एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
सातारा - एक ठेका पडला अन्‌ ढोल-ताशाच्या वादनाचा जल्लोष सुरू झाला... विसर्जन मिरवणुकी जशी पुढे सरकत होती, तसा हा नाद बहरत गेला... ढोल-ताशांच्या वैशिष्ट्यपूर्ण वादनाबरोबर हलगीच्या कडकडाटाने भाविकांची मने जिंकली अन्‌ त्या तालावर तरुणाई थिरकतच राहिली. सलग 13 तासांच्या मिरवणुकीनंतर सातारकरांनी लाडक्‍या...
सप्टेंबर 22, 2018
पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता,  शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व केळकर या प्रमुख विसर्जन मार्गांसह १७ रस्ते वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहेत. दरम्यान, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई -  गणेशोत्सव आणि मोहरम या सणांच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबईत बंदोबस्तासाठी तब्बल 50 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणांवर पाच हजार सीसी टीव्ही आणि ड्रोनची करडी नजर असेल.  50 हजार पोलिसांसह राज्य राखीव पोलिस...
सप्टेंबर 12, 2018
पुणे - गणेशोत्सव यंदाही शांततेत पार पडण्यासाठी तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या पथकांचा समावेश करणार आहे. पोलिस प्रशासनातर्फे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, सहपोलिस आयुक्त...
सप्टेंबर 09, 2018
गणेशोत्सवात शास्त्रीय संगीत गायकीची घरंदाज परंपरा लाभलेल्या अनेक घराण्यांनी त्यांची गायन सेवा वाहिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीताला जगात अत्यंत श्रीमंत संगीत म्हणून वाखाणण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाला ओंगळवाणे स्वरुप आले आहे. ते अश्‍लिल गाणी लावून त्यावर बिभत्सपणे नाचण्यामुळे....
सप्टेंबर 07, 2017
सातारा - ढोल-ताशांचा अखंड गजर, कार्यकर्त्यांच्या मुखी ‘मोरया’चा जयघोष, रांगोळ्यांच्या पायघड्या अन्‌ गुलाल-फुलांच्या उधळणीत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करत गणेशभक्तांनी अमाप उत्साहात गणरायाला निरोप दिला. पोलिसांच्या ‘शिस्ती’मुळे यंदा डॉल्बीमुक्त वातावरणात तब्बल १४ तास मिरवणूक निघाली. पारंपरिक...
सप्टेंबर 05, 2017
कोल्हापूर : कोल्हापूरातील डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असा विश्‍वास महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील...
सप्टेंबर 05, 2017
पुणे - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाची मंगळवारी (ता. ५) सांगता होत आहे. पुण्यनगरीच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविलेल्या ‘श्रीं’च्या मुख्य मिरवणुकीस महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोरील नऊ ऑगस्ट क्रांती दिन चौकातून सकाळी साडेदहा वाजता सुरवात होईल. पालकमंत्री गिरीश बापट व महापौर...
सप्टेंबर 04, 2017
मुंबई: गणपती विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सगळ्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, बंदोबस्तासाठी सर्वच म्हणजे सुमारे 43 हजारांचा फोर्स तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय महत्त्वाच्या चौपाट्यांवर क्यूआरटीचे पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच चौपाट्यांवर ड्रोन व...
सप्टेंबर 01, 2017
हिंदुत्ववादी संघटना व पर्यावरण प्रेमींमध्ये महापालिकेची मधस्थी  पिंपरी - वाहत्या पाण्यात विसर्जनाबाबत हिंदुत्ववादी संघटना व पर्यावरण प्रेमींमधील मतभेद विकोपाला गेल्यामुळे गेल्या सहा दिवसांत एकही मूर्तिदान झाले नाही. महापालिकेने बजरंग दल आणि पर्यावरण प्रेमी यांची बैठक बोलावत यशस्वी...
ऑगस्ट 27, 2017
कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमचा दणदणाट रोखून पोलिसांनी पूर्व परीक्षा पास केली आहे. आता विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य परीक्षेत त्यांची कसोटी लागणार आहे. राजकीय नेत्यांच्या शब्दालाही पोलिसांनी दाद दिली नाही. पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी येथे दाखविलेली खाकीची ताकद नक्कीच...
ऑगस्ट 26, 2017
‘त्वंज्ञानमयो विज्ञानमयोऽऽसि...’ अशा शब्दांत ज्याचे वर्णन अथर्वशीर्षात केले जाते, त्या बुद्धिदात्या गणेशाच्या सार्वजनिक उत्सवात बुद्धिगम्य असे काही राहिलेले नाही,अशी खंत व्यक्‍त केली जाते. त्यामुळेच ह्या पारंपरिक उत्सवाचे सात्त्विक, सर्जनशील अन्‌ प्रेरक स्वरूप टिकावे, सभ्यतेचा रंग टिकावा, ह्यासाठी...