एकूण 28 परिणाम
मे 11, 2019
प्रश्‍न : तुम्ही पुन्हा पंतप्रधान झालात तर भारत-पाक संबंध सुधारतील असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडेच म्हटले आहे, याकडे आपण कसे पाहता? उत्तर : इम्रान खान पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांनी मोदींचा भरपूर उपयोग केला. त्यांनी नवाझ शरीफ यांना कसं लक्ष्य केलं होतं, तेही...
मे 04, 2019
नवी दिल्ली : भाजपच्या आक्रमक राष्ट्रवादाला उत्तर देताना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. भारतीय लष्कर ही मोदींची खासगी मालमत्ता नसून, उलट भाजप दहशतवादाशी लढताना तडजोडी करीत आहे, असा आरोप राहुल यांनी केला. त्यासाठी राहुल यांनी...
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
मार्च 15, 2019
आंतरराष्ट्रीय व्यवहारातील भारताचे स्थान आणि त्या अनुषंगाने राष्ट्रीय अस्मितेचा विषय राजकीय आखाड्याचा बनवला की काय होते, याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. यापुढच्या काळातही ते येण्याची चिन्हे दिसत आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी "जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या...
फेब्रुवारी 28, 2019
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी जवानांच्या हौतात्म्याचे राजकारण चालविल्याचा हल्ला विरोधी पक्षांनी भाजपवर चढवला आहे. दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईसाठी सैन्य दलाला एकमुखाने पाठिंबा देणार; मात्र पुलवामातील हल्ल्यानंतर पंतप्रधान ...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे- 27 फेब्रुवारी 2019: 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपासून सलाम करण्यासाठी आजच्या एवढा चांगला दिवस नाही, असे अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे. भारतीय हवाई दलाने हल्ला केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना सरकारवर टीकाही केली. गेल्या पाच वर्षांतील हा 17 वा मोठा हल्ला आहे. सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांवर सरकारला नियंत्रण आणता आलेले नाही. आता तरी मोदी सरकारने 56 इंची छाती दाखवावी, असे आवाहन...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
नोव्हेंबर 23, 2018
भोपाळः  ‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट शेवटी कामी आली. 15-16 कोटी नागरिकांसाठी ही गळाभेट अमृतासारखीच ठरली. माझी गळाभेट ही किमान राफेल करार नाही हे स्पष्ट झाले, असे सांगत पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानने गुरू नानक यांच्या...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...
जून 19, 2018
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरसारखा मोठा मुद्दा सोडविण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच भविष्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदावर बसलेले पाहणे मला आवडेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे सहयोगी सुधींद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे....
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य...
मे 06, 2018
कुणी नेता कितीही कणखर असला तरी आंतरराष्ट्रीय संबंध हवे तसे ठरवता येत नाहीत. त्यावर अनेक घटक प्रभाव टाकत असतात. त्यांची दखल घेऊन उभयपक्षी समन्वयाचे मुद्दे शोधत वाटचाल करत राहण्याला अनेकदा पर्याय नसतो, याची जाणीव भारत आणि चीन या दोन्ही बलाढ्य शेजारीदेशांच्या नेत्यांना झाली, हे पंतप्रधान नरेंद्र...
मार्च 25, 2018
लोकसभेच्या निवडणुका आता वर्षभरावर आल्या आहेत. त्या डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांनी सत्तारूढ भाजपच्या विरोधात, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालींसाठीचं पहिलं पाऊल एनडीए आघाडीतल्या चंद्राबाबू नायडू यांनीच उचललं...
डिसेंबर 24, 2017
गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचं गृहराज्य असल्यानं विधानसभेच्या निवडणुकीत तिथं काय होणार, याकडं सगळ्या देशाचं लक्ष असणं स्वाभाविक होतं. मात्र, भाजपला विजयाचा निर्भेळ आनंद घेता येऊ नये आणि काँग्रेसनंही पराभवानं खचून जाऊ नये, असं...
डिसेंबर 19, 2017
गुजरातेत भाजपची सत्ता कायम राखतानाच सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्षाची गरज जनादेशातून व्यक्त झाली. त्या दृष्टीने जनतेने दिलेला कौल भारतीय लोकशाहीची बूज राखणारा आहे.  गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय इतका निसटता आहे, की त्यामुळे गुजरातेतली सत्ता टिकणे आणि हिमाचल प्रदेशातील...
डिसेंबर 11, 2017
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील मुद्द्यांवर बोलण्यापासून पळत आहेत. जसा एखादा चित्रपट फ्लॉप होतो, तशी भाजपची विकास यात्रा फ्लॉप झाली आहे. निवडणुका गुजरातमध्ये असताना मोदी जपान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविषयी बोलत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेस...
नोव्हेंबर 25, 2017
नवी दिल्ली : जमात-उद-दवाह या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज मोहम्मद सईद याची पाकिस्तानच्या न्यायालयाने सुटका केली. या सुटकेवरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत...