एकूण 51 परिणाम
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...
एप्रिल 17, 2019
पुणे  : "केंद्रातील मोदी सरकार हे पाकिस्तान नाही, तर देशातील मुस्लिम विरोधात आहे,' असा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी केला. "देशात मोदी विरोधात सुप्त लाट आहे. त्यामुळे देशातील भावी सरकार हे काँग्रेस आघाडीचे सरकार असेल,' असा दावाही त्यांनी यावेळी...
एप्रिल 11, 2019
अकोला : पुलवामा घटनेनंतर भारतीय जवानांनी धाडसी कारवाई करीत बालाकोटमध्ये कारवाई केली. या कारवाईचे पुरावे दोनच जण मागत आहेत. त्यात एक पाकिस्तान आणि दुसरे काँग्रेस नेते. पुरावे काय मागता, आधी सांगितले असते तर राॅकेटला बांधूनच एखाद्या काँग्रेस नेत्याला पाठविले असते आणि भारतीय सैन्याने कोणता पराक्रम...
एप्रिल 09, 2019
औसा : शरद पवारजी तुम्ही कोणाबरोबर उभे आहात. काँग्रेसकडून देशाला काही अपेक्षा नाही. पण, तुम्हाला हे शोभते का? शरद पवार तेथे शोभत नाहीत. देशात दोन पंतप्रधान हवे असलेल्यांसोबत तुम्ही उभे आहात, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (मंगळवार...
एप्रिल 03, 2019
निवडणूक प्रचाराचा रोख आर्थिक प्रश्‍नांकडे वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न योग्यच आहे. मात्र, सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन हा लोकानुनयाच्या स्पर्धेचा भाग वाटतो. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्रातील वर्धा या राजकीय ‘तीर्थक्षेत्री’ येऊन पंतप्रधान नरेंद्र ...
मार्च 28, 2019
मुंबई - भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी, दहशतवाद व लोकपाल या प्रमुख मुद्द्यावरून दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या मोदी सरकारने पाच वर्षांनंतर आता या प्रमुख मुद्द्यांना प्रचारातून बगल दिल्याचे चित्र आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनीही प्रचार ‘प्रखर राष्ट्रवाद’ या मुद्द्याभोवती...
मार्च 27, 2019
राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या योजनेची व्यवहार्यता ही समस्या आहेच; परंतु अशाप्रकारे अंशदान देऊन गरिबी दूर होऊ शकेल काय, हा मूलभूत प्रश्‍न आहे. लोकसभेच्या १९७१ मध्ये झालेल्या निवडणुकीत चार प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या ‘बड्या आघाडी’च्या ‘इंदिरा हटाव!’ या घोषणेला इंदिरा गांधी...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असून इंडिअन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. यावर बोलताना पंतप्रधान नरेंदी मोदींना त्यांच्यावर निशाणा साधला. तसेच विरोधी पक्षाकडून...
मार्च 12, 2019
गांधीनगर : नरेंद्र मोदींनी उद्योगपतींची कर्ज माफ केली पण शतेकऱ्यांची नाही, नोटबंदीच्या काळात एकातरी उद्योगपतीला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिलेले पाहिले का? या निर्यणाने केवळ सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. अशी टिका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 हून अधिक केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यावरून काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी एक खळबळजनक आरोप केला. यामध्ये त्यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे...
मार्च 05, 2019
नवी दिल्लीः मी, दहशतवादी संघटनांवर हल्ला करतोय तर विरोधक माझ्यावर हल्ला करत आहेत. सर्व विरोधक एकत्र येऊन मला लक्ष्य करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे. गुजरातमधल्या वस्त्राल येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, 'विरोधकांनी मला...
मार्च 05, 2019
अकोला : टीका करणारा प्रामाणिक असावा. सुपारी घेवून टीका करणाऱ्यांना यापुढे ठोकून काढणार, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत दिला. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यानंतर सैन्याच्या विश्‍वासहर्तेवर प्रश्‍नचिन्ह...
मार्च 05, 2019
पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेले हल्ले आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने घेतलेला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांना एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय, या दोन घडामोडींमुळे आजच्या घटकेला महाराष्ट्रातल्या मतदारांची पसंती भाजप...
मार्च 05, 2019
पुणे - पाकिस्तानवरील हल्ल्याने भारतीय लष्कराबाबत अभिमान व्यक्त होत आहे. मात्र, या हल्ल्यासाठी चांगली विमाने असती, तर परिस्थिती निराळी असती, असे विधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा अवमान केला आहे. त्यामुळे मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...
मार्च 04, 2019
नवी दिल्ली - पॉंडेचरी भाजपने टिविट् केले यात जर देशात काँग्रेस सरकार असते तर अभिनंदन परतला नसता मात्र हे मोदी सरकार आहे त्यामुळे 56 तासांत अभिनंदन यांची सुटका पाकिस्तानला करावी लागली अशा मजकूर टिवि्ट केला आहे. त्याचबरोबर, भारतीय वायुसेनेचे पायलट अभिनंदन वर्धमान यांना भारतात आणल्याबद्दल...
मार्च 04, 2019
पुणे : पाच राज्यातील निवडणूकांमध्ये भाजपने तीन राज्य गमवली. यातून जनता आपल्याला नाकारत असल्याची जाणीव मोदींना होत आहे. त्यामुळेच पाकिस्तानवर हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचं आणि जवानांनी दाखविलेल्या शौर्याच मोदींनकडून राजकारण सुरु आहे. अशी स्पष्ट टिका राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी...
मार्च 04, 2019
लोकसभा 2019 ः गुवाहटी- पुन्हा एकदा भाजप सत्तेत आले नाही आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर पाकिस्तानी लष्कर किंवा दहशतवादी देशाच्या संसदेवर बॉम्बहल्ला करतील, असे वादग्रस्त विधान आसामचे मंत्री हिमांता विश्वा शर्मा यांनी केले आहे. या माध्यमातून हिमांता विश्वा शर्मा...
फेब्रुवारी 28, 2019
नागपूर - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करून कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली. वायुसैनिकांनी केलेल्या धाडसी कारवाईबद्दल देशभरातील नागरिकांनी सोशल मीडियावरून वायुसैनिक व मोदी सरकारचे अभिनंदन केले. भारताने केलेली...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपासून सलाम करण्यासाठी आजच्या एवढा चांगला दिवस नाही, असे अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे. भारतीय हवाई दलाने हल्ला केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी...