एकूण 9 परिणाम
जुलै 12, 2018
जेजुरी - ‘झाडे लावा झाडे जगवा’ संदेश देण्यासाठी व जागृती करण्यासाठी साम टीव्ही व सह्याद्री देवराई सामाजिक संस्था यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ‘ग्रीन वारी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जेजुरीत पुण्यश्‍लोक अहल्यादेवी विद्यालयात वृक्षारोपण करून व वारकऱ्यांना बीजगोळ्यांचे...
जुलै 09, 2018
मांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या...
जुलै 09, 2018
पुणे - 'मी पंढरपूरच्या वारीला कधी गेलो नाही, यात अनादराची भावना नाही. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सानिध्य मला लाभले. अशा सर्व संतांचे विचार हे नव्या पिढीपर्यंत पोचले, तर महिलांविषयी आदर, समानता आणि खऱ्याअर्थाने मानवता धर्माच्या वाटेने ते जातील,'' असा विश्‍वास राष्ट्रवादी...
जुलै 08, 2018
पुणे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहे. वारीच्या निमित्ताने दोन्ही ठिकाणच्या पालखीच्या दर्शनासाठी आज दुपारी दोघांनी हजेरी लावली. यावेळी पोलिस व गाड्यांचा मोठा ताफा यांच्यासह दोघंही पालखीच्या दर्शनाला आले....
जुलै 08, 2018
पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी आज (रविवार) पुणे शहरात आहेत. त्याशिवाय, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त शहरात आहेत. त्यामुळे रविवारी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत....
जुलै 05, 2018
पुणे : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी तब्बल साडे तीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. आठ पोलिस उपायुक्तांसह शहर पोलिसांची विविध पथकांवरही वारीच्या बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे. पालखीच्या शहरातील आगमनापासून ते प्रस्थानापर्यंतचा चोख बंदोबस्त पोलिसांनी...
जुलै 02, 2017
नेहमीपेक्षा यंदा वाहतूक पोलिसांची संख्या वाढविली पंढरपूर: आषाढी यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्‍यक ती सर्व दक्षता घेण्यात येत आहे. यंदा नेहमीपेक्षा वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे, अशी माहिती...
जून 21, 2017
लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. २४) जिल्ह्यात लोणंद येथे दीड दिवसाच्या मुक्कामासाठी आगमन होत आहे. सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सर्वच यंत्रणांनी कंबर कसली आहे. तयारीची कामे वेगाने उरकण्याची लगबग सुरू आहे.  शासनाच्या पालखी...
जून 20, 2017
विठ्ठल जळीस्थळी सर्वत्र व्यापून राहिला आहे. सध्याचे जग सुखासाठी धावते आहे. ‘कोण पळे कोणापुढे’ अशी जणू स्पर्धाच लागली आहे. मात्र, खरा आनंद कशात, हे वारकऱ्यांना माहीत आहे. आनंद प्रत्येकाच्या आत असतो. सध्याच्या काळात लोक लौकिक आनंदाच्या मागे लागले आहेत. एक हजार रुपयांची कपबशी आणून लोक घरात दर्शनी...