एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी किती खोटारडे आहेत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. नाशिकच्या सभेत मोदींनी शरद पवारांबाबत चूकीची माहिती जनतेला दिली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप...
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या)...
फेब्रुवारी 25, 2019
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले असून, 40च्या बदल्यात पाकिस्तानचे 400 मारा असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या 1 मार्चपासून...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
ऑक्टोबर 08, 2018
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे. कारण त्यांनी आपल्या पहिल्या ५ वर्षांच्या कारकीर्दीच्या कार्यक्रमाबद्दल निवेदन करताना सर्व योग्य मुद्द्यांना हात घातला होता. त्यात पाकिस्तानी जनतेची गरीबीचे हटविणे,...
ऑगस्ट 23, 2018
इम्रान खान यांनी पाकिस्तानची सूत्रे स्वीकारल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पण नवा सत्ताधीश आला म्हणून संबंधांत आमूलाग्र बदल होईल असे नाही आणि याची कारणे पाकिस्तानच्या व्यवस्थेतच आहेत. भारत आणि पाकिस्तान या सख्ख्या शेजारी देशांपैकी कोठेही सत्तांतर झाले की पहिला प्रश्‍...
जुलै 06, 2018
कराची, ता. 5 (पीटीआय) : माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, भारत सरकारच्या पाकिस्तानविरोधी आक्रमक भूमिकेमुळे उभय देशांत तणाव कायम राहिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि नेते इम्रान खान यांनी केला आहे....
मे 14, 2018
पवित्र रमजानच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या महिन्यात रक्‍तपात नको म्हणून परवा जम्मू-काश्‍मीरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी दहशतवाद्यांशी शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव संमत केला. हा प्रस्ताव म्हणजे अप्रत्यक्ष युद्ध पुकारलेल्या पाकसमर्थित दहशतवादासमोर शरणागती स्वीकारल्यासारखे होईल, अशी टीका सुरू आहे. .....
जुलै 02, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वेळच्या अमेरिकावारीकडं देशाचं लक्ष होतं. व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानं झालेल्या बदलाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका-भारत संबध कोणत्या दिशेनं जाणार, याचा अंदाज घेण्यासाठीचं हे महत्त्व होतं. मोदींच्या भेटीआधी सईद सलाउद्दीनला...
सप्टेंबर 29, 2016
कराची : भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. भारतीय लष्कराने आज दहशतवाद्यांचे सात तळ उध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानातील राजकारण चांगलेच तापले आहे. भारतीय लष्कराच्या आधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर पाकिस्तानचे लष्करी...