एकूण 83 परिणाम
मे 27, 2019
नवी दिल्ली/इस्लामाबाद : भारतीय उपखंडातील शांतता कायम ठेवण्यासाठी दहशतवादमुक्त वातावरणाची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ठणकावले.  लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळविला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो....
मे 22, 2019
पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरातील भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री करण्यात आला. याबाबत हवाई दलाने संरक्षण मंत्रालयाला माहिती दिली. भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार केला. यासाठी फ्रान्समधील 'दसॉल्ट' या कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्यात येणार...
मे 21, 2019
लंडन : डिजिटल कम्युनिकेशनमध्ये काम करता? मग कदाचित तुमच्यासाठी परदेशात एक चांगली संधी असू शकते. ब्रिटिश रॉयल कम्युनिकेशन्सच्या चमूमध्ये डिजिटल कम्युनिकेशन अधिकारी ही जागा भरायची आहे. या पदासाठी पगार जवळपास 26 लाख रुपये इतका असेल आणि 'क्‍लाएंट' म्हणजे खुद्द राणी एलिझाबेथ द्वितीय असेल. 'जनता...
एप्रिल 23, 2019
कोलंबो (पीटीआय) : श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉंबस्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 290 वर पोहोचली असून, 500 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आठ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज सांगितले...
एप्रिल 22, 2019
कोलंबो : जगभरात ईस्टर संडेनिमित्त ख्रिस्ती धर्मीयांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना श्रीलंकेत ख्रिश्‍चनांना लक्ष्य करून केलेल्या आठ बॉंब हल्ल्यांनी हा देश हादरून गेला. सकाळी 8.45 च्या सुमारास तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या या हल्ल्यांमध्ये 200 जणांचा मृत्यू झाला, तर दुपारी...
एप्रिल 16, 2019
कराचीः पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे गाढवांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. गाढवांच्या मागणीनंतर आता दुधाचे दर गगणाला पोहचले आहेत. दुधाच्या दरात प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ झाल्यामुळे विविध भागामध्ये नागरिकांना लिटरमागे 120 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानमध्ये नुकतीच इंधनाच्या...
एप्रिल 06, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली सर्व "एफ-16' लढाऊ विमाने सुस्थितीत असल्याचा दावा अमेरिकेतील "फॉरेन पॉलिसी' या मासिकाने केला आहे. याबाबत अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 27 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचे एक "एफ-16'...
मार्च 04, 2019
तेहराणः पाकिस्तान हा शेजारी देशांच्या सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. तुम्ही कुठल्या दिशेने चालला आहेत?. इराणचा संयम पाहू नका, अन्यथा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारू, अशा शब्दात इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे....
मार्च 04, 2019
इस्लामाबादः सैनिकांनो, देशापुढील आव्हाने अजून संपलेले नाही. देशाचे तुम्ही संरक्षण करा, असे पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख मुजाहिद अन्वर खान यांनी आज (सोमवार) म्हटले आहे. मुजाहिद अन्वर खान यांनी आज हवाई दलाचे वैमानिक, अभियंता व सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, 'भारतीय हवाई दलाने...
मार्च 04, 2019
वाशिंग्टन: भारताच्या हद्दीत घुसण्यासाठी पाकिस्तानने F-16 नव्हे तर JF-17चा वापर केला आहे, अशी माहिती एका अहवालाद्वारे पुढे आल्याचे वृत्त सीएननने दिले असल्याची माहिती पाकिस्तानमधील 'डॉन' या वृत्तपत्राने दिली आहे. JF-17 या लढावू विमानाचे चीन व पाकिस्तानने संयुक्तरीत्या तयार केले आहे, असेही वृत्तामध्ये...
मार्च 04, 2019
इस्लामाबाद : 'मी नोबेल पुरस्काराच्या पात्र नाही, त्याऐवजी जो काश्मिरचे प्रश्न, वाद काश्मिरी लोकांना गृहीत धरून सोडवेल व शांतीचा मार्ग प्रस्थापित करेल तसेच काश्मिरच्या विकासासाठी प्रयत्न करेल अशा व्यक्तीला हा नोबेल द्यावा'. असे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता. 4) केले.  I am not...
मार्च 02, 2019
इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत 'जैश-ए-मोहम्मद'च्या तळावर असलेल्या चार इमारती नष्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र, आता हवाईदलाच्या कारवाईनंतर घटनास्थळावरून सुमारे 30 हून अधिक दहशतवाद्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेमधून बाहेर आणण्यात आले, असा दावा येथील काही प्रत्यक्षदर्शींनी केला...
मार्च 02, 2019
इस्लामाबाद : भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानातून काल (शुक्रवार) सुटका करण्यात आली. त्यानंतर आता पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचे नोबेल द्या, असा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेने आणला आहे. पुलवामा हल्ल्यात कुख्यात 'जैश-ए-मोहम्मद'चा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर...
मार्च 02, 2019
लंडन - 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागातील बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण तळाला लक्ष्य केल्याचे भारताने म्हटेल आहे. या कारवाईत तिथे असलेल्या अनेक अतिरेक्यांना ठार केल्याचेही भारताने म्हटले. मात्र नेमके किती दहशतवादी गेले याचा कोणताही अधिकृत आकडा समोर...
फेब्रुवारी 28, 2019
इस्लामाबाद - एकिकडे पाकिस्तान भारताला शांततेसाठी विनवण्या करत आहे. तर दुसरिकडे पाक अभिनेत्री वीणा मलिक हीने ट्विटरवर मुक्ताफळं उधळली आहेत. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या बाबत ट्विट करताना तिने ''अभी अभी तो आए हो, अच्छी मेहमान नवाजी होगी''! असे म्हटले आहे. Abhi...
फेब्रुवारी 28, 2019
न्यूयॉर्क - जैश-ए-महम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्याविरोधात अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये अजहरवर बंदी घालण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जैशने भारताचे अर्धसैनिक दल सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता, असे या प्रस्तावात म्हटले आहे....
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर  दोन्ही देशातिल हालचालिंना वेग आला आहे. भारताच्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची बैठक बोलावली आहे.  पाकिस्तानचे अणुविषयक धोरण ठरविण्याची, संशोधनासंबंधी निर्णय घेण्याची व...
फेब्रुवारी 27, 2019
रावळपिंडीः पाकिस्तानने दोन भारतीय वैमानिकांना आज (बुधवार) अटक केली. एक वैमानिक जखमी असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे तर दुसऱा वैमानिकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये डोळे व हात-पाय बांधलेल्या वैमानिकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. '...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाने केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने जम्मू, अमृतसर, श्रीनगर आणि पठाणकोट येथील विमानतळांवरून प्रवासी वाहतूक बंद केली आहे. पाकिस्ताननेही लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद येथील विमानतळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय...