एकूण 32 परिणाम
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या)...
एप्रिल 12, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना वाटत आहे. तर मग आता तुम्हीच सांगा पाकिस्तानचा खरा एजंट कोण आहे, असा सवाल करत पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे एजंट आहेत, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी...
मार्च 09, 2019
मुंबईः राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवणारे नरेंद्र मोदी आहेत कोण? जर तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणवता तर हवेतल्या हवेत विमान फिरवून नवाज शरीफ यांना भेटायला, त्यांच्या वाढदिवशी त्यांना केक भरवायला का गेलात? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार)...
फेब्रुवारी 26, 2019
पाकिस्तान आणि भारत दौऱ्याच्या फलनिष्पत्तीबाबत सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कोणतीही साशंकता नव्हती. जागतिक पातळीवरील उपेक्षेला छेद देताना आपण मित्रहीन नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. ते या दौऱ्यातून त्यांनी साध्य केले आहे. सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी नुकताच...
फेब्रुवारी 25, 2019
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले असून, 40च्या बदल्यात पाकिस्तानचे 400 मारा असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या 1 मार्चपासून...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
ऑक्टोबर 08, 2018
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे. कारण त्यांनी आपल्या पहिल्या ५ वर्षांच्या कारकीर्दीच्या कार्यक्रमाबद्दल निवेदन करताना सर्व योग्य मुद्द्यांना हात घातला होता. त्यात पाकिस्तानी जनतेची गरीबीचे हटविणे,...
ऑगस्ट 24, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे हाताळतील याबाबत आताच निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. प्रत्येक घटनेच्या आधारावर या भूमिकेची पडताळणी होईल, असे आयएसआयचे माजी प्रमुख असद दुर्रानी यांनी म्हटले आहे.  दुर्रानी म्हणाले, की सध्याची...
ऑगस्ट 23, 2018
इम्रान खान यांनी पाकिस्तानची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पण नवा सत्ताधीश आला म्हणून संबंधांत आमूलाग्र बदल होईल असे नाही आणि याची कारणे पाकिस्तानच्या व्यवस्थेतच आहेत. भारत आणि पाकिस्तान या सख्ख्या शेजारी देशांपैकी कोठेही सत्तांतर झाले की पहिला प्रश्‍...
जुलै 06, 2018
कराची, ता. 5 (पीटीआय) : माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, भारत सरकारच्या पाकिस्तानविरोधी आक्रमक भूमिकेमुळे उभय देशांत तणाव कायम राहिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि नेते इम्रान खान यांनी केला आहे....
मे 14, 2018
पवित्र रमजानच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या महिन्यात रक्‍तपात नको म्हणून परवा जम्मू-काश्‍मीरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी दहशतवाद्यांशी शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव संमत केला. हा प्रस्ताव म्हणजे अप्रत्यक्ष युद्ध पुकारलेल्या पाकसमर्थित दहशतवादासमोर शरणागती स्वीकारल्यासारखे होईल, अशी टीका सुरू आहे. .....
मे 14, 2018
नवी दिल्ली - विदेशातील अमाप संपत्तीची माहिती दडविल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर स्वतःच जामिनावर बाहेर असलेले कॉंग्रेस अध्यक्ष कारवाई करतील का, असा तिखट हल्ला भाजपने चढविला आहे. सत्तारूढ भाजपने "चिदंबरम हे कॉंग्रेसचे (नवाज) शरीफ आहेत', असे टीकास्त्र सोडले आहे.  दरम्यान, कर्नाटक...
मे 08, 2018
काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला यश मिळत असले, तरी दुसरीकडे अतिरेक्‍यांची संख्या कमी होत नाही, हेही स्पष्ट आहे. अशा वेळी राजकीय संवाद साधण्याबरोबरच राजकीय पक्ष, सिव्हिल सोसायटी आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का श्‍मीर खोऱ्यात जुलै २०१६ मध्ये...
फेब्रुवारी 06, 2018
लाहोर - भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी व बेनझीर भुट्टो यांची काश्‍मीरप्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्याची तयारी होती. मात्र, राजीव गांधी यांची त्या वेळी हत्या झाली, असा दावा पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केला आहे. येथे आयोजित काश्‍मीर रॅलीप्रसंगी ते बोलत होते....
डिसेंबर 13, 2017
अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा प्रचार अयोध्येतील 'बाबरीकांडा'च्या पंचविसाव्या स्मृतिदिनाच्या दुसऱ्या दिवशी संपला, तेव्हा राममंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 30, 2017
China Pakistan Economic Corridor (C-PEC) ला ’सीपेक’ या संक्षिप्त नांवाने ओळखले जाते. याची खरी गरज चीनलाच आहे यात मुळीच शंका नाहीं. पाकिस्तानला या सीपेकची तशी गरज नाहीं, पण ’चकटफू’ उपलब्ध झाल्यास तो या सोयीचा उपयोग नक्कीच करून घेऊ शकतो! दुर्दैवाने ही सोय़ त्यांना चांगलीच महागात पडणार आहे व या लेखात...
ऑगस्ट 06, 2017
‘पनामा गैरव्यवहार’ या नावानं कुख्यात झालेल्या प्रकरणात पहिली मोठी विकेट पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं पडली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं शरीफ हे इमानदार नसल्याचा निर्वाळा या प्रकरणात चाललेल्या खटल्यात दिला आणि शरीफ यांच्यावर आयुष्यभरासाठी पद भूषवण्यास...
जुलै 31, 2017
नवाझ शरीफ यांना पाकिस्तानचे पंतप्रधानपद तिसऱ्यांदा गमवावे लागले, याबद्दल सर्वाधिक आनंद जर कोणाला झाला असेल, तर तो पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ आणि "तेहरिक ए इन्साफ पाकिस्तान' पक्षाचे नेते इम्रान खान यांना. मुशर्रफ यांनी भारतातील प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत आपला भावी...
जुलै 02, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वेळच्या अमेरिकावारीकडं देशाचं लक्ष होतं. व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानं झालेल्या बदलाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका-भारत संबध कोणत्या दिशेनं जाणार, याचा अंदाज घेण्यासाठीचं हे महत्त्व होतं. मोदींच्या भेटीआधी सईद सलाउद्दीनला...
जून 13, 2017
चीनचे स्पष्टीकरण; भेट नाकारल्याचा अहवाल मूर्खपणाचा बीजिंग: शांघाय सहकार्य संघटनांच्या (एससीओ) परिषदेत चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे अनेकदा एकमेकांना भेटले. त्या वेळी दोघा नेत्यांमध्ये बलुचिस्तान येथे दोन चिनी नागरिकांच्या हत्येविषयी चर्चाही झाली, असे चीनकडून स्पष्ट...