एकूण 26 परिणाम
जुलै 28, 2019
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा ताजा अमेरिकादौरा भारतात गाजावा असं आक्रीत घडलं आणि त्याला कारणीभूत ठरले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प! ‘काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची आपली तयारी आहे’ असं म्हणत ‘काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करावी, अशी विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
सप्टेंबर 25, 2018
चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने पुढाकार घेऊन आपल्यावरील काही भार स्वतःकडे घ्यावा, या अमेरिकेच्या अपेक्षेमुळे भारतापुढे एक प्रकारे धर्मसंकट उभे आहे.   अ मेरिकेच्या दोन...
सप्टेंबर 01, 2018
दक्षिण आशिया आणि हिंद महासागरातील भारताचे मध्यवर्ती स्थान आणि वाढते आर्थिक बळ याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला महत्त्व आले आहे. भा रत व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात येत्या सहा सप्टेंबरला नवी दिल्लीत परराष्ट्र...
जून 11, 2018
क्विंगडो - शेजारी देशांबरोबरच्या दळणवळणाला भारताने प्राधान्य दिले आहे. शेजारी देशांना जोडणाऱ्या अशा प्रकारच्या शाश्वत आणि प्रभावी प्रकल्पांचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, असे मोठे प्रकल्प उभे करताना प्रादेशिक एकात्मता आणि देशांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान केला जावा, अशी अपेक्षा भारताचे पंतप्रधान ...
मे 18, 2018
अलीकडील काळात जागतिक राजकारणात भारताचा प्रभाव वाढला आहे. या जमेच्या बाजूंवर विसंबून चीन, पाकिस्तान यांच्यासमोर भारत ठामपणे उभे राहू शकतो, हे दिसले असले, तरी अखंड सावध राहण्याची गरज आहेच. पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नेपाळचा दौरा केला, तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण...
मे 14, 2018
पवित्र रमजानच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या महिन्यात रक्‍तपात नको म्हणून परवा जम्मू-काश्‍मीरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी दहशतवाद्यांशी शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव संमत केला. हा प्रस्ताव म्हणजे अप्रत्यक्ष युद्ध पुकारलेल्या पाकसमर्थित दहशतवादासमोर शरणागती स्वीकारल्यासारखे होईल, अशी टीका सुरू आहे. .....
मे 07, 2018
पाकिस्तान या कोसळलेल्या राष्ट्राशी हातमिळवणीमागे चीनचा हेतू काय?  - चीन आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. त्यात भारताला विरोध हे पाकिस्तानचे धोरण आहे. त्यामुळे भारतावर दबाव ठेवण्याचा एक हेतू. याशिवाय ग्वादारसारखे बंदर, अरबी समुद्र, अफगाणिस्तान आणि मध्य आशियावर चीनला नजरेच्या टप्प्यात...
फेब्रुवारी 21, 2018
भारतात राष्ट्रीय राजकारणाची धर्माच्या चौकटीत बांधणी करण्याचे प्रयत्न होत असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तो पाया कधीच नव्हता. तसे असते तर पहिले व दुसरे महायुद्ध ख्रिस्ती जगत लढले नसते. आणि जगातील दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या 57 मुस्लिम देशांची तोंडे विरुद्ध दिशेला नसती. आंतरराष्ट्रीय राजकारण...
जानेवारी 17, 2018
नवे शीतयुद्ध प्रशांत महासागर-हिंद महासागर टापूत आकार घेत असून, अमेरिकेच्या आधी जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलियासह भारताची लष्करी कोंडी करून चीन आपले सामर्थ्य अजमावीत आहे. पा किस्तानला दहशतवादाच्या मुद्‌द्‌यावर संयुक्त राष्ट्रसंघ व अन्य जागतिक मंचांवर राजनैतिक कवच देणारा चीन आता बलुचिस्तानात ग्वादार...
जानेवारी 14, 2018
साडेतीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तारूढ झालं तेव्हा ‘आता शेजारीदेशांत भारताचा प्रभाव वाढेलच; पण जगातही दबदबा वाढेल,’ असं एक वर्ग समजायला लागला होता. ‘मोदी यांचं सारंच न्यारं’ असं मानणारा हा वर्ग होता. मात्र आता साडेतीन वर्षं उलटल्यानंतर...
