एकूण 1972 परिणाम
जून 16, 2019
बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल-कॉंग्रेस युती सरकारने मंत्रिमंडळ पुनर्रचनेत अपक्ष आमदारांना संधी दिल्याने कॉंग्रेसमधील असंतुष्ट 12 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली. यामुळे कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा बंडखोरी उफाळून आली आहे. बंडखोरांचे प्रयत्न यशस्वी...
जून 16, 2019
बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल-कॉंग्रेस युती सरकारने मंत्रिमंडळ पुनर्रचनेत अपक्ष आमदारांना संधी दिल्याने कॉंग्रेसमधील असंतुष्ट 12 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली. यामुळे कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा बंडखोरी उफाळून आली आहे. बंडखोरांचे प्रयत्न यशस्वी...
जून 16, 2019
नवी दिल्ली : निती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत मुद्दे मांडण्यासाठी कॉंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे मार्गदर्शन घेतले. नद्यांचे पुनरुज्जीवन, कृषी क्षेत्रातील सुधारणा, वन कायदा आदी मुद्द्यांवर डॉ. मनमोहनसिंग यांनी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना...
जून 14, 2019
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज (शुक्रवार) झाला. कुमारस्वामी यांच्या सरकारमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राज्यपाल विजुभाई यांनी या दोघांना पद आणि...
जून 14, 2019
पुलवामा : जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (शुक्रवार) चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.  पुलवामा येथे झालेल्या चकमकीत इरफान अहमद व तसादक शाह या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात...
जून 13, 2019
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षात फूट पडली आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली असून नवीन पक्ष स्थापन केला आहे. यामध्ये माजी खासदारापासून राष्ट्रीय महासचिव यांच्यासह पक्षाचे प्रवक्ते देखील सामील आहेत. लोजपाचे राष्ट्रीय महासचिव सत्यानंद शर्मा म्हणाले होते की...
जून 12, 2019
नवी दिल्ली- भाजपकडून शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेचं उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला देण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मोदी सरकारकडून जगनमोहन रेड्डी यांना याबाबत...
जून 11, 2019
इंदूर: भारतीय जनता पक्षाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गळा दाबल्याचे पोस्टर्स झळकली असून, सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत. भाजप व तृणमूल काँग्रेसमधील सोशल वॉर सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपने पश्चिम बंगालच्या...
जून 10, 2019
नवी दिल्ली : गिरीश कार्नाड त्यांच्या सर्वक्षेत्रांत अष्टपैलू कामगिरीसाठी नेहमी सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर परखड मते मांडली. त्याचे काम पुढील अनेक वर्षे सर्वांमध्ये प्रसिद्ध होत राहील. त्यांच्या निधनाने मला अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही...
जून 10, 2019
बंगळुरू : साहित्य क्षेत्रात असूनही अनेकवेळा राजकीय विषयांवर परखड भूमिका मांडणारे ज्येष्ठ अभिनेते गिरीश कार्नाड यांचे आज (सोमवार) निधन झाले. हिंदुत्त्ववादी संघटनांशी उघडपणे वाद घालणाऱ्या कार्नाड यांनी कोरेगाव भीमातील हिंसाचारासंबंधी शहरी नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर 'अर्बन नक्षल' या...
जून 09, 2019
नवी दिल्ली : सिलचर-तिरुअनंतपुरम एक्स्प्रेसला आज (रविवार) भीषण आग लागली. या रेल्वेच्या तीन डब्यांना आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस सिलचरहून निघण्यापूर्वी साफसफाईसाठी उभी...
जून 09, 2019
पाटणा: नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. लोकसभेच्या निकालांना महिना उलटत नाही तोच एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात सहभागी न झालेल्या नितीश कुमार यांच्या जनता दल(यू) जेडीयू पक्षाने भाजपला आज अजून एक...
जून 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष काँग्रेसचा सत्तेत राहण्याचा विक्रम मोडीत काढणार असून भाजप 2047 पर्यंत सत्तेत राहील असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केली आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वात जास्त काँग्रेस सत्तेत राहिली आहे. मात्र, मोदीजी काँग्रेसचा विक्रम तोडतील. असा दावा...
जून 09, 2019
इटानगर : हवाई दलाच्या बेपत्ता 'एएन-32' विमानाचा शोध भारतीय हवाई दलाकडून घेण्यात येत असून, आता या विमानाची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या विमानात कर्मचारी व प्रवासी मिळून 13 जण आहेत. अरुणाचल प्रदेशाच्या पश्‍चिम सिआंग जिल्ह्यातील मेचुकाला निघालेले हे विमान सोमवारपासून...
जून 07, 2019
जयपूर : भारतीय जनता पक्षाचे राजस्थान प्रदेश अध्यक्ष मदनलाल सैनी यांनी मुघल शासक सम्राट अकबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले असून, सैनी हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. सैनी म्हणाले की, 'अकबर महिलांच्या वेशात मीना बाजारात जाऊन तेथील महिलांची छेड काढायचा. बिकानेरची राणी किरण देवी...
जून 06, 2019
भुवनेश्‍वर: पटनागड येथील नव्याने निवडूण आलेले बीजू जनता दलचे (बीजेडी) आमदार सरोज कुमार मेहेर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंताला भर रस्त्यात शंभर उठा बशा काढायला लावल्या. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोलांगीर जिल्ह्यातील मंडल-बेलपाडा बायपास रस्त्याचे...
जून 05, 2019
कोलकता: लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता जोरदार इनकमिंग सुरु असून आज (ता.05) बांगलादेशी अभिनेत्री अजू घोष यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशामुळे बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष संघटन वाढविण्याकडे लक्ष देत आहे. पश्चिम बंगालचे भाजप...
जून 05, 2019
नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे बेपत्ता झालेल्या विमानाचे आज (बुधवार) अवशेष सापडले असून, त्यामधील 13 जण मृत्युमुखी पडले आहेत. विमानाचे अवशेष पायुम नावाच्या गावाजवळ मिळाले आहेत. या विमानाचे वैमानिक आशिष तंवर (वय 29) यांना विरमरण आल्याचे हवाई दलाने जाहीर केले. विमानात 8 कर्मचारी व 5 प्रवासी असे एकूण 13...
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता...
जून 05, 2019
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड खर्च झाला असून, या आकडेवारीमुळे आमच्या मनात चिंता निर्माण झाली आहे, असे येथील तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या निवडणुकीत साठ हजार कोटी रुपये खर्च झाले.  "सेंटर फॉर मीडिया स्टडिज्‌' (सीएमएस) या संस्थेने याबाबत अहवाल तयार...