एकूण 460 परिणाम
मे 30, 2019
नवी दिल्लीः मंत्रिमंडळात अपेक्षित वाटा न मिळाल्याने जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज झाले असून, त्यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. जनता दल युनायटेडमधून कोणीही खासदार मंत्रिमंडळात सहभागी होणार...
मे 25, 2019
लोकसभा निवडणूक किंवा निवडणूक प्रक्रिया काय असते हे ऐकून माहीत होती. पण निवडणूक सुरू झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत नक्की काय होत ते गेल्या 2 महिन्यांत जवळून पाहिलं. सकाळमध्ये निवडणूकीचे वार्तांकन करताना खूप काही शिकायला मिळालं. सगळचं नवीन होत... पुढे काय होणार आहे आजिबात माहीत नव्हतं... कसलीच...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 लक्षद्वीप : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा...
मे 24, 2019
पुरी: ओडिशातील पुरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार संबित पात्रा पराभूत झाले आहेत. बिजू जनता दलाचे उमेदवार पिनकी मिश्र यांनी पात्रा यांनी पात्रांचा 11714 मतांनी पराभव केला आहे. पुरी या मतदारसंघावर 1998 पासून बिजू जनता दलाचे वर्चस्व आहे. पुरी या मतदारसंघात दोन पक्षांच्या...
मे 24, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीत घवघवीस यश मिळवले असून, नरेंद्र मोदी 30 मे रोजी दुसऱयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. शपथविधी होण्यापूर्वीच मोदींचे परदेश दौऱयांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. मोदी शपथविधीनंतर सर्वप्रथम शांघाय सहकार संघठनेच्या किर्गीस्तान येथे...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून आता खैरे नको, अशी शहरवासियांकडून सोशलमिडीयातून झालेली टिका. अगदी काही महिन्यांपासून पक्षापासून दूर गेलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मैदानात घेतलेली उडी खैरेंसाठी सुरवातीपासूनच त्रासदायक ठरली होती. मराठा क्रांती मोर्चाची मुहुर्तमेढ रोखलेल्या या...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानुसार आता अमित शहा यांना केंद्रात 'वजनदार' मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  भाजपच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आता काही...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो....
मे 24, 2019
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ...
मे 24, 2019
बोर्डी (डहाणू) : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव डहाणुच्या सुनबाई स्मृती इराणी यांनी केल्याने डहाणुमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. स्मृती इराणी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांच्या विरोधात 2014च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरही राज्यसभेवर येऊन...
मे 24, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106 मतदारांनी नाेटास पसंती...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या निकालात पारडं...
मे 23, 2019
नवी दिल्ली : आज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी भारताच्या 130 कोटी नागरिकांसमोर मान झुकवून नमन करतो. या मतदानाचा आकडा लोकशाहीसह जगातील सर्वांत मोठी घटना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले. 'ये नया हिंदुस्थान है', असेही ते म्हणाले.  लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत...
मे 23, 2019
लातूर : लातूर अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या सुधाकर शृंगारे यांनी बाजी मारली असून त्यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामंत यांच्यावर विजय मिळवला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच भाजपच्या सुधाकर श्रंगारे यांनी आघाडी घेतली होती. ती आघाडी शेवटपर्यंत कमी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशातील समस्त राजकीय विश्‍लेषक आणि विरोधी पक्षांचे अंदाज धुळीस मिळवित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपला सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. गेल्या निवडणुकीतील यश हे 'मोदी लाट' म्हणून गणले गेले होते आणि त्यानंतर यंदाच्या...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 जालना : जालना लोकसभा मतदार संघात पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा पराभव केला आहे. जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकाची मते...
मे 23, 2019
सातारा - सातारा लाेकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भाेसले हे 1 लाख 25 हजार 078 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 46 हजार 692 मते मिळाली आहेत. आत्तापर्यंत 11 लाख 1 हजार 403 मतांची माेजणी झाली आहे. त्यापैकी उदयनराजेंना 5...
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्वीट करत लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'भाजप आणि मित्रपक्षांच्या...