एकूण 37 परिणाम
मे 04, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादाला उत्तर देताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. भारतीय लष्कर ही मोदींची खासगी मालमत्ता नसून, उलट भाजप दहशतवादाशी लढताना तडजोडी करीत आहे, असा आरोप राहुल यांनी केला. त्यासाठी राहुल यांनी...
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
मार्च 09, 2019
मुंबई : जुन्या गोष्टी विसरण्यासाठी आता नव्या गोष्टी घडवल्या जात आहेत. भारतीय लष्कर पाकिस्तानात घुसवले पाहिजे. त्यांना एकदाचा धडा शिकवलाच पाहिजे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सांगितले. तसेच मोदी कसले फकीर ते तर बेफिकीर, असेही ते म्हणाले. मनसेच्या ...
मार्च 09, 2019
मुंबईः राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवणारे नरेंद्र मोदी आहेत कोण? जर तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणवता तर हवेतल्या हवेत विमान फिरवून नवाज शरीफ यांना भेटायला, त्यांच्या वाढदिवशी त्यांना केक भरवायला का गेलात? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार)...
मार्च 05, 2019
पुणे - पाकिस्तानवरील हल्ल्याने भारतीय लष्कराबाबत अभिमान व्यक्त होत आहे. मात्र, या हल्ल्यासाठी चांगली विमाने असती, तर परिस्थिती निराळी असती, असे विधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा अवमान केला आहे. त्यामुळे मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई : पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईचे राजकारण करू नये, असे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटले आहे. भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर भारताकडून बदला घेतला जाऊन सर्जिकल स्ट्राइकची कारवाई केली जाऊ शकते, या भीतीने पाकिस्तानने दहशतवाद्यांची तळ हलवली आहेत.  पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
फेब्रुवारी 16, 2019
काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "केंद्रीय राखीव पोलिस दला'च्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आणि दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ठेचून काढायला हवे, अशी भावना व्यक्त झाली. "किती काळ असे हल्ले सहन करायचे' हा मनात डाचणारा प्रश्‍न जो तो...
सप्टेंबर 30, 2018
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.30) 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी देशाच्या सैनिकांबाबत आजच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या काही दिवसात सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना भारताचे अनेक जवान शहीद...
सप्टेंबर 29, 2018
नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल नरेंद्र शर्मा यांची क्रूर हत्या करून मृतदेहाची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला या कृत्याची जबर किंमत मोजावी लागली आहे. खुद्द गृहमंत्री राजनाथसिंह आणि सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी या घटनेस पुष्टी दिली आहे. 'आम्ही...
सप्टेंबर 25, 2018
पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळे चर्चेला नकार देण्याखेरीज भारतासमोर दुसरा पर्याय नव्हता. उभय देशांदरम्यान संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावयाची असेल, तर पाकिस्तानला आपल्या प्रामाणिक हेतूचा प्रत्यय कृतीतून द्यावा लागेल. दो न शेजारी देशांमध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून पाकिस्तानचे...
सप्टेंबर 21, 2018
सत्ताधारी आपल्या बचावासाठी किंवा विरोधकांची कोंडी करण्यासाठी प्रशासन, पोलिस, गुप्तचर, लष्कर वा न्यायपालिका वापरू लागतात, तेव्हा लोकशाहीचा कडेलोट अटळ असतो. श स्त्रास्त्रांच्या व्यापारात उत्पादक, खरेदीदार, दलाल व शस्त्रास्त्रांची चाचणी घेऊन पसंती देणारे अधिकारी यांना प्रचंड कमाई होत असते. देश विकसित...
जुलै 06, 2018
विसाव्या शतकाच्या उत्तराधात अमेरिका विरुद्ध सोव्हिएत महासंघ या दोन ध्रुवांमध्ये अटीतटीची स्पर्धा सुरू होती व म्हणूनच युरोप व अटलांटिक सागरी क्षेत्र जगात गाजत होते; पण 1991 मध्ये सोव्हिएत महासंघ संपुष्टात आला आणि जागतिक राजकारणाचा गुरुत्वमध्य आशिया व प्रशांत महासागर क्षेत्राकडे स्थलांतरित झाला....
मे 22, 2018
भावनिक आवाहने आणि शाब्दिक फुलोरा असलेल्या भाषणांची काश्‍मीर खोऱ्यात वानवा नाही. वानवा आहे ती विश्‍वासार्हतेची. राजकीय वर्गाबाबत स्थानिक जनतेत निर्माण झालेली दरी कशी बुजविणार, हा खरा प्रश्‍न आहे. काश्‍मीरचा पेच अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचा होत चालल्याचे दिसते. तेथील परिस्थिती आटोक्‍यात ठेवण्यासाठी...
मे 07, 2018
लष्करी इतिहासाची सरमिसळ करून पंतप्रधान मोदी हे स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहत आहेत. नेते येतात आणि जातात. राजकीय व्यवस्थेत बदल हा चिरंतन असतो; पण संघटनात्मक स्थैर्य असणाऱ्या लष्कराची गोष्ट मात्र काहीशी वेगळी असते. लष्करी नेतृत्वाला नेहमीच योग्य ठरविताना राजकीय नेत्यांवर अपयशाचे खापर...
जानेवारी 17, 2018
लष्कर दिनाच्या मुहूर्तावर भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत पाकिस्तानला सुनावत असलेल्या खड्या बोलांचे प्रत्यंतर त्याच दिवशी भारतीय जवानांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला आणून दिले! भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानी लष्कराचा एक मेजर आणि किमान तीन सैनिक ठार झाले...
नोव्हेंबर 07, 2017
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला. दरम्यान, भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझर याचा भाचा ताल्हा रशीद हादेखील ठार झाला. पुलवामा जिल्ह्यात भारतीय सुरक्षा फौजा आणि...
सप्टेंबर 12, 2017
सीतारामन यांच्या दौऱ्यादरम्यान आढावा; अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार अहमदाबाद: गुजरातमधील सुरक्षा व्यवस्थेला, विशेषत: पाकिस्तानला लागून असलेल्या सागरी सीमेवरील सुरक्षेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. यामुळेच नव्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन...