एकूण 93 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
चीनला अमेरिकेवर मात करायची आहे. अमेरिकेच्या चीनविरोधी व्यूहापासून भारताला रोखण्याचेही त्याचे उद्दिष्ट आहे. भारताचे बळ वाढू नये म्हणून पाकिस्तानसह शेजारील देशांमार्फत जखडण्याचे चीनचे डावपेच आहेत. त्यामुळेच एकमेकांच्या संवेदनशील मुद्द्यांवर सामंजस्याचे आवाहन हे फसवे ठरते. प्रेम आणि मैत्रीचा मार्ग...
सप्टेंबर 25, 2019
अमृतसर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय'ने पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी केली आहे. या हल्ल्यासाठी आयएसआयने ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये एके-47 आणि इतर शस्त्रास्त्रे पाठवण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबच्या तरनतानर भागात काही...
सप्टेंबर 16, 2019
इस्लामाबाद : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सभ्य भाषेत बोला; अशा प्रकारे मुस्लिम राष्ट्रांनी आज (ता.16) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले आहे. काश्मीरवरून धमकी देणाऱ्या पाकिस्तानसाठी हा मोठा दणका आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम...
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : विश्वकरंडक 2019मध्ये पाकिस्तानच्या रस्त्यांवर विराट कोहलीची जर्सी घालून त्याचा एक चाहता गाडीवर फिरत होता. तोवर सारं ठाक होतं मात्र, आता पाकिस्तानने हद्द पार केली आहे. पाकिस्तान मध्ये सध्या विराट कोहली पाकिस्तान क्रिकेट संघातून खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  मोदी...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
ऑगस्ट 28, 2019
इस्लामाबाद : ऑक्टोबरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानच्या एका मंत्र्यांने केले आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीत अहमद यांनी भारतासोबत युद्ध होणार असल्याचा दावा केला आहे. शेख रशीत म्हणाले की, हे युद्ध ऑक्टोबर किंवा त्यानंतर होणार आहे. ...
ऑगस्ट 25, 2019
जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा!... सिंधूची 'सुवर्ण' कामगिरी... अरुण जेटली अनंतात विलीन... जायकवाडी धरणात 'हायअलर्ट' जारी...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा! श्रीनगरच्या...
ऑगस्ट 20, 2019
काश्‍मीरबाबत निर्णय घेण्याचा भारताला संपूर्ण अधिकार आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याबरोबरील चर्चेत नुकतेच स्पष्ट केले. काश्‍मीरबाबत भारताने मांडलेल्या भूमिकेपासून तसूभरही न ढळण्याचा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला. चीनच्या ताज्या दौऱ्यात सहभागी...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू : जम्मू काश्मीरचे कलम 370 रद्द आणि राज्य फोडण्यावरून भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. इंग्लंडमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी समर्थकांमध्ये रंगलेल्या घोषणायुद्धावर याचे पडसाद उमटले आहेत. दक्षिण कोरियाला गेलेल्या भाजप आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनाही पाकिस्तानी समर्थकांच्या घोषणाबाजीला...
ऑगस्ट 17, 2019
इस्लामाबाद : मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने विरोधाची भाषा केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक सुरु आहे. काश्मीर प्रश्नावर या बैठकीत चर्चा केली...
ऑगस्ट 16, 2019
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गुरूवारी (ता. 15) लंडनमध्ये हजारो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीरचा झेंडा हाती घेऊन घोषणाबाजी केली.  Here...
ऑगस्ट 14, 2019
पाकिस्तानातील काहींना वास्तवाचे भान आल्याचे त्या देशाचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्या कबुलीजबाबावरून दिसते आहे. पण, म्हणून पाकिस्तान आता सरळ मार्गाने वाटचाल करू लागेल, असा समज करून घेणे धोक्‍याचे ठरेल. जम्मू-काश्‍मीरचे विभाजन, तसेच त्या राज्याचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या भारताच्या निर्णयामुळे...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी जगभरात गायलेले रडगाणे ऐकण्यास कोणी तयार नसल्यानंतर इम्रान यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. त्यांनी आज (रविवार) ट्‌विट करून "कलम 370 रद्द करण्यास संघच जबाबदार असून संघाची विचारसरणी हिंदू...
ऑगस्ट 11, 2019
जम्मू- काश्‍मीरला वेगळेपण देणारं घटनेतील कलम ३७० जवळपास हद्दपार करण्यासह या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या जम्मू काश्‍मीरच्या उभारणीचा मानस जाहीर केला. नव्या...
ऑगस्ट 09, 2019
नवी दिल्ली : काश्मिरमधील परिस्थिती हळूहळू सुधारेल. येथील परिस्थिती सुधारल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश राहणार नाही. काश्मीर पुन्हा एक राज्य होईल. काश्मिरमधील नागरिकांना माझ्याकडून ईदच्या शुभेच्छा, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण केले.  मोंदीच्या...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्‍मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...
ऑगस्ट 06, 2019
इस्लामाबाद : "काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम हटवल्यामुळे आणखी एक पुलवामा घडेल,' अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी केली.  जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानमधील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानी...
ऑगस्ट 06, 2019
जम्मू आणि काश्‍मीर राज्य विशिष्ट परिस्थितीत भारतात सामील झालं. त्याचाच परिणाम म्हणून या राज्याला भारतीय घटनेच्या चौकटीत बसवण्यासाठी कलम ३७० घटनेत समाविष्ट करण्यात आलं, हे कलम काश्‍मीरला भारताशी जोडणारा धागा मानलं गेलं. त्याचाच वापर करून आतापर्यंत जम्मू आणि काश्‍मीर राज्यात अनेक तरतुदी लागूही झाल्या...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : जम्मू काश्मीरमधील कलम 370 कलम हटविण्याचा प्रस्ताव मांडण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी जी यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद होत आहे." -शिवसेना पक्षप्रमुख मा...