एकूण 15 परिणाम
जून 25, 2019
बुध - नागनाथवाडी (ता. खटाव) येथील विशाल आणि सुश्‍मिता ननावरे (वांगी-इंदापूर) या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने अनावश्‍यक विवाह खर्चाला फाटा देत मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीत ४० हजारांचा धनादेश देवून समाजापुढे आदर्श ठेवला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे ननावरे कुटुंबीयांनी दुष्काळग्रस्तांसाठी...
एप्रिल 16, 2019
पुणे  - जनता वसाहतीमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षांच्या विमल मोढवे अनेक वर्षे घरकाम करून उदरनिर्वाह करतात. हे करतानाच त्यांना आपल्यालाही थोडसे लिहिता-वाचता यावे, हिशेब करता यावा, असे वाटू लागले. त्यांच्या मनातील ही सुप्त इच्छा त्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्या ताईला बोलून दाखविली....
मार्च 27, 2019
पुणे  - पर्वती हे पुणेकरांच्या आकर्षणाचे ठिकाण असले, तरी हिरवळीअभावी ही टेकडी उजाड झाली आहे. मात्र, पर्वतीवर हिरवळ आणायची, हे आव्हान पर्वतीप्रेमींनी स्वीकारले आणि ते प्रत्यक्षात आणले. वृक्षारोपण केल्यानंतर न चुकता नित्यनियमाने पाणी देणे, खत टाकणे, शेळ्या झाडांचा पाला खाऊ नयेत म्हणून जाळ्या...
जानेवारी 22, 2019
सिंहगड रस्ता - ‘ती’ शिकावी, ‘ती’ने स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा ध्यास घेऊन जिजाऊ फाउंडेशन ही संस्था जनता वसाहतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय पुढाकार घेत आहे. त्यातून अनेक मुली आज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्या आहेत.  खऱ्या अर्थाने गोरगरीब मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या...
जानेवारी 20, 2019
आष्टी - आर्थिक परिस्थिती बिकट असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर ऊसतोड मजुराच्या मुलाने पोलिस निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. तालुक्‍यातील धामणगाव येथील निसार मुसा पठाण यांची ही यशोगाथा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. मूळचे धामणगाव येथील असलेले मुसा हुसेन पठाण यांची...
डिसेंबर 03, 2018
धुळे - जन्मतःच एक हाताचे अपंगत्व. यानंतर पतीही दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने संसार ‘डोळस’पणे उभारण्याची खूणगाठ आधीच मनाशी बांधली. अपंगत्वाचा न्यूनगंड बाजूला सारत बचत गटातून कर्ज घेऊन उद्योग उभारणाऱ्या प्रियांका पाटील यांनी संसाराला हातभार लावत प्रकाशाचा नवा किरण शोधला. उच्चतम दर्जा आणि वेळेवर...
फेब्रुवारी 26, 2018
लिंबेजळगाव - औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंबेजळगाव (ता. गंगापूर) येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमात रविवारी (ता. २५) दिल्ली येथील मौलाना सादसाहाब कांधिलवी यांच्यासह लाखो भाविकांच्या उपस्थितीत चार हजार सातशे जोडप्यांचा सामुदायिक विवाह झाला. यानंतर सायंकाळी पाचची नमाज अदा करून दुवा मागण्यात आली...
डिसेंबर 21, 2017
पुणे - एरंडवणा येथील कैलाश करमरकर या तेवीसवर्षीय अभियंत्याची भारतीय हवाई दलात ‘फ्लाइंग ब्रॅंच’साठी निवड झाली आहे.   हैदराबादमधील दुंदीगलच्या एअरफोर्स ॲकॅडमीमध्ये ७४ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला ‘फ्लाइंग ऑफिसर’ रॅंक मिळेल आणि तो भारतीय हवाई दलात वैमानिक होईल. आई शैलजा करमरकर या...
जुलै 28, 2017
दीड हजार कोटींची गुंतवणूक - गिर्येचाही समावेश कणकवली - विजयदुर्गसह रामेश्‍वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्‍तपणे आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे. गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक...
जुलै 21, 2017
पुणे - झुपकेदार रोपाला लगडलेल्या हिरव्यागार मिरच्या...डेरेदार गुलाबाच्या झाडावर आलेली देखणी गुलाब फुले..कुठे वांग्याची झाडे, तर कुठे कारल्याचा वेल...या आणि अशा असंख्य प्रकारची भाजीपाला, फुले आणि फळांची झाडे काही झोपडपट्ट्यांमधील घरांवर, अवतीभोवती फुलली आहेत. घरातल्या रोजच्या कचऱ्याचा वापर करून ही...
मे 08, 2017
इचलकरंजी : वीर सेवा दल आणि सकाळ तनिष्कातर्फे आज कोरोची (ता. हातकणंगले) येथील ओढ्याची स्वच्छता करण्यात आली. गावालगतच असलेल्या आणि निसर्गरम्य पार्श्‍वभूमी असलेल्या या ओढ्याची अवस्था दयनीय झाली होती. मात्र श्रमदानाने या ओढ्याचे रूप आज पूर्णपणे पालटून गेले. ओढ्याच्या सुरवातीच्या भागाची...
डिसेंबर 30, 2016
दापोलीचा सुपुत्र - किशोर वयात घेतलेला ध्यास पूर्णत्वास दापोली - हवाई दलात सामील होण्याचा ध्यास रोहन पवारने घेतला होता. किशोर वयातच रोहनने त्याचे सुभेदार असलेल्या आजोबांच्या छायाचित्रासोबत इंडियन एअरफोर्सच्या विमानाचे पोस्टर लावले होते. हा ध्यास आज त्याने पूर्ण केला. रोहन कोकणातील वायुदलातील पहिला...
डिसेंबर 27, 2016
पुणे -आयटीमधील चांगल्या पगाराची नोकरी असताना, तिने देशसेवा करण्यासाठीची संधी शोधली आणि ती मिळवलीसुद्धा. हिंजवडीमधील अभियंता म्हणून काम करणाऱ्या निधी दुबेने ही किमया साधली आहे. तिची भारतीय हवाई दलातर्फे घेतलेल्या "लॉजिस्टिक्‍स ब्रॅंच- शॉर्ट सर्व्हिस कमिशन' परीक्षेत निवड झाली आहे. देशभरातून केवळ चार...
डिसेंबर 20, 2016
येवला -  अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची प्रचीती दिली आहे, येथील भागवताचार्य व अध्यात्माचा अभ्यास असलेल्या संस्कृत शिक्षकाने. येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील संस्कृत शिक्षक प्रसादशास्त्री कुळकर्णी अठरा वर्षांपासून म्हणजे १९९८ पासून विज्ञान प्रदर्शनातून ज्ञानभाषेचा...
ऑगस्ट 08, 2016
21 व्या वर्षी "कमर्शिअल पायलट‘ होणारी हर्षा ठरली एकमेव महिला वैमानिक चाळीसगाव - वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी "एअर इंडिया‘मध्ये "कमर्शिअल पायलट‘ म्हणून रुजू झालेल्या चाळीसगावच्या हर्षा महाले (राजपूत) हिने गगन भरारी घेऊन चाळीसगावच्या लौकिकात भर घातली आहे. विशेष म्हणजे, 21 व्या वर्षी "कमर्शिअल पायलट...