एकूण 57 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष...
सप्टेंबर 30, 2019
संपर्काच्या साधनांवरील निर्बंध उठविण्यात विलंब होत असल्यामुळे काश्‍मिरी जनतेचा संताप वाढत आहे. अशी परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि त्यावर जगाची नजर आहे. जगाला काश्‍मीरची पर्वा आहे का? जगाला काश्‍मीरबद्दल थोडीफार माहिती तरी आहे का? काश्‍मीर म्हणजे ज्यावरून भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर...
सप्टेंबर 24, 2019
वॉशिंग्टन : आतापर्यंत पाकिस्तानचे मंत्री व नेते भडकाऊ विधान करताना दिसत होते; आता मात्र तेथील पत्रकारही भारताविरोधात भडकाऊ विधान करताहेत. अमेरिकेतील बैठकीत याच संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी पत्रकाराची ट्रम्प यांनी खिल्ली उडवली. भर पत्रकार परिषदेत असे झाल्याने पाकचे पंतप्रधान इम्रान खान...
सप्टेंबर 10, 2019
वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंधांवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गेल्या दोन आठवड्यात या दोन्ही देशांमधील तणाव निवळल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये झालेल्या जी-7 परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांची भेट...
सप्टेंबर 01, 2019
काश्मीरप्रश्न द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाईल ही भारताची स्पष्टोक्ती...इराणशी अमेरिका चर्चा करू शकते हा निर्माण झालेला आशावाद... ब्राझीलमधल्या ॲमेझॉनमध्ये लागलेल्या अक्राळविक्राळ आगीवरची खडाजंगीच्या स्वरूपातली चर्चा...ही नुकत्याच पार पडलेल्या ‘जी ७’ परिषदेची वैशिष्ट्यं म्हणता येतील. कसंही करून...
ऑगस्ट 28, 2019
संपूर्ण जगाचे आणि विशेषत: भारत व पाकिस्तान यांचे लक्ष लागलेल्या फ्रान्समधील ‘जी-७’ परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत काश्‍मीरबाबत भारताची भूमिका ठामपणे मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाजी मारली आहे. भारत ‘जी-७’चा सदस्य...
ऑगस्ट 27, 2019
इस्लामाबाद : "काश्‍मीरप्रश्‍नी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो,'' अशी दर्पोक्ती करीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुयुद्घाची धमकी सोमवारी दिली.  काश्‍मीरप्रश्‍नी 370 वे कलम हटविल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रापासून मुस्लिम देशांच्या दारात जाऊनही पदरी...
ऑगस्ट 27, 2019
बिआरिट्‌झ/लंडन : "काश्‍मीरबाबत तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीतच मोदींनी ही भूमिका स्पष्ट केल्यावर ट्रम्प यांनीही त्याला अनुमोदन दिले. हा प्रश्‍न भारत-...
ऑगस्ट 26, 2019
भारत आणि पाकिस्तानने विनंती केल्यास काश्‍मीरबाबत मध्यस्थी करण्याची तयारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दर्शविली आहे. अफगाणिस्तानमध्ये भारताने अधिक जबाबदारी घ्यावी, असेही ते सुचवीत आहेत. या दोन्ही गोष्टींतून मार्ग काढताना भारताच्या मुत्सद्देगिरीची कसोटी लागणार आहे.  पोपटाने चोच वासलेली आहे. तो हालचाल...
ऑगस्ट 22, 2019
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्‍मीर प्रश्‍नात नाक खुपसताना येथील स्थिती विस्फोटक आणि जटिल असल्याचा दावा करीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली आहे. ट्रम्प यांनी या समस्येची धार्मिक अंगाने मांडणी करताना उभय देशांतील वाद...
ऑगस्ट 21, 2019
वॉशिंग्टन : काश्मीरमधून 370 कलम हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नावर भारताविरुद्ध सांभाळून, मर्यादेत बोलावे, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांना दिला आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान...
ऑगस्ट 19, 2019
अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या धोरणात बदल करण्याबाबत अनेक सूचक वक्‍तव्ये सत्ताधारी करीत आहेत. मात्र, यात त्यांची संहारकता, त्यांचा होणारा परिणाम, याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. अण्वस्त्रांबाबत सत्ताधाऱ्यांनी विवेकाची भूमिका घेणे अपेक्षित आहे. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
ऑगस्ट 13, 2019
वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान दरम्यान  काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिल्याची माहिती भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन श्रींगला यांनी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान...
जुलै 28, 2019
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा ताजा अमेरिकादौरा भारतात गाजावा असं आक्रीत घडलं आणि त्याला कारणीभूत ठरले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प! ‘काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची आपली तयारी आहे’ असं म्हणत ‘काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करावी, अशी विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
जुलै 25, 2019
वझीरेआझम-ए-हिंद जनाब नमोजीसाहब को नाचीज इमरान का तहेदिलसे सलाम. बहोत दिनांनंतर आपल्याला खत लिहिण्याची पाळी आली. सच पूछो तो, आपण मला पंधरा ऑगस्टला बुलावा भेजाल, आणि लाल किल्ल्यावरून हम दोनों, आपल्या जम्हुरियतला उद्देशून भाईचाऱ्याचा पैगाम देऊ, असे ख्वाब मी बघत होतो. मगर ये न हो सका...  जनाब, आपणच...
जुलै 24, 2019
पूर्वापार चालत आलेले वळण मोडणे, यातच मर्दुमकी आहे, असे मानणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अर्थात, ही प्रतिमा त्यांनी अगदी त्यांच्या निवडणूक प्रचारापासूनच तयार केली होती आणि आता ते त्या प्रतिमेच्या प्रेमात इतके पडले आहेत, की "जुने जाऊ द्या..'....
जुलै 23, 2019
नवी दिल्ली : काश्मीर मुद्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचे कोणताही प्रस्ताव किंवा निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेले नाही असा खुलासा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत केला. मात्र संतप्त...
जुलै 23, 2019
नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प आणि इम्रान खान यांच्या काश्मीर मुद्द्यावरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी अशी चर्चा...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...