एकूण 33 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई:  जगातील निम्म्याहून अधिक जनता ही शहरांत राहते आणि 2050 पर्यंत दोन तृतीयांशहून अधिक नागरिक शहरांकडे कूच करणार आहेत. स्मार्ट तंत्रज्ञान स्मार्ट सिटी उभारण्यास फायदेशीर ठरणार असून सरकारने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईत आयोजित केलेल्या "स्मार्ट एशिया' प्रदर्शनात स्मार्ट...
ऑक्टोबर 02, 2019
महात्मा गांधी यांनी अर्थशास्त्राच्या परिभाषेत अर्थशास्त्र सांगितले नाही. आर्थिक विकासापेक्षा उच्च सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये स्थापित करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. मात्र त्यातून आर्थिक प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतात. त्यांचे अर्थशास्त्र हे नैतिक आणि सामाजिक असून त्यांच्यातून सर्व भारतीयांना मोठा...
ऑगस्ट 24, 2019
 नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ञ आणि संसदेपासून सडके पर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (67 ) यांचे आज दुपारी पाऊणच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने निधन झाले.  जेटलींचे पत्रकारांशी खास नाते होते. शिवाय भाषेवर...
ऑगस्ट 23, 2019
  मुंबई: दोन दिवसांपासून कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत ज्या बातमीमुळे उसळी आली आहे ती बातमीच निराधार असल्याचे समोर आले आहे. आयटीसी लि.ने कॉफी डे एंटरप्राईझेसमधील काही हिस्सा विकत घेणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. फक्त आयटीसीनेच नव्हे तर कॅफे कॉफी डेची प्रवर्तक कंपनी असलेल्या...
ऑगस्ट 19, 2019
पुणे: माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात स्वीकारलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच अर्थव्यवस्था मंदावली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी केली आहे.  'मला वाटतं अरुण जेटली यांच्या कार्यकाळात राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच ही मंदी आली आहे....
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: 'कॅफे कॉफी डे'चे सर्वेसर्वा व्ही जी सिद्धार्थ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सलग आठ सत्रांमध्ये झालेल्या जबरदस्त घसरणीमुळे कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरमध्ये 60 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर जवळपास 221 रुपये प्रति शेअर...
जुलै 31, 2019
मुंबई: कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ यांचा मृतदेह नेत्रावती नदीत सापडला आहे. मंगळूरू येथील होईग बाजाराजवळ नदीकाठावर सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. सोमवारपासून ते बेपत्ता होते. कंपनीच्या आर्थिक संकटामुळे निराश झाल्याचे सिद्धार्थ यांचे पत्र कालच प्रसिद्धी माध्यमांसमोर आले होते....
जुलै 11, 2019
नवी दिल्ली : कल्याणी राफेल अॅडव्हान्स सिस्टिम्स लिमिटेड या कंपनीला (केआरएएस) अत्याधुनिक बराक आणि एमआरएसएएम क्षेपणास्त्रांचे उत्पादन करण्याचे जवळपास 680 कोटी रुपयांचे (10 कोटी डॉलर) कंत्राट राफेलकडून मिळाले आहे. भारतीय लष्कर आणि वायूदलासाठी अत्याधुनिक 1000 बराक आणि 8 एमआरएसएएम क्षेपणास्त्रे...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई: टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी पाकिस्तानवर हवाई हल्ला करुन तेथील दहशतवादी तळ उद्धवस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट करत कौतुक केले आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बालाकोट येथे हवाई हल्ले करुन जैश-ए-महम्मदचे तळ...
ऑक्टोबर 22, 2018
चालू महिन्यात 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत 91.34 रुपयांवर पोचलेले पेट्रोल आणि 80.10 रुपयांवर पोचलेले डिझेलचे दर आता मात्र खाली येताना दिसत आहेत. इंधनाचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून 5 रुपयांची सवलत देऊन देखील मागच्या आठवड्यापर्यंत प्रामुख्याने डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती....
ऑक्टोबर 03, 2018
महात्मा गांधी यांनी अर्थशास्त्राच्या परिभाषेत अर्थशास्त्र सांगितले नाही. आर्थिक विकासापेक्षा उच्च सामाजिक आणि वैयक्तिक मूल्ये स्थापित करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. मात्र त्यातून आर्थिक प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतात. त्यांचे अर्थशास्त्र हे नैतिक आणि सामाजिक असून त्यांच्यातून सर्व भारतीयांना मोठा...