नोव्हेंबर 29, 2017
"रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे रायफल गोळी आम्हां सोयरी वनचरे मुजाहदीन सुस्वरे आळविती' मुलांनो आणि मुलींनो, आज आपण इतिहासाचे खरे पुनर्लेखन या उपक्रमांतर्गत या शतकातील एका महान संताची ओळख करुन घेणार आहोत. तर ओसामाजी लादेन हे थोर्र थोर्र व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या हयातीत...
ऑगस्ट 30, 2017
China Pakistan Economic Corridor (C-PEC) ला ’सीपेक’ या संक्षिप्त नांवाने ओळखले जाते. याची खरी गरज चीनलाच आहे यात मुळीच शंका नाहीं. पाकिस्तानला या सीपेकची तशी गरज नाहीं, पण ’चकटफू’ उपलब्ध झाल्यास तो या सोयीचा उपयोग नक्कीच करून घेऊ शकतो! दुर्दैवाने ही सोय़ त्यांना चांगलीच महागात पडणार आहे व या लेखात...
जून 13, 2017
चीनचे स्पष्टीकरण; भेट नाकारल्याचा अहवाल मूर्खपणाचा बीजिंग: शांघाय सहकार्य संघटनांच्या (एससीओ) परिषदेत चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे अनेकदा एकमेकांना भेटले. त्या वेळी दोघा नेत्यांमध्ये बलुचिस्तान येथे दोन चिनी नागरिकांच्या हत्येविषयी चर्चाही झाली, असे चीनकडून स्पष्ट...
जून 01, 2017
दहशतवादामुळे धगधगत असलेल्या अफगाणिस्तानात विकासाच्या आणि पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचे प्रयत्न "तालिबानी' आणि "इसिस' यांच्यासारख्या दहशतवादी संघटना सातत्याने करत आहेत. काबूलमध्ये बुधवारी झालेल्या कारबॉंबच्या स्फोटात 80 वर लोकांना जीव गमवावा लागला; साडेतीनशेवर जखमी झाले....
मे 15, 2017
भारत-इराण-अफगाणिस्तान यांचा पाकिस्तानविरोधात एक गट तयार करण्यात काही अडचणी असल्या, तरी सध्याच्या परिस्थितीत तसा प्रयत्न करायला हवा.  आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया असलेल्या "शेजाऱ्यांना प्राधान्य' या धोरणाचाच मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव असल्याचे स्पष्ट आहे. यामागील...
एप्रिल 19, 2017
संरक्षण, दहशतवादविरोधी लढ्याबाबत ऊहापोह नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅकमास्टर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये संरक्षण आणि दहशतवादविरोधी लढ्यातील सहकार्याबरोबरच...
मार्च 31, 2017
गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्‍मीरच्या अतिउत्तरेकडील गिलगीट -बाल्टिस्तान विभाग चर्चेत आला आहे. पाकिस्तानने त्या प्रदेशाला पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून जाहीर करण्याचा मनोदय जाहीर केल्याने खळबळ उडाली. अशा प्रकारचा खोडसाळपणा करण्याची त्या देशाची सवय जुनी आहे. संपूर्ण जम्मू-काश्‍मीर राज्य भारताचा...
जानेवारी 31, 2017
दहशतवादाचा मुकाबला करण्याचा आव आणत ट्रम्प यांनी काढलेला फतवा प्रत्यक्षात त्या प्रयत्नांना मारक ठरू शकतो. सर्वांगीण विचार न करताच निर्णय घेण्याचे दुष्परिणाम केवळ अमेरिकेवरच नव्हे, तर जगावरच होण्याचा धोका निर्माण झाला आहे.   अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारमोहिमेत जाहीर...
जानेवारी 15, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची कारकीर्द आता संपते आहे. गेल्या बुधवारी त्यांनी निरोपाचं भाषणही व्हाइट हाउसमध्ये केलं. दोन महत्त्वाच्या पावलांसाठी ओबामा इतिहासात दखलपात्र राहतील. पहिलं पाऊल म्हणजे अमेरिकेच्या शेजारी राहून कम्युनिझमचा पुकारा करत अमेरिकेला सतत आव्हान देणाऱ्या क्‍यूबाशी त्यांनी...