एकूण 48 परिणाम
मार्च 10, 2019
नोएडा : बालकोटमधील हवाई कारवाईचे पुरावे मागितल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॉंग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. वादग्रस्त विधाने करून विरोधक पाकिस्तानात टाळ्या मिळवत आहेत, अशी टीका आज पंतप्रधानांनी केली. देशाच्या चौकीदाराला दोष देण्याची स्पर्धा लागली असून, माझ्यावर...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र...
जानेवारी 11, 2019
नवी दिल्ली : आमच्या सरकारने नोटाबंदीदरम्यान 3 लाख बनावट कंपन्या बंद केल्या. आमच्या सरकारवर विविध आरोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मात्र, आमचे सरकार बेदाग आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी ...
मे 26, 2017
श्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय जवानांनी पाकिस्तानी बॉर्डर ऍक्शन टीमच्या दोन कमांडोना आज (शुक्रवार) कंठस्नान घातले आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी कमांडो हल्ल्याच्या प्रयत्नात होते. नियंत्रण रेषेवर...
मे 05, 2017
मुंबई : भारतीय जवानांच्या शिरच्छेदाचा बदला पाकिस्तानी उचायुक्ताला सुका दम देऊन घेतला जातो हे आता समजले, असा सणसणीत टोला लगावतानाच 'दोन जवानांचा शिरच्छेद झाल्यावर दिल्लीने काय कारवाई केली?' असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.  देशवासीयांना वाटले होते, दोन शिरच्छेदाच्या बदल्यात पाकडय़ांची पन्नास...
मे 03, 2017
दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करून पाकिस्तानी लष्कराने आपला अमानुष चेहराच दाखवून दिला आहे. उभय देशांदरम्यानचे बिघडलेले संबंध या घटनेमुळे आणखी विकोपाला गेले आहेत.   भारत-पाकिस्तान नियंत्रणरेषेवरील पूँछ विभागात हुतात्मा झालेल्या दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करून पाकिस्तानने...
जानेवारी 14, 2017
नवी दिल्ली - अखनूर, उरी आणि काश्मीरमध्ये इतर ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमधून भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला आम्ही चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे वक्तव्य करून मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईद याने पुन्हा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानमधील फैसलाबाद येथील काश्मीर परिषदेच्या सभेत हाफिज सईद...
जानेवारी 09, 2017
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत दोवल यांच्यामुळेच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे निधन झाले आहे, असे पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनेचे निवेदक अमीर लियाकत यांनी म्हटले आहे. 'सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 19...
डिसेंबर 31, 2016
महासत्तेचे स्वप्न तर सर्वांच्याच मनात आहे; पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनीच राग-लोभ दूर ठेवून एकजुटीने नववर्ष घालवायला हवे.   नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रत्येकाच्याच मनात काही तरी खास बात असते; पण सगळेच आपली ‘मन की बात’ उघड करून सांगतात असे नाही! मात्र, यंदा अवघ्या भारतवर्षाला उत्सुकता आहे,...
नोव्हेंबर 30, 2016
"फक्त पाच टक्केच लोक जम्मू-काश्‍मीर अस्थिर करीत आहेत', असे त्या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या. या विधानावर कोणी विश्‍वास ठेवायला तयार नव्हते; पण नोटांबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील परिस्थितीत जो मोठा बदल दिसतो आहे, त्यामुळे त्या विधानाची आठवण होणे साहजिकच आहे. रोजच्या...
नोव्हेंबर 25, 2016
पाकिस्तानी लष्काराच्या पाठबळावर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन भारतीय जवान काश्‍मीरमधील माछिलजवळ हुतात्मा झाले आणि त्यातील एकाची विटंबनाही केल्याचे निष्पन्न झाले. हे पाकिस्तानच्या चिथावणीखोर वाटचालीला धरुन असले तरी सर्जिकल हल्ल्यानंतर पाकला जरब बसेल या जाणिवपूर्वक पसरवलेल्या गृहितकातील...
नोव्हेंबर 24, 2016
नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्यदलाने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर केंद्र सरकारमध्ये सेनादलाबद्दल एकात्मतेची भावना प्रकट करण्यासाठी तारस्वरात भाषणबाजी चालली आहे.  आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना सैन्यदलाला दिवाळीच्या शुभेच्छा पाठविण्याचं आवाहन केले. त्यानंतर,...
नोव्हेंबर 06, 2016
भारत 1975-77 मध्ये केलेल्या मोठ्या चुकीची पुनरावृत्ती करीत आहे. परंतु, उघड दिसत असलेला बाह्य शत्रू, भक्कम अर्थव्यवस्था आणि अकार्यक्षम विरोधी पक्ष असल्याने आता धोका मोठा आहे. आताच्या वेगवेगळ्या इतिहासाच्या काळात राजकीय, वैचारिक आणि बुद्धिवाद्यांनी स्वीकारलेले एक कारण आणीबाणीसाठी निवडणे शक्‍य आहे का...
ऑक्टोबर 29, 2016
भारत - पाकिस्तान या शेजारी देशांमधील आधीच अत्यंत तणावग्रस्त बनलेल्या संबंधांमध्ये सुधारणा होणे किती कठीण आहे, यावर पाकिस्तानच्या वाढत्या कुरापती आणि हेरगिरीची ताजी घटना यांमुळे प्रकाश पडला आहे.    जब देश में थी दीवाली,  वो खेल रहे थे होली  जब हम बैठे थे घरो में  वो झेल रहे थे गोली....   ...
ऑक्टोबर 27, 2016
‘ए दिल है मुश्‍कील‘ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मनसे‘ मिटविल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा युतीचा राग आळविला आहे. "युती करायची असेल तर संपूर्ण राज्यात करा, केवळ फायदा असेल त्या ठिकाणी करू नका‘ असे...
ऑक्टोबर 24, 2016
नवी दिल्ली : पाकिस्तानबरोबरच्या तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार जम्मू-काश्‍मीरमधील सुमारे 2.05 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याच्या हेतूने सिंधू नदी खोऱ्यात चार सिंचन प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याची योजना आखली आहे.  सिंधू पाणी करारानुसार झेलमसह पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असलेल्या...
ऑक्टोबर 18, 2016
Responding to a dangerous time हा समयोचित खास लेख इनामुल हक, रियाज हुसेन खोखर, रियाज महंमद खान (तीघेही पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव) व मे.ज. (सेवानिवृत्त) महमूद दुराणी (पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) यांनी लिहिलेला असून त्याचा मराठी अनुवाद मी ’डॉन’ या प्रख्यात पाकिस्तानी...
ऑक्टोबर 13, 2016
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती, तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत युती तोडल्यास भाजपवर ‘सर्जिकल ऍटॅक‘ करण्याची दमबाजी, यापलीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नवीन असे काहीच नव्हते.  विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आपट्यांच्या पानांऐवजी ‘...
ऑक्टोबर 11, 2016
नवी दिल्ली/बीजिंग - दहशतवाद्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान अडचणीत आल्यानंतर त्यांच्या मदतीला जुना मित्र चीन आला आहे. भारताला रोखण्यासाठी ब्रह्मपुत्रा पाणीवाटपाबाबत चर्चेची तयारी चीनने दाखविली आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांविरोधातील हल्ल्यांचे राजकारण न करण्याचा अनाहूत सल्ला देतानाच...