मे 22, 2018
नवी दिल्ली - शेअर बाजारातील घसरणीचे वारे सलग पाचव्या सत्रात सोमवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २३२ अंशांची घसरण होऊन ३४ हजार ६१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७९ अंशांची घट होऊन १० हजार ५१६ अंशांवर बंद झाला.  कर्नाटकातील विश्‍वासदर्शक...
मे 15, 2018
मुंबई : कर्नाटकातील विधानसभा निकडणूकीनंतर, आज (ता.15) निकाल समोर आल्यानंतर आणखी एका राज्यात जनमताचा कौल भारतीय जनता पक्षाला मिळताना दिसतोय. मतमोजणीत भाजप हा सर्वात आघाडीवर आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवरही दिसून आला. भाजपला कर्नाटकात आघाडी मिळताच शेअर मार्केटमध्ये उसळी पहायला मिळाली. ...
नोव्हेंबर 27, 2017
हैदराबाद - भारतात बॅंकांचे जाळे व्यापक प्रमाणात विस्तारलेले असल्याने इस्लामी अथवा शरीयत बॅंकिंग सुरू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रविवारी दिले.  शरीयत बॅंकिंगमध्ये कोणतेही व्याज आकारले जात नाही. याविषयी बोलताना नक्वी...
नोव्हेंबर 08, 2017
स्वातंत्र्योत्तर काळातील आर्थिक क्षेत्रातील निश्‍चलनीकरण हा सर्वांत मोठा दिवाळखोर निर्णय म्हणावा लागेल. देशात १९४६मध्ये एक हजार रुपयांच्या आणि जनता राजवटीत १९७८मध्ये एक, पाच आणि दहा हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या; परंतु एकूण मूल्यांमध्ये त्यांचे प्रमाण कमी होते. काही...
नोव्हेंबर 08, 2017
नोटाबंदीच्या निर्णयाने जगाला एक चांगला संदेश दिला गेला व तो म्हणजे सर्वात मोठी लोकशाही असूनदेखील भारत कठोर निर्णय घेऊ शकतो आणि सर्वसामान्य जनता त्याचे स्वागत करते. नोटाबंदी होण्याअगोदर चलनात असणाऱ्या नोटांच्या मूल्याचे देशांतर्गत उत्पन्नाशी असणारे प्रमाण १२.२ टक्के होते. हे प्रमाण...
नोव्हेंबर 08, 2017
नोटाबंदीच्या निर्णयाने जगाला एक चांगला संदेश दिला गेला व तो म्हणजे सर्वात मोठी लोकशाही असूनदेखील भारत कठोर निर्णय घेऊ शकतो आणि सर्वसामान्य जनता त्याचे स्वागत करते. नोटाबंदी होण्याअगोदर चलनात असणाऱ्या नोटांच्या मूल्याचे देशांतर्गत उत्पन्नाशी असणारे प्रमाण १२.२ टक्के होते. हे प्रमाण...
नोव्हेंबर 08, 2017
स्वातंत्र्योत्तर काळातील आर्थिक क्षेत्रातील निश्‍चलनीकरण हा सर्वांत मोठा दिवाळखोर निर्णय म्हणावा लागेल. देशात १९४६मध्ये एक हजार रुपयांच्या आणि जनता राजवटीत १९७८मध्ये एक, पाच आणि दहा हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या; परंतु एकूण मूल्यांमध्ये त्यांचे प्रमाण कमी होते. काही...
सप्टेंबर 19, 2017
पुणे - बॅंकिंग फ्रंटियर्सतर्फे सर्वोत्तम माहिती-तंत्रज्ञानप्रमुख म्हणून कॉसमॉस को-ऑप. बॅंकेच्या आरती ढोले यांना २०१६-१७ या वर्षाकरिता पुरस्कार मिळाला आहे. नुकताच जयपूर येथे पुरस्कार वितरण समारंभ झाला. या समारंभास कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे हेही उपस्थित होते. हा पुरस्कार एसव्हीसी बॅंकेचे...
ऑगस्ट 24, 2017
सरकारची पूर्ण तयारी नसताना आणि व्यापारी-उद्योजकांना वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायदा समजण्यास आणि त्यानुसार संगणक प्रणाली, बिलाचा फॉर्म आणि अन्य बदल करण्यास संधी न देताच ‘जीएसटी’ अमलात आणण्याचा निर्णय घेतला गेला. सुमारे एक कोटी छोटे, मोठे, मध्यम उद्योजक, व्यापारी सर्वांना एकच कायदा ही गोष्ट स्वागतार्ह...