एकूण 251 परिणाम
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : बालाकोट हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानने भारताला आपल्या हद्दीत विमाने येण्यासाठी मनाई केली होती. ही बंदी आज (ता. 16) पाकिस्तान सरकारने उठविली आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्रातील बंदी उठविल्यामुळे भारतीय विमाने पाकिस्तानच्या हवाई...
जून 24, 2019
नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना  पुरस्कार दिला पाहिजे. शिवाय, अभिनंदन यांच्या मिशा या 'राष्ट्रीय मिशा' म्हणून घोषीत करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनाला सोमवार (ता....
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत...
जून 07, 2019
देशाच्या सामर्थ्याचा, अस्मितेचा, क्षमतेचा वापर करून सामरिक स्वायत्तता मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केला. त्या कार्यकाळातील परराष्ट्र व सुरक्षाविषयक धोरणे आता पुढे नेण्याचे आव्हान नव्या सरकारपुढे आहे. पं तप्रधान नरेंद्र...
जून 06, 2019
सोलापूर : "पाकिस्तानी दहशतवाद, त्यांच्याकडून भारतात पसरविला जाणारा दहशतवाद या मुद्यांवर नरेंद्र मोदींनी निवडणूक जिंकली. त्यामुळे जागतिक स्तरावरील संभाव्य दबाव झुगारून मोदींनी आता पाकिस्तानला संपवावे आणि लोकांनी त्यांच्यावर दाखविलेला विश्‍वास सार्थ करावा'', असे मत वंचित बहुजन आघाडीचे...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या...
मे 28, 2019
सर्व समाजघटकांचा विश्‍वास संपादन करणे आणि सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणे, हे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन स्वागतार्ह आहे. आता पक्ष आणि सरकारची हीच दिशा कायम राहायला हवी. ‘स ब का साथ, सब का विकास!’ अशी घोषणा देत नरेंद्र मोदी...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 25, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात...
मे 24, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 10, 2019
प्रश्‍न : पाकिस्तानात बालाकोटमध्ये भारताने हवाई हल्ला केला. तिथे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय माध्यमांना नेऊन काहीच घडले नाही असे दाखवले, याबद्दल तुम्हाला काय वाटते? उत्तर : सर्जिकल स्ट्राइक झाला तेव्हा पाकमध्ये २५० किमीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी आपल्या तुकड्या गेल्या. कोणाला पाच तास लागले, कोणाला दोन...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
मे 04, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादाला उत्तर देताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. भारतीय लष्कर ही मोदींची खासगी मालमत्ता नसून, उलट भाजप दहशतवादाशी लढताना तडजोडी करीत आहे, असा आरोप राहुल यांनी केला. त्यासाठी राहुल यांनी...
मे 02, 2019
भोपाळ : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानी मित्र व पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...
एप्रिल 28, 2019
मोरादा (ओडिशा) : ओडिशाच्या विकासासाठी भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम बीजेडी सरकारला पराभूत करणे गरजेचे आहे, असे मत आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले. आदिवासीबहुल मयूरभंज लोकसभा मतदारसंघात आज प्रचारसभेनिमित्त बोलताना शहा यांनी, देशातील जनतेने नरेंद्र मोदी...
एप्रिल 26, 2019
साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी समाचार घेईनच; मात्र, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘साम’चे संपादक नीलेश खरे आणि दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांना दिलेल्या...
एप्रिल 25, 2019
मुंगेर : बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर दोन ठिकाणी शोक पाळण्यात आला. एक पाकिस्तानात, तेथे शोक होणारच, दुसरे म्हणजे राहुल बाबा अँड कंपनींच्या महाआघाडींत, अशी टीका आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. दहशतवाद्यांना मारल्याबद्दल या नेत्यांना दु:ख झाले, असे शहा म्हणाले. बिहारच्या मुंगेर येथे...
एप्रिल 22, 2019
सोशल मीडियात निवडणुकीचा प्रचार आणि नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरूच असतात, पण आज श्रीलंकेतील स्फोटाने वेगळाच सूर होता. अनेक नेत्यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला, त्याचबरोबर दहशतवादाबद्दल चिंता व्यक्त केली. दुपारपर्यंतच्या बऱ्याच पोस्ट तशा होत्या, पण त्यानंतरच्या पोस्टमध्ये मात्र मग आपल्या इथल्या...
एप्रिल 21, 2019
कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात चालना मिळाली. रस्ते, वीज, पाणी, तरुणांमधील कौशल्य विकास या कामांना गती आली आहे. शिवाय...