त्या पक्षांचे मतदारही "पॅटर्न'नुसार मतदान करतील, असे नसते. मतदारांना गृहीत धरता येत नाही, हा धडा घेऊन सपा, बसपाला व्यूहरचनेची फेरआखणी करावी लागेल. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते; त्यामुळेच 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी...
जून 02, 2019
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (रविवार) करण्यात आला. यामध्ये नऊ नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र, संयुक्त जनता दल (जेडीयू)-भाजपचे सरकार असलेल्या बिहारमध्ये भाजपला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.  नितीशकुमार यांच्या...
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
जून 01, 2019
पाटणा : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचे सर्व दरवाजे संयुक्‍त जनता दलाने (जेडीयू) बंद केले आहेत. भविष्यात आम्ही केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे पक्षाध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. नव्या सरकारच्या शपथविधी...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: त्यात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मोदी यांच्यानंतर राहणार, हेही स्पष्ट आहे. अ वघ्या चार दशकांपूर्वीपर्यंत देशात कुठेही फारसा राजकीय प्रभाव नसताना भिंतीवर ‘जनसंघा’...
मे 31, 2019
नवी दिल्ली : स्पष्ट बहुमतासह सत्तेत दाखल झालेल्या भाजपप्रणित 'एनडीए'च्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपूर्वीच घटकपक्षांतून नाराजीचे सूर उमटू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने नकार दिल्यानंतर यासंदर्भातील...
मे 31, 2019
नवी दिल्ली - ते अगदी गेल्या आठवड्यापर्यंत एका छोट्याशा झोपडीत राहत होते.. सायकलवर गावभर फिरायचे.. निवडणुकीच्या प्रचार त्यांनी चक्क रिक्षातून केला.. आता ते देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या संसदेत दाखल झाले आणि नरेंद्र मोदी यांच्या भक्कम सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालं आहे.. नाव आहे...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 31, 2019
नवी दिल्ली : प्रस्थापित आणि दिग्गज नेत्यांपैकी काहींना वगळून, काहींना घेऊन आणि काही नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. एकेकाळी मोदी यांचे विश्‍वासू मानले जाणारे सुरेश प्रभू तसेच मेनका गांधी यांना मिळालेला अर्धचंद्रही...
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या) पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘सार्क’च्या सदस्यदेशांना न बोलविता ‘...
मे 30, 2019
बंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडी सरकारवर ओढवलेले अस्थिरतेचे संकट दूर करण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी मॅरेथॉन बैठका घेऊन भाजपच्या "ऑपरेशन कमळ'ला रोखण्यासाठी प्रतितंत्र...
मे 29, 2019
भुवनेश्‍वर : विधानसभा निवडणुकीत एकूण 146 पैकी 112 जागांवर 'बीजेडी'ने विजय मिळविल्यानंतर नवीन पटनाईक यांनी आज (बुधवार) पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ओडिशाला लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच फणी चक्रीवादळाच्या झंझावाताला सामोरे जावे...
मे 28, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पदाचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, अध्यक्षपदावर पुन्हा त्यांनाच संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या कलम 21 या घटनेत बदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी...