एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 08, 2018
छत्तीस तासांचा प्रवास करून भल्या पहाटे पहिल्या पोस्टिंगच्या गावी उतरले, इतक्‍यात स्त्री-पुरुषांचा घोळका सस्मित मुद्रेने आमच्या दिशेने येताना दिसला. जवळ येताच त्यांच्यापैकी एका बाईंनी "वेलकम टु एअरफोर्स' असे म्हणत एक सुंदरसा पुष्पगुच्छ माझ्या हाती ठेवला. एका हवाई दल अधिकाऱ्याची पत्नी या...
ऑगस्ट 27, 2018
अमेरिकेतील ओहिओमधून आम्ही मुलाकडील वास्तव्यानंतर परत भारतात येण्यास निघालो. इंडियाना पोलिस येथून विमान सुटणार होते. सिक्‍युरिटी चेकिंग, इमिग्रेशनचे सोपस्कर झाल्यानंतर आम्ही विमानात बसलो. विमान हवेत स्थिर झाले. प्रवासी टीव्हीवर आपापल्या आवडीचे कार्यक्रम लावण्यात, तर काही आपल्या शेजारील प्रवाशाशी...
ऑगस्ट 16, 2018
नमस्कार... आपल्या सर्वांचे अतिशय लाडके व्यक्तिमत्व असलेले तसेच सुप्रसिध्द जेष्ठ कविवर्य  आणि भारताचे मा. पंतप्रधान सन्माननिय जेष्ठ नेते श्री. अटल बिहारी वाजपेयीजी यांची एक खूपच छान अशी आठवण, जी आजतागायत मला सदैव तत्पर आणि प्रसन्न ठेवते व माझ्या मनात, त्यांच्या बद्दलचा आदर नेहमीच वाढत ठेवते... सन...
जुलै 31, 2018
2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, भाजप हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे अशी हाकाटी पिटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निखळपणाने या अफवांचे खंडन केलेले असतांना आणि एकशे तीस कोटी लोकसंख्येला बरोबर घेऊन, 'सब का साथ आणि सब का...
मार्च 30, 2018
लोकहितासाठी काम करायचे ठरवले तर त्याला लोक सहकार्य करतात आणि अखेर यशही मिळते. नाव लक्षात नाही राहिले, तरी आठवण नक्कीच काढली जाते. कृषी पदवीधर आनंद बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये रुजू झाला. काही दिवसांतच अतिग्रामीण, दळणवळणचा अभाव, तेलुगू भाषेच्या प्रदेशांत नवीन शाखा उघडण्याकरिता आनंदची नियुक्ती झाली....
मार्च 15, 2018
ड्रिल.. शाळेत असताना कधीतरी केलेले असते. सैनिकी जीवनाचा तो अविभाज्य भाग असतो. पण, खरे तर आपल्या नेहमीच्या आयुष्यातही ड्रिल उपयोगी पडते. पी डबल ओ, पी डबल ओ एन एऽऽ वी आर द गर्ल्स ऑफ एमईएस... बेटर एव्हरी डेऽऽऽ अशी आरोळी ठोकत नेहरू स्टेडियमवरून निघालेला आमचा चमू शाळेच्या आवारात शिरला अन्‌ आम्हा सर्व...
फेब्रुवारी 06, 2018
शाळेतील स्नेहसंमेलन ही खूप उत्साहभरी गोष्ट असते. मंचावर जाऊन आपला कलाविष्कार दाखवायला मुले उत्सुक असतात. अशाच एका स्नेहसंमेलनातील नृत्यनाटिका बसवण्याचा अनुभव आनंद देईल. "मॅडम, माझा बाण युद्धाच्या वेळी रावणापर्यंत पोचतच नाही,'' राम झालेली चैताली हिरमुसल्या चेहऱ्याने मला सांगत होती. तिचा तो चेहरा...
ऑक्टोबर 12, 2017
नव्या शस्त्रांची चाचणी करायला काश्‍मिरात पोचलो. लष्कराच्या कॅम्पवर होतो. नदीच्या रेषेपल्याड पाकिस्तानच्या चौक्‍या. तेथील सैनिकांच्या हालचालीही इथून दिसायच्या. अधूनमधून गोळीबार चाले. ही आमच्यासाठीही एन्डुरन्स चाचणी होती म्हणा ना...! मी संरक्षण खात्यात होतो. आमच्या संस्थेने विकसित केलेल्या इन्सास...
ऑक्टोबर 07, 2017
वायुदल दिन उद्या (रविवारी) साजरा केला जाईल. पण आपल्याला या वायुसेनेविषयी कितपत माहिती असते? देश रक्षणासाठी खडे असलेल्या कोणत्याही सेनेविषयीची माहिती म्हणजे आपल्या "अधांतरी मौजा' असतात. "मॅडम, तुमचे सर निवृत्त हवाई दल अधिकारी आहेत ना!' 'हो, ' मी उत्तरले. (मनात "तुमचे सर' या शब्दयोजनेची...
जुलै 19, 2017
व्हीलचेअरवरचा प्रवास हा एक कठीण प्रयास असतो. आपल्याला यापुढे कधी चालताच येणार नाही, हे कळते तेव्हा तो धक्का मोठा असतो; पण न खचता आयुष्यात लढण्याची जिद्द ठेवली, तर जीवनाचा आनंद लुटता येतो. लिबियाच्या ऊर्जा मंत्रालयाला सल्लागार म्हणून मी ट्रिपोलीला डिसेंबर 1976 मध्ये गेलो. तेथील ऊर्जामंत्री जुमा...
जुलै 14, 2017
हवाई दलात प्रवेश कसा करायचा, हेही भुसावळमधल्या मुलाला माहीत नव्हते. त्याने माहिती मिळवत हवाई दलात प्रवेश मिळवला. तेथे नाव मिळवले आणि देशासाठी मरणही पत्करले. पंकजला संरक्षण क्षेत्रात काम करायचे होते. विशेषतः हवाई दलाचे आकर्षण होते. पण, हवाई दलात जायचे कसे, हे भुसावळसारख्या गावात आम्हाला कळत नव्हते....
डिसेंबर 16, 2016
बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो या सानेगुरूजींच्या ओळी आज सार्थ ठरत आहे ! संपूर्ण जगात भारताची आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी जनता शासनाला सहकार्य करत आहे.भारतात आज प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत झाली त्याला निमित्त नोटाबदल. सद्यस्थिती अशी आहे कि बॅंकामध्ये 500 आणि 1000 च्या...
नोव्हेंबर 26, 2016
देशासाठी मरणाऱ्या प्रत्येकाची इतिहासात नोंद होत नाही. आपण मोहऱ्यांची नावे लक्षात ठेवतो. खुर्दा किती गमावला, तो केवळ संख्येत मोजतो. तीही माणसेच असतात; पण त्याची इतिहास दखल घेत नाही की आपणही त्याची नोंद करीत नाही. जो लष्करात दाखल होतो, तो मृत्यूला भीत नाही. किंबहुना देशासाठी मरण पत्करायच्या तयारीनेच...
ऑक्टोबर 05, 2016
संकटाच्या काळात लष्करी जवानाची आठवण येते; पण शांततेच्या काळात सैनिकांची आठवण ठेवली जात नाही. साध्या कारणांसाठी त्याची अडवणूक केली जाते. त्यांना आपण दुखावतो हे कुणी जाणेल का? नुकत्याच पूंछ आणि उरीजवळील द्रास येथे १२ माउंट ब्रिगेडवर झालेल्या हल्ल्यामुळे जनमानसात  प्रचंड क्षोभ उसळला. त्यानंतर आपण...