एकूण 28 परिणाम
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
मार्च 12, 2019
गांधीनगर : नरेंद्र मोदींनी उद्योगपतींची कर्ज माफ केली पण शतेकऱ्यांची नाही, नोटबंदीच्या काळात एकातरी उद्योगपतीला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिलेले पाहिले का? या निर्यणाने केवळ सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. अशी टिका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली: वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेमध्ये यंदा पाकिस्तानचे व्यावसायिक शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानी  व्यावसायिक शिष्टमंडळ वायब्रंट गुजरात समिटमध्ये सहभागी होणार आहे. नवीन वर्षात 18 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद पार पडणार आहे...
ऑक्टोबर 17, 2018
मोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची वक्तव्ये भाजपच्या पथ्यावरच पडणारी आहेत. विकासाचा मुद्दा घेऊन, ‘गुजरात मॉडेल’चा डंका पिटत गेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळविणाऱ्या...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...
सप्टेंबर 05, 2018
धर्मनिरपेक्ष संविधानाची शपथ घेऊन देश व राज्याची सूत्रे स्वीकारणारे विसंगत वर्तन करीत आहेत. पंजाब सरकारने मांडलेला धर्मनिंदा कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव हे त्याचेच निदर्शक आहे. अशा प्रकारातून उदारमतवादाचाच नव्हे, तर लोकशाही स्वातंत्र्याचाही संकोच होत आहे, ही चिंतेची बाब आहे. धर्मकेंद्री राजकारण...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
जून 06, 2018
नवी दिल्ली : इशरत जहाँ चकमकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना अटक करायचे होते, अशी माहिती गुजरातचे माजी पोलिस महानिरीक्षक डी. जी. वंजारा यांनी एका विशेष न्यायालयात दिली.  ...
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य...
मार्च 25, 2018
लोकसभेच्या निवडणुका आता वर्षभरावर आल्या आहेत. त्या डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांनी सत्तारूढ भाजपच्या विरोधात, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालींसाठीचं पहिलं पाऊल एनडीए आघाडीतल्या चंद्राबाबू नायडू यांनीच उचललं...
फेब्रुवारी 25, 2018
पाली (जि. रायगड) - नीरव मोदी पीएनबी बँकेला साडेअकरा हजार कोटींचा चुना लावून गेला. त्याच्याप्रमाणेच ललित मोदी व विजय मल्ल्या आदी बड्या धेंड्यांनी देखील हजारो-करोड रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पलायन केले. या बड्या धेंड्यांवर सर्वसामान्य नागरीक प्रचंड संतापले आहेत. त्यामुळे...
डिसेंबर 29, 2017
युद्धात आणि प्रेमात सारे क्षम्य असते, असे म्हणतात. प्रचारयुद्धालाही ही उक्ती लागू आहे, असा काहींचा समज असतो आणि त्यामुळेच प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करण्यासाठी मग ते बेफाम आरोप करतात. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही याला अपवाद ठरले नाहीत. त्यांनीदेखील गुजरात विधानसभा...
डिसेंबर 24, 2017
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचं गृहराज्य असल्यानं विधानसभेच्या निवडणुकीत तिथं काय होणार, याकडं सगळ्या देशाचं लक्ष असणं स्वाभाविक होतं. मात्र, भाजपला विजयाचा निर्भेळ आनंद घेता येऊ नये आणि काँग्रेसनंही पराभवानं खचून जाऊ नये, असं...
डिसेंबर 13, 2017
अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा प्रचार अयोध्येतील 'बाबरीकांडा'च्या पंचविसाव्या स्मृतिदिनाच्या दुसऱ्या दिवशी संपला, तेव्हा राममंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी...
डिसेंबर 13, 2017
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाच्या उत्पादन खर्चाशिवाय ५० टक्के नफा देण्याचे आश्‍वासन दिले होते. साडेतीन वर्षे झाली, कुठे गेला हमीभाव? कुठे गेला नफा,’’ असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी उपस्थित केला. खोटी आश्‍वासने देऊन भाजपने...
डिसेंबर 12, 2017
नवी दिल्ली : जेव्हा मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना पाहतो, तेव्हा माझे रक्त खवळते. कारण या देशासाठी कधीही काहीही न केलेल्या संघाच्या लोकांना असे वाटते की, जनरल दीपक कपूर भारताला अस्थिर करण्यासाठी पाकिस्तानसोबत हातमिळवणी करुन कट रचत आहेत मात्र संघाच्या या आरोपात काही तथ्य नाही. कपूर यांनी...
डिसेंबर 12, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी केलेल्या काँग्रेस आणि पाकिस्तानच्या कथित षड्‌यंत्राच्या आरोपावरून संतप्त झालेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ''मोदींच्या वक्तव्यामुळे अतीव वेदना झाल्या. घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळविण्याचा घातक पायंडा ते पाडत आहेत'', असे खरमरीत प्रत्युत्तर दिले....
डिसेंबर 11, 2017
नवी दिल्ली : 'फक्त एखादी निवडणूक जिंकण्यासाठी विरोधकांवर आरोप करताना त्यांचे संबंध थेट पाकिस्तानशी असल्याचा आरोप करायचा? इन्क्रेडिबल!' अशा शब्दांत भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर टीका केली. 'पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची...
डिसेंबर 11, 2017
इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीत पाकिस्तानकडून काँग्रेसला मदत होत असल्याचा आरोप केल्यानंतर पाकिस्तानने स्पष्टीकरण देताना आम्हाला तुमच्या निवडणुकीत ओढू नका, तुम्ही तुमच्या बळावर निवडणुका जिंका, असे म्हटले आहे. मोदी यांनी प्रचारसभेत...
डिसेंबर 09, 2017
अहमदाबाद : गुजरात विधानसभेसाठी आज (शनिवार) पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठीचे मतदान पार पडणार असून, आता सर्वपक्षीय राजकीय खलबतांना ऊत आला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच आता पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये मोठी फूट पडली. पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल याचा विश्‍वासू सहकारी दिनेश बांभनियाने राजीनामा